State Health Society Mumbai Bharti 2024 : राज्य आरोग्य संस्था मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. राज्य आरोग्य संस्था मुंबई मध्ये एकूण 07 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. रिक्त पदासाठी पदाचे नाव हे सहायक प्राध्यापक, समुपदेशक, वरिष्ठ निवासी, डेटा एन्ट्री ऑपरेटर, परिचर असे आहे या पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेप्रमाणे दिली गेलेली आहे. शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरात शासन वर क्लिक करून संपूर्ण मोर्चा जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे व आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदासाठी अर्ज करायचे आहे (सविस्तर जाहिरात वाचावी)राज्य आरोग्य संस्था मुंबई मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 जून 2024 आहे. या तारखेच्या नंतर कोणत्याही प्रकारचे ऑफलाईन अर्ज स्वीकार केले जाणार नाही भरतीच्या नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या. www.mahasarkarnaukri.in
राज्य आरोग्य संस्था मुंबई भरती अर्ज शुल्क
राज्य आरोग्य संस्था मुंबई भरती मध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क लागणार नाही मूळ जाहिरातीमध्ये अर्ज शुल्क नमूद केलेले नाही त्यामुळे उमेदवारांना अर्ज करणे निशुल्क आहे.
राज्य आरोग्य संस्था मुंबई वयोमर्यादा
राज्य आरोग्य संस्था मुंबई भरती मध्ये अर्ज करण्यासाठी 18 ते 61 वर्ष वयोमर्यादेची अट देण्यात आली आहे.(संपूर्ण माहिती बघण्यासाठी सविस्तर मूळ जाहिरात बघावी )
राज्य आरोग्य संस्था भरती शैक्षणिक पात्रता
राज्य आरोग्य संस्था मुंबई मध्ये एकूण 07 पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 07 पदांचे नाव हे सहायक प्राध्यापक, समुपदेशक, वरिष्ठ निवासी, डेटा एन्ट्री ऑपरेटर, परिचर असे आहे.या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता त्यांच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेल्या टेबल मध्ये उमेदवारांनी वाचून घ्यायची आहे.
पदांची नावे | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
सहायक प्राध्यापक | मानसोपचार शास्त्रातील पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. |
समुपदेशक | क्लिनिकल सायकॉलॉजी किंवा सामाजिक कार्यामध्ये मास्टर्स पदवी, किंवा संबंधित शाखांमध्ये एमए समाजशास्त्र/मनो |
वरिष्ठ निवासी | मानसोपचार शास्त्रातील पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. |
डेटा एन्ट्री ऑपरेटर | डिप्लोमा इन कॉम्पुटर एप्लीकेशन/BCA/B.Com. मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट, इंग्रजी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट. |
परिचर | 12 वी पास असणे आवश्यक आहे |
राज्य आरोग्य संस्था भरती 2024 वेतन
पदांची नावे | पदांसाठी वेतन |
सहायक प्राध्यापक | रु. 1,50,000 |
समुपदेशक | रु. 35,000 |
वरिष्ठ निवासी | रु.1,00,000 |
डेटा एन्ट्री ऑपरेटर | रु. 25,000 |
परिचर | रु.20,000 |
राज्य आरोग्य संस्था मुंबई अर्ज प्रक्रिया
राज्य आरोग्य संस्था मुंबई मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचे आहे. ऑफलाइन अर्ज करताना अर्ज सोबत आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे व प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.दिलेल्या विहित नमुनातच अर्ज भरायचा आहे अर्जाचा नमुना सविस्तर जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे. सविस्तर मूळ जाहिरात पाहण्यासाठी दिलेल्या खालील लिंक चा वापर करावा.अर्ज दिलेल्या शेवटच्या तारखेच्या आत दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2024 आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : दिलेल्या सविस्तर मूळ जाहिरातीतील पत्त्यावर.
राज्य आरोग्य संस्था मुंबई निवड प्रक्रिया
प्राप्त अर्जातून उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल व पुढील निवड प्रक्रियेसाठी शॉर्टलिस्ट केलेले उमेदवारच पात्र असतील.मुलाखत /नियुक्तीच्या वेळी लहान कुटुंबाचा जाहीरनामा फॉर्म देणे आवश्यक असणार आहे उमेदवारांना एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करायचा असल्यास त्यांनी प्रत्येक पोस्टचा स्वतंत्रपणे अर्ज भरावा. (निवड प्रक्रियेची संपूर्ण माहिती बघण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी)
अधिकृत वेबसाईट | भेट द्या |
सविस्तर जाहिरात | येथे क्लिक करा |