RRC North Eastern Railway Bharti 2024
RRC North Eastern Railway Bharti 2024 : उत्तर पूर्व रेल्वे गोरखपूर मध्ये पदांची भरती सुरू झालेली आहे उत्तर पूर्व रेल्वे विभागात अप्रेंटिस या पदांची भरती प्रकाशित करण्यात आली आहे एकूण तब्बल 1104 रिक्त पदे भरली जाणार आहे त्यासाठी भरती प्रसारित करण्यात आले आहे 1104 रिक्त पदांची शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेप्रमाणे दिली गेली आहे.
शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरात समोर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे व आपल्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे पदाकरिता अर्ज करायचे आहे. उत्तर फोर व रेल्वे अंतर्गत होणाऱ्या भरती मध्ये उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11 जुलै 2024 आहे.या तारखेनंतर कोणत्याही प्रकारची ऑनलाइन पद्धतीने आलेले अर्ज या भरती करिता उमेदवारांकडून स्वीकारले जाणार नाही याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे व दिलेल्या तारखेच्या आत लवकरात लवकर अर्ज करायचे आहे. उत्तर रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदासाठी ही चांगली संधी प्राप्त झाली आहे या संधीचा उमेदवार आणि लाभ घ्यावा व नोकरी मिळवावी. भरती विषयक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या. www.mahasarkarnukri.in
RRC North Eastern Railway Bharti 2024 :
उत्तर पूर्व रेल्वे गोरखपुर अंतर्गत अप्रेंटिस या पदासाठी एकूण 1104 रिक्त जागा भरण्यात येणार आहे त्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहे अर्ज करण्या अगोदर उमेदवारांनी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
उत्तर पूर्व रेल्वे भरती 2024 वयोमर्यादा
उत्तर पूर्व रेल्वे गोरखपुर भरती 2024 मध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय 15 ते 24 वर्ष असावे.अनुसूचित जाती/जमाती उमेदवारांना वयोमर्यादेत 05 वर्ष सूट दिलेली आहे आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत 03 वर्ष व दिव्यांग उमेदवारांसाठी 10 वर्षे वयोमर्यादेत सूट दिलेली आहे. ( वयोमर्यादा विषयी संपूर्णपणे माहिती पाहण्याकरिता सविस्तर जाहिरात वाचावी)
उत्तर पूर्व रेल्वे भरती अर्ज शुल्क
उत्तर पूर्व रेल्वे भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांना त्यांचे अर्ज आणि प्रक्रिया शुल्क रु.100 भरणे आवश्यक आहे. रेल्वेच्याwww.ner.indianrailways.gov.in वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज सबमिट करताना उमेदवार पात्र असल्याची खात्री करून अर्जाचे शुल्क 11/07/2024 या तारखेपूर्वी भरायचे आहे.मागासवर्गीय उमेदवार एस्सी/एसटी/ दिव्यांग/PwBD आणि महिला उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्याची आवश्यकता नाही (अर्ज शुल्काविषयी सविस्तर जाहिरातीमध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे संपूर्णपणे माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी भरतीची मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.)
उत्तर पूर्व रेल्वे भरती 2024 शैक्षणिक पात्रता
उत्तर पूर्व रेल्वे भरतीची शैक्षणिक पात्रतेची माहिती खाली दिलेल्या टेबलमध्ये पाहून वाचून घ्यायची आहे व आपल्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे पदासाठी अर्ज करायचा आहे शैक्षणिक पात्रतेची संपूर्णपणे माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
अप्रेंटीस | उमेदवार किमान 10 वी 50 % गुणांसह उत्तीर्ण आणि अधिसूचित केलेल्या ट्रेडमध्ये आयटीआय पूर्ण असावा. |
उत्तर पूर्व रेल्वे भरती वेतन
निवड केलेल्या उमेदवारांना अप्रेंटीस कौन्सिलने विहित केलेले दरानुसार स्टायपेंड दिले जाईल.
उत्तर पूर्व रेल्वे भरती 2024 अर्ज प्रक्रिया
उत्तर पूर्व रेल्वे भरती भरतीमध्ये अर्ज दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे होण्यासाठी उमेदवारांसाठी नमूद असलेल्या शैक्षणिक अटी व शर्तीच्या पूर्ण करणे आवश्यक आहे पदांसाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11 जुलै 2024 आहे या तारखे नंतर उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाही अर्थात रद्द केले जाईल. उमेदवारांनी नोंद घ्यावी व दिलेल्या तारखेच्या आधीच आपले अर्ज ऑनलाईन पाठवायचे आहे.
उत्तर पूर्व रेल्वे भरती निवड प्रक्रिया
प्रशिक्षणार्थी कायदा अंतर्गत प्रशिक्षणासाठी उमेद्वारांची निवड १९६१ ही गुणवत्ता यादीवर आधारित असेल जी टक्केवारी सरासरी घेवून तयार केली जाईल.
उमेदवारांचे 10 वी व ITI या दोन्ही विषयाचे मिळवलेल्या गुणांची समान महत्व देणारी परीक्षा.उमेदवारांनी अर्ज करताना त्यामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे उमेदवारांना तात्पुरते दस्तऐवज पडतळणीसाठी निवडलेल्या उमेदवारांना गोरखपूर येथे बोलावण्यात येईल आणि दस्तऐवज पडताळणी केली जाईल.
कागदपत्रे पडताळणी च्या वेळी अर्जाची प्रत,विहित नमुन्यातील वैद्यकीय प्रमाणपत्र 04 पासपोर्ट आकारातील फोटो आणि त्यांची सर्व मूळ कागदपत्रे पडताळणीच्या उद्देशाने सोबत आणावे लागेल पडताळणी मध्ये यशस्वी ठरलेल्या उमेदवारांना वाटप केलेल्या विभागमध्ये सुरुवात केली जाईल. (निवड प्रक्रियेची संपूर्णपणे माहिती बघण्यासाठी वरील सविस्तर जाहिरात समोर क्लिक करून मूळ जाहिरात वाचायची आहे.)