South Central Railway Bharti 2024
South Central Railway Bharti 2024 : दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत पदांची भरती सुरु झालेली आहे. दक्षिण मध्य रेल्वे मध्ये सूत्रधार या पदांची भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. एकूण 59 रिक्त जागा भरण्यासाठी उपलब्ध आहेत.पदांकरिता इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
59 रिक्त जागांची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेप्रमाणे दिली गेली आहे. शैक्षणिक पात्रता बद्दल संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिराती सामोर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात वाचून घ्यायची आहे.आणि आपल्या शैक्षणिक पात्रते प्रमाणे पदासाठी अर्ज करायचा आहे.दक्षिण मध्य रेल्वे मध्ये भरती अर्ज करण्याची शेवट तारीख 15 जुलै 2024 ही आहे.या तारखेच्या नंतर आलेले कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. शेवट तारखेच्या आत उमेदवारांना अर्ज सादर करायचे आहे.दक्षिण मध्य रेल्वे मध्ये नोकरी करण्याची ही उमेदवारांना चांगली संधी आहे या संधीचा उमेदवारांनी संपूर्ण लाभ घ्यावा व रेल्वे विभागात चांगली नोकरी मिळवावी. भरतीचे नवनवीन अपडेट दररोज बघण्यासाठी आमच्या www.mahasarkarnaukri.in या वेबसाईट ला भेट द्या.
South Central Railway Bharti 2024 Details
दक्षिण मध्य रेल्वे मध्ये सूत्रधार पदांच्या एकूण 59 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे उमेदवारांनी अर्ज करण्या आधी दिलेली संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
दक्षिण मध्य रेल्वे भरती वयोमर्यादा
दक्षिण मध्य रेल्वे भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय 18 वर्ष पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार (एस्सी/एसटी) व सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी सविस्तर जाहिरातीसमोर दिलेल्या लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात वाचावी.
दक्षिण मध्य रेल्वे भरती अर्ज शुल्क
दक्षिण मध्य रेल्वे भरतीमध्ये अर्ज करण्याची कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाहीत त्यामुळे कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरण्याची आवश्यकता नाही आहे. (अर्ज शुल्काची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी भरतीची मूळ जाहिरात वाचून घ्यायची आहे.)
दक्षिण मध्य रेल्वे शैक्षणिक पात्रता
दक्षिण मध्य रेल्वे भरती मध्ये 59 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आलेली आहे. 59 रिक्त पदांचे नाव हे सूत्रधार असे आहे या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आवश्यकतेप्रमाणे खाली दिलेल्या टेबल मध्ये उमेदवारांनी पहायची आहे.शैक्षणिक माहिती संपूर्ण पाहण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरात समोर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात वाचून घ्यायची आहे आणि आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार या पदासाठी अर्ज करायचा आहे.(सविस्तर मूळ जाहिरात वाचा)
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
सूत्रधार | उमेदवार किमान 10 वी पास किंवा त्याच्या समकक्ष असावा |
दक्षिण मध्य रेल्वे भरती अर्ज प्रक्रिया
दर्शन मध्य रेल्वे मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे ऑफलाईन बद्दल अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2024 आहे या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे ऑफलाइन पद्धतीने या भरतीसाठी अर्ज उमेदवाराकडून स्वीकारले जाणार नाही याची नोंद उमेदवारांनी घ्यावी आणि दिलेल्या तारखेच्या आत लवकरात लवकर अर्ज पाठवायचे आहे अर्ज दिलेल्या खालील पत्त्यावर पाठवायचे आहे.
अर्ज दिलेल्या विहित नमुन्यातच भरायचा आहे अर्जचा नमुना दिलेल्या सविस्तर जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे. अर्जासोबत शैक्षणिक 10 वी पास किंवा त्याच्या समकक्ष असल्याचे साक्षांकित प्रमाणपत्राची प्रत. पत्त्याच्या पुराव्यासाठी आधार कार्ड प्रत पॅन कार्ड साक्षांकित प्रत पोलीस पडताळणी प्रमाणपत्र 06 महिन्यांपेक्षा जुने नसावे. पासपोर्ट आकाराचे फोटो व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडायची आहे.
ऑफलाईन अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : वरिष्ठ विभागीय कमर्शियल मॅनेजर ऑफिस, नॉर्थ ब्लॉक, डीआरएम ऑफिस कंपाउंड, दक्षिण मध्य रेल्वे, विजयवाडा-१ या पत्त्यावर अर्ज शेवटच्या तारखे आधी पाठवायचे आहे.
कामाचे स्वरूप
ज्यावेळेस प्रवासी तिकीट खरेदी करण्यासाठी ATVM मध्ये येतात तेव्हा सुविधा करताना तिकीट देणे अचूक भाडे संकलित करणे व त्यांना ATVM वापरण्याची पद्धत समजावून सांगणे.
गर्दीच्या वेळी तिकिटांचे व्यवस्थित वितरण करण्यासाठी सुविधा देणारे आवश्यक तयार करणे.
अनेक सुशिक्षित प्रवासी एटीव्हीएम चा वापर करून स्मार्ट कार्ड खरेदी करत आहेत जेव्हा असे प्रवासी एटीव्हीएम कडे जातात तेव्हा सुविधा देणारा त्यांना प्राधान्य देईल व त्यांना त्यांची स्वतःची एटीव्हीएम तिकीट तयार करण्याची परवानगी देईल.
एटीएम द्वारे लोकांना तिकीट देण्याकरिता फक्त नोंदणीकृत स्मार्ट कार्ड वापरणे आवश्यकतेनुसार कितीही रिचार्ज स्मार्ट कार्ड मध्ये करता येईल.
दक्षिण मध्य रेल्वे भरती निवड प्रक्रिया
अर्जदारांनी परत करण्या योग्य सुरक्षा ठेव जमा करण्यास तयार असावे NSG 1 आणि 2 श्रेणीतील स्थानकांसाठी रु. 50,000/- आणि इतर श्रेणीतील स्थानकांसाठी रु. 25,000/- मनी पावती फिक्स्ड डिपॉझिट / डिमांड ड्राफ्ट च्या स्वरूपात कराराच्या प्रलंबिते रक्कम जर असेल तर सिक्युरिटी डिपॉझिट मधून समायोजित केले जाईल. आणि शिल्लक परत केली जाईल. मुदत ठेव डिमांड ड्राफ्ट वरिष्ठ विभागीय वित्त विभागीय दक्षिण मध्ये रेल्वे विजयवाडा यांच्या नावे काढला लागेल.
फॅसिलिटेटर म्हणून सहभागी होण्यासाठी सामान्य लोकांकडून उमेदवारांची शॉर्टलिस्ट करताना सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्यांची इच्छा व्यक्त केल्यास फॅसिलिटेटर म्हणून प्राधान्य दिले जाईल. सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांना स्टेशनसाठी आवश्यक जास्त अर्ज प्राप्त झाल्यास निवड रेल्वे द्वारे केली जाईल अशी फॅसिलिटेटर परवानगी दिली जाईल.(वर दिलेली माहिती अपूर्ण असू शकते संपूर्ण माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.)