Yantra India Bharti 2024 : यंत्र इंडिया लिमिटेड येथे शिकाऊ पदांच्या रिक्त 70 जागा भरण्यासाठी भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे.शिकाऊ या पदांचा अर्ज उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुलै 2024 आहे.अप्रेंटिस पदासाठी शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिराच्या समोर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायचे आहे व आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदासाठी अर्ज करायचे आहे. यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये काम करण्याची उमेदवारांना संधी उपलब्ध झालेली आहे या संधीच्या संपूर्णपणे लाभ घ्यावा भरती अपडेट्स पाहण्यासाठी तुमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या.www.mahasarkarnaukri.in
यंत्र इंडिया लिमिटेड भरती अर्ज शुल्क
यंत्र इंडिया लिमिटेड भरती अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क लागणार नाही अर्ज निशुल्क आहे.
यंत्र इंडिया लिमिटेड भरती वयोमार्यादा
18 ते 25 वर्ष वय असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात वयोमर्यादा ही पदानुसार आहे संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व वयोमर्यादेविषयी संपूर्ण माहिती पहावी.
यंत्र इंडिया लिमिटेड भरती शैक्षणिक पात्रता
यंत्र इंडिया लिमिटेड भरती मध्ये एकूण 70 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे या जागांसाठी शिकाऊ पदांची भरती केली जाणार आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता त्यांच्या आवश्यकतेनुसार दिली आहे.(शैक्षणिक पात्रतेच्या संपूर्ण महितीसाठी मूळ जाहिरात पहायची आहे)
यंत्र इंडिया लिमिटेड भरती अर्ज प्रक्रिया
यंत्र इंडिया लिमिटेड भरती मध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करायचे आहे अर्ज करण्याआधी दिलेली सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे दिलेल्या खालील संबंधित लिंक द्वारे अर्ज सादर करता येईल असं शेवटच्या तारखे आधी पाठवायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुलै 2024 आहे.
यंत्र इंडिया लिमिटेड भरती निवड प्रक्रिया
यंत्र इंडिया निवड प्रक्रिया माहिती संपूर्णपणे दिलेल्या सविस्तर जाहिरातीमध्ये नमूद आहे निवड प्रक्रियेची पूर्ण माहिती पाहण्यासाठी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे व पदासाठी असणारी निवड प्रक्रिया पहायची आहे.
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
सविस्तर जाहिरात | येथे क्लिक करा |