SBI Bharti 2024 : स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये रिक्त पदांच्या भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.रिक्त पदांचे नाव लिपिक संवर्गातील कनिष्ठ सहयोगी (ग्राहक समर्थन आणि विक्री) हे आहे. या पदांची लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेप्रमाणे आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा व जाहिरातीत दिलेली सर्व तपशील माहिती काळजीपूर्वक वाचावी सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2024 आहे. अधिक अपडेट बघण्यासाठी आमच्या या नोकरी वेबसाईटवर नियमितपणे भेट द्या. www. mahasarkarnukri.in
स्टेट बँक ऑफ इंडिया भरती अर्ज शुल्क
स्टेट बँक ऑफ इंडिया भरती मध्ये सर्वसाधारण/ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी रु.750/- आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी एससी/एसटी/पीडब्ल्यूबीडी यांना अर्ज शुल्क लागणार नाही.
स्टेट बँक ऑफ इंडिया भरती वयोमर्यादा
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये वरील पदांसाठी वयोमर्यादा 20 ते 28 वर्षे लागू आहे, वयोमर्यादामध्ये ओबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना 03 वर्ष आणि एससी/एसटी प्रवर्गाच्या उमेदवारांना 05 वर्षे सूट असणार आहे.वयोमर्यादाच्या संपूर्ण अटीबद्दल जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या सविस्तर मूळ जाहिरात समोरच्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात वाचावी.
स्टेट बँक ऑफ इंडिया भरती शैक्षणिक पात्रता
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत रिक्त पदांच्या एकूण 50 जागा भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे रिक्त पदांचे नाव लिपिक संवर्गातील कनिष्ठ सहयोगी (ग्राहक समर्थन आणि विक्री) हे आहे या पदांसाठी उमेदवारा मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा. शैक्षणिक पात्रता बद्दल व इतर सविस्तर माहितीसाठी खालील सविस्तर मूळ जाहिरात समोरच्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
स्टेट बँक ऑफ इंडिया भरती मासिक वेतन
वरील पदांसाठी नियुक्त केलेल्या उमेदवारांना पुढील प्रमाणे वेतन मिळेल रु.26,730/- (रु.24,050/-) तसेच पदवीधारकांना देय असलेल्या दोन अतिरिक्त वेतन वाढीसह.
स्टेट बँक ऑफ इंडिया भरती अर्ज प्रक्रिया
वर दिलेल्या पदांच्या भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जात आहे ऑनलाईन अर्ज भरण्याअगोदर उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचायला पाहिजे.
अर्ज करण्यासाठी लागणारी सर्व आवश्यक शैक्षणिक पात्रतेची व इतर आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड करावी.
अर्ज पुर्णपणे भरल्यानंतर आवश्यक अर्ज फी भरणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्जाची फी भरण्यासाठी डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगचा वापर करू शकतात.
स्टेट बँक ऑफ इंडिया भरती निवड प्रक्रिया
निवड प्रक्रिया मध्ये ऑनलाईन परीक्षा असेल (प्राथमिक आणि मुख्य परीक्षा) आणि निवडलेल्या स्थानिक भाषेच्या चाचणीवर आधारित असेल निवड प्रक्रियेमध्ये समावेश असलेल्या सर्व घटकांची माहिती मूळ जाहिरातीमध्ये नमूद आहे सविस्तर माहितीसाठी खाली दिलेल्या सविस्तर मूळ जाहिरात समोरच्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
State Bank Of India Recruitment Important Dates
ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रियेसाठी सुरुवात होण्याची तारीख : 07 डिसेंबर 2024 पासून ऑनलाईन अर्ज स्वीकारले जात आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 डिसेंबर 2024 आहे दिलेल्या शेवटच्या तारखेच्या आधी अर्ज ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहे.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | अर्ज येथे करा |