Pusad Urban Co Op Bank Bharti 2024 : पदवीधर उमेदवारांना पुसद अर्बन सहकारी बँक मध्ये नोकरीची संधी!!

Pusad Urban Co Op Bank Bharti 2024 : दि पुसद अर्बन को ऑप बँक लिमिटेड पुसद अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. पदांचे नाव कंत्राटी सेवक असे आहे या पदांसाठी लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, महत्त्वाच्या तारखा अर्जाची प्रक्रिया संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. भरती अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिराच्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे. व शैक्षणिक पात्रतेनुसार पदासाठी अर्ज करायचे आहे. या भरतीच्या अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायची आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2024 आहे. भरतीच्या अपडेट बघण्यासाठी रोज mahasarkarnaukri.in ला भेट द्या.

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now
पुसद अर्बन सहकारी बँक भरती अर्ज शुल्क

पुसद अर्बन सहकारी बँक भरती अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क द्यावे लागणार नाही.

पुसद अर्बन सहकारी बँक भरती वयोमर्यादा

पुसद अर्बन सहकारी बँक भरती मध्ये उमेदवारांना कोणत्याही वयोमार्यादेची अट दिलेली नाही.

पुसद अर्बन सहकारी बँक भरती शैक्षणिक पात्रता

दि पुसद अर्बन को ऑप बँक लिमिटेड मध्ये एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. 14 रिक्त जागांसाठी पदाचे नाव कंत्राटी सेवक असे आहे या पदांची शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या टेबल मध्ये पहावी व पूर्ण माहिती साठी दिलेली सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कंत्राटी सेवकपदवीधर असणे आवश्यक आहे
पुसद अर्बन सहकारी बँक भरती अर्ज प्रक्रिया

पुसद अर्बन सहकारी बँकेत अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे अर्ज करण्यासाठी खाली पत्ता दिलेला आहे.अर्जासोबत आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे व पासपोर्ट आकारातील फोटो जोडावा.

अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : दि पुसद अर्बन को-ऑप बँक लि. पुसद मुख्य कार्यालय तलाव ले आऊट पुसद जि. यवतमाळ पिन. न.-445204. या पत्त्यावर शेवटच्या तारखेपुरवी अर्ज सादर करायचे आहे.

पुसद अर्बन सहकारी बँक भरती निवड प्रक्रिया

पुसद अर्बन सहकारी बँक भरती निवड प्रक्रियेची माहिती मूळ जाहिरातीत दिली गेली नाही कदाचित या भरतीची निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे राहील अर्ज करताना संपर्क तपशील अचूक भरावा त्यानंतर निवड प्रक्रियेबद्दल कळविण्यात येईल.

Pusad Co Op Bank Bharti Vacancy Details 2024

अर्ज प्रक्रिया सुरुवात होण्याची तारीख : 20 जुलै 2024 पासून ऑफलाईन अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जुलै 2024 आहे या तारखेनंतर उमेदवारांकडील अर्ज कोणत्याही प्रकारे स्वीकार केले जाणार नाही.

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
सविस्तर मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉