Solapur Science Centre Bharti 2024 : 10 वी,ITI पास उमेदवारांना विज्ञान केंद्रात नोकरीची संधी अर्ज करा!

Solapur Science Centre Bharti 2024

Solapur Science Centre Bharti 2024 : सोलापूर विज्ञान केंद्र अंतर्गत विविध पदांची भरती सुरू झाली आहे सोलापूर विद्या केंद्र मध्ये एकूण 07 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे 07 रिक्त पदांसाठी पदांचे नाव आहे मुख्य मार्गदर्शक, कनिष्ठ मार्गदर्शक, शिक्षण सहाय्यक, तंत्रज्ञ इलेक्ट्रिकल आणि तंत्रज्ञ फिटर असे आहे या पदांसाठी शैक्षणिक पात्रता दिलेल्या सविस्तर जाहिरात च्या समोर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाजायची आहे आणि आपल्या शैक्षणिक पात्रता प्रमाणे पदाकरिता अर्ज करायचा आहे (सविस्तर जाहिरात वाचा).सोलापूर विज्ञान केंद्र मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 जून 2024 अशी आहे. या तारखेनंतर कोणत्याही प्रकारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज उमेदवाराकडून स्वीकार केले जाणार नाही उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. सोलापूर विज्ञान केंद्र मध्ये काम करण्याची ही उमेदवारांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे या संधीच्या उमेदवारांनी संपूर्ण मिळणे लाभ घ्यावा आणि चांगली नोकरी मिळवावी घरचीच्या विविध अपडेट साठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या. www.mahasarkarnaukri.in

सोलापूर विज्ञान केंद्र भरती अर्ज शुल्क

सोलापूर विज्ञान केंद्र भरतीमध्ये खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांना आणि ओबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना 200/- रुपये अर्ज शुल्क दिले गेले आहे.मागासवर्गीय उमेदवारांना एस्सी/एसटी यांना 100/- रुपये अर्ज शुल्क दिले गेले आहे.

सोलापूर विज्ञान केंद्र भरती वयोमर्यादा

सोलापूर विज्ञान केंद्र भरती मध्ये उमेदवारांना वयाची मर्यादा 40 वर्ष खुला प्रवर्गातील उमेदवारांना व मागासवर्गीय उमेदवारांना 45 वर्ष एससी/एसटी यांना वयोमर्यादेत 05 वर्ष वयामध्ये सूट दिलेली आहे. मुख्य मार्गदर्शक या पदासाठी सोडून इतर पदांसाठी वयोमर्यादेची अट देण्यात आली आहे (वयोमर्यादेची संपूर्णपणे माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचायची आहे)

सोलापूर विज्ञान केंद्र भरती वेतन
पदांची नावेवेतन
मुख्य मार्गदर्शकरु. 25,000/-
कनिष्ठ मार्गदर्शकरु.15,000/-
तंत्रज्ञ (इलेक्ट्रिकल)रु. 14,000/-
शिक्षण सहाय्यकरु.15,000/-
तंत्रज्ञ (फिटर)रु. 14,000/-
सोलापूर विज्ञान केंद्र भरती शैक्षणिक पात्रता

सोलापूर विज्ञान केंद्र मध्ये एकूण 07 रिक्त पदांची भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे 07 रिक्त पदांची नावे मुख्य मार्गदर्शक कनिष्ठ मार्गदर्शक शिक्षण सहाय्यक तंत्रज्ञ इलेक्ट्रिकल आणि तंत्रज्ञ फिटर असे आहे.या पदांसाठी शैक्षणिक पात्रताही त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे खाली दिलेल्या टेबल मध्ये उमेदवाराने बघून घ्यायची आहे आणि आपल्या शैक्षणिक पात्रतानुसार पदासाठी अर्ज करायचे आहे.

पदांची नावेआवश्यक शैक्षणिक पात्रता
मुख्य मार्गदर्शकविज्ञान आणि अभियांत्रिकी शाखेचा पदव्युत्तर किंवा समकक्ष पात्रता असलेला उमेदवार असणे आवश्यक आहे. पीएचडी धारक यांना प्राधान्य दिले जाईल.
कनिष्ठ मार्गदर्शकविज्ञान किंवा अभियांत्रिकी शाखेची पदवी किंवा समक्ष पात्रता असावी हस्तकला आणि प्रयोगात्मक कौशल्यामध्ये चांगले प्राविण्य असणे आवश्यक आहे.
तंत्रज्ञ (इलेक्ट्रिकल)मान्यता प्राप्त बोर्डातून 10 वी पास असणे आवश्यक आहे व सोबतच इलेक्ट्रिकल या ट्रेड मधून आयटीआय प्रमाणपत्र किंवा समक्ष पात्रता असणे आवश्यक आहे.
शिक्षण सहाय्यकविज्ञान किंवा अभियांत्रिकी शाखेची पदवी किंवा समक्ष पात्रता असणे आवश्यक आहे हस्तकला आणि प्रयोगात्मक कौशल्यामध्ये चांगले प्राविण्य असावे.
तंत्रज्ञ (फिटर)मान्यता प्राप्त बोर्ड मधून 10 वी पास आणि फिटर या ट्रेड मधील आयटीआय प्रमाणपत्र किंवा त्याच्या समक्ष पात्रता असणे आवश्यक आहे.
सोलापूर विज्ञान केंद्र भरती 2024 अर्ज प्रक्रिया

मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या खालील लिंकवरून अर्ज करायचे आहे.ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 जून 2024 आहे.उमेदवार अनेक पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक असेल तर प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करावेत.अर्जासोबत कागदपत्रांच्या प्रमाणित झेरॉक्स प्रती अर्जा सोबत जोडायच्या आहेत शैक्षणिक पात्रता, अनुभव प्रमाणपत्र, गुणपत्रके आणि इतर प्रमाणपत्र, वयाच्या पुराव्यासाठी म्हणून ssc प्रमाणपत्र किंवा इतर समक्ष प्रमाणपत्र मूळ प्रमाणपत्र फक्त लेखी परीक्षा किंवा मुलाखतीच्या वेळी आवश्यक असणार आहे.

अर्ज करताना सोबत अर्ज शुल्क भरल्याची पावती जोडणे आवश्यक आहे अर्ज शुल्क भरण्याची माहिती खाली दिलेली आहे.

Name of the account: Online Payment Account Of Solapur Science Center
Bank Name : Central Bank Of India,Kondi Branch
Account Number : 3194353554 IFSC – CBIB0282815

सोलापूर विज्ञान केंद्र भरती निवड प्रक्रिया

सोलापूर विज्ञान केंद्र भरतीमध्ये उमेद्वारांची निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षा आणि मुलाखती द्वारे केली जाणार आहे उमेदवारांच्या निवड प्रक्रिया बाबत कोणत्याही प्रश्नांना किंवा पत्र व्यवहारास प्रतिसाद दिला जाणार नाही निवड समिती उच्चशिक्षित उमेदवारांना निवडण्याचा अधिकार राखून ठेवते.लेखी परीक्षा किंवा मुलाखती करिता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणते TA/DA दिले जाणार नाही.(निवड प्रक्रियेच्या संपूर्ण माहितीसाठी सविस्तर जाहिरात वाचणे आवश्यक आहे.)

सविस्तर जाहिरात येथे पहा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉