Rites LTD Bharti 2024 : रेल इंडिया तांत्रिक आणि आर्थिक सेवा अंतर्गत पदांसाठी भरती सुरू ;

Rites LTD Bharti 2024

Rites LTD Bharti 2024 : रेल इंडिया तांत्रिक आणि आर्थिक सेवा मध्ये रिक्त पदांच्या पूर्ततेसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये प्रोजेक्ट लीडर (सिव्हिल), डिझाईन एक्सपर्ट (सिव्हिल), टीम लीडर (सिव्हिल), साईट इंजिनिअर, अभियंता (डिझाईन), सेक्शन इंजिनिअर वर्क्स, डिझाईन अभियंता (सिव्हिल), क्वालिटी अँशूरन्स, तांत्रिक सहाय्यक (सिव्हिल), साईट सर्वेयर (सिव्हिल), डिझाईन अभियंता (इलेक्ट्रिकल), सेक्शन इंजिनिअर (इलेक्ट्रिकल), साईट सर्वेअर एस्टीमेटर, सहाय्यक सेक्शन ऑफिसर (वित्त), रेल्वे ऑपरेशन आणि सुरक्षा तज्ञ या पदांच्या भरतीसाठी एकूण 93 जागा उपलब्ध आहे. पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अधिकृत वेबसाईट वर नमूद असल्याप्रमाणे अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 जुलै 2024 आहे. भरतीच्या अपडेटस पाहण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.www.mahasarkarnaukri.in

रेल इंडिया तांत्रिक आणि आर्थिक सेवा भरती अर्ज शुल्क

रेल इंडिया तांत्रिक आणि आर्थिक सेवा भरती अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रवर्गाच्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्याची आवश्यकता नाही.

रेल इंडिया तांत्रिक आणि आर्थिक सेवा भरती 2024 वयोमर्यादा

रेल इंडिया तांत्रिक आणि आर्थिक सेवा भरती मध्ये सर्वसाधारण उमेदवारांना 55 वर्षापर्यंत वयोमर्यादा दिली आहे तसेच मागासवर्गीय उमेदवार एससी एसटी यांना 05 वर्षे वयोमर्यादेत सूट दिली आहे

रेल इंडिया तांत्रिक आणि आर्थिक सेवा भरती शैक्षणिक पात्रता

रेल इंडिया तांत्रिक आणि आर्थिक सेवा भरती 2024 मध्ये एकूण 93 जागांची भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे या पदांचे नाव प्रोजेक्ट लीडर (सिव्हिल), डिझाईन एक्सपर्ट (सिव्हिल), टीम लीडर (सिव्हिल), साईट इंजिनिअर, अभियंता (डिझाईन), सेक्शन इंजिनिअर वर्क्स, डिझाईन अभियंता (सिव्हिल), क्वालिटी अँशूरन्स, तांत्रिक सहाय्यक (सिव्हिल), साईट सर्वेयर (सिव्हिल), डिझाईन अभियंता (इलेक्ट्रिकल), सेक्शन इंजिनिअर (इलेक्ट्रिकल), साईट सर्वेअर एस्टीमेटर, सहाय्यक सेक्शन ऑफिसर (वित्त), रेल्वे ऑपरेशन आणि सुरक्षा तज्ञ आहे पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता त्यांच्या आवश्यकतेनुसार आहे शैक्षणिक पात्रतेची माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरात च्या समोर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून शैक्षणिक पात्रतेनुसार पदासाठी अर्ज करावा.

रेल इंडिया तांत्रिक आणि आर्थिक सेवा भरती अर्ज प्रक्रिया

रेल इंडिया तांत्रिक आणि आर्थिक सेवा भरती मध्ये अर्जाची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने आहे खाली दिलेल्या लिंक वरून थेट ऑनलाइन अर्ज करता येईल दिलेल्या शेवटच्या तारखेच्या आत अर्ज ऑनलाईन करायचा आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 जुलै 2024 दिलेली आहे.

रेल इंडिया तांत्रिक आणि आर्थिक सेवा भरती निवड प्रक्रिया

रेल इंडिया तांत्रिक आणि आर्थिक सेवा भरती मध्ये पदांची निवड ही मुलाखतीतून होणार आहे उमेदवारांनी मुलाखतीसाठी दिलेल्या खालील पत्त्यावर हजर राहावे लागेल.

मुलखतीसाठी पत्ता : शिखर, प्लॉट 01 लेझर व्हॅली, RITES भवन इफको चौक मेट्रो स्टेशन जवळ, सेक्टर 29 गुरुग्राम, 122001 हरियाणा.

मुलखतीसाठी पत्ता : RITES ऑफिस, 404 द्वारकेश बिजनेस हब, तपोवन सर्कल मोटेरा जवळ, अहमदाबाद -38005

मुलखतीसाठी पत्ता : RITES कार्यालय – Vat 741/742,था मजला,टॉवर क्रमांक.03 आणि 7 सेक्टर-30 ए, इंटरनॅशनल इन्फोटेक पार्क वाशी रेल्वे स्टेशन कॉम्प्लेक्स,नवी मुंबई-400703

Rites LTD Bharti Vacacny Details 2024

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरुवात होण्याची तारीख : 10 जुलै 2024 या तारखेपासून अर्ज सुरू झाले आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
सविस्तर जाहिरात – 1येथे क्लिक करा
सविस्तर जाहिरात – 2येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जअर्ज करा
इतरांनाही शेअर करा
error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉