Pashusavardhan Vibhag Bharti 2024 : या पदांसाठी पशुसंवर्धन विभाग अंतर्गत पदांची भरती जाहिरात प्रकाशित!

Pashusavardhan Vibhag Bharti 2024

Pashusavardhan Vibhag Bharti 2024 : पशुसंवर्धन विभाग मध्ये विविध रिक्त पदांची भरती सुरू आहे पशुसंवर्धन विभाग अंतर्गत एकूण 04 रिक्त पदांची भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे.जाहिरतीनुसार ‘व्हेटर्नरी ग्रॅज्युएट आणि डाटा एन्ट्री ऑपरेटर’ पदांची भरती होत आहे. 04 रिक्त पदाकरिता शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेप्रमाणे दिलेली आहे.

शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरात च्या समोर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. व आपल्या शैक्षणिक पात्रता नुसार पदासाठी अर्ज करायचे आहे. (मूळ जाहिरात पहा) पशुसंवर्धन विभाग अंतर्गत भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन ई-मेल द्वारे किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2024 आहे.या तारखेनंतर कोणत्याही माध्यमातून प्राप्त झालेले अर्ज या भरतीसाठी उमेदवारांकडून स्वीकारले जाणार नाही नोंद घ्यावी. आणि दिलेल्या तारखेच्या आत लवकरात लवकर ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे. पशुसंवर्धन विभागामध्ये भरती होण्याची उमेदवारांनाही चांगली संधी मिळाली आहे या संधीचा उमेदवारांनी पूर्णपणे लाभ घ्यावा व चांगली नोकरी मिळवावी.नोकरीच्या विविध अपडेट साठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या www.mahasarkarnukri.in

Pashusavardhan Vibhag Bharti 2024

Pashusavardhan Vibhag Bharti Details 2024

महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग अंतर्गत व्हेटर्नरी ग्रॅज्युएट पदांच्या 02 व डाटा एन्ट्री ऑपरेटर पदाच्या 02 जागांची भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे अर्ज करण्यापूर्वी खालील जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

पशुसंवर्धन विभाग भरती वयोमर्यादा

पशुसंवर्धन विभाग अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी उमेदवारांना कोणतीही वयाची अट दिलेली नाही पदांसाठी शैक्षणिक पात्रतेची पूर्तता करणारे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. वयोमर्यादे विषयी अधिक माहिती पाहण्यासाठी व जाहिरात पहावी.

पशुसंवर्धन विभाग भरती अर्ज शुल्क

पशुसंवर्धन भरती 2024 मध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागणार नाही अर्ज शुल्का विषयी कोणतीही मूळ जाहिराती मध्ये नमूद केलेली नाही त्यामुळे अर्ज शुल्क भरण्याची आवश्यकता नाही अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचा.

पशुसंवर्धन विभाग भरती शैक्षणिक पात्रता

पशुसंवर्धन विभागामध्ये एकूण 04 रिक्त पदांची भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. रिक्त पदाचे नाव व्हेटर्नरी ग्रॅज्युएट आणि डाटा एन्ट्री ऑपरेटर असे आहे या पदासाठी शैक्षणिक पात्रता आवश्यकतेप्रमाणे आहे खाली दिलेल्या टेबल मध्ये शैक्षणिक माहिती दिलेली आहे शैक्षणिक पात्रतेच्या संपूर्ण माहितीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरातीच्या समोर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे आणि आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदाकरिता अर्ज करायचे आहे.

पदांची नावेउपलब्ध पदांची संख्याआवश्यक शैक्षणिक पात्रता
व्हेटर्नरी ग्रॅज्युएट021.मान्यता प्राप्त विद्यापीठातून पशुवैद्यकीय शास्त्रातील पदवी /पदव्युत्तर पदवी.
एमएचसीआयटी किंवा तत्सम परीक्षा पास.
2.शासकीय सेवेतील अथवा शासन अंगीकृत उपक्रम/योजना/प्रकल्प इत्यादी मध्ये काम केल्याचा अनुभव असल्यास किंवा सेवानिवृत्त असल्यास प्राधान्य दिले जाईल.
डाटा एन्ट्री ऑपरेटर021.उमेदवार किमान बारावी पास असणे आवश्यक आहे पदवीधर असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
2.एमएचसीआयटी किंवा तत्सम परीक्षा पास.
3. इंग्रजी व मराठी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण
4. डाटा एन्ट्री ऑपरेटर पदावर किमान तीन वर्ष काम केल्याचा अनुभव, शासकीय विभाग/उपक्रम/ योजना प्रकल्प इत्यादी काम केलेले असलेल्या उमेदवारांना प्राधान्य.
पशुसंवर्धन विभाग भरती अर्ज प्रक्रिया

या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन/ऑनलाईन ईमेल पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : पशुसंवर्धन आयुक्तालय स्पायसर कॉलेज समोर, औंध,पुणे ४११०६७ या पत्त्यावर स्पीड पोस्ट किंवा कुरिअरने अथवा प्रत्यक्ष पाठवावा.

अर्ज पाठविण्यासाठी ई-मेल पत्ता : nlm.sia.maha@gmail.com

अर्ज करताना अर्जासोबत तीन पासपोर्ट आकारातील फोटो जोडावे अर्जावर पासपोर्ट फोटो चिकटवल्यानंतर सही करताना अर्धी सही कागदावर व अर्धी सही फोटोवर उमटली जाईल अशा पद्धतीने सही करायची आहे.

शैक्षणिक अर्हता धारण करत असल्याबाबत सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रति अर्जासहित जोडायच्या आहेत.
अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला ओळखपत्राचा पुरावा आधार कार्ड किंवा मतदान कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पॅन कार्ड इत्यादी पैकी एक पुरावा जोडायचा आहे.

पात्र अर्जदारांसाठी आवश्यक सूचना माहिती ईमेल द्वारे कळविण्यात येणार आहे म्हणून अर्ज करताना संपर्क क्रमांक व ईमेल आयडी बरोबर भरावे अर्जाच्या शेवटी आपली स्वाक्षरी करावी.

शेवट तारखेपलीकडील कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाही.
अपूर्ण किंवा आवश्यक असलेली कागदपत्रे जोडली गेली नाही तर अर्ज नाकारले जातील.

जाहिराती मध्ये नमूद असल्याप्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2024 आहे

अधिकृत वेबसाईटभेट द्या
सविस्तर जाहीरातयेथे पहा
पशुसंवर्धन विभाग भरती निवड प्रक्रिया

पात्र अर्जदारांची मुलाखत घेण्यात येईल मुलाखतीकरिता संपर्काद्वारे उमेदवारांना कळविले जाईल.मुलाखतीकरिता हजर राहावे लागेल.मुलाखतीमध्ये एकूण गुणांच्या आधारे सर्वोच गुणांकन प्राप्त केलेल्या उमेदवारांची निवड केली जाणार आहे (निवड प्रक्रियेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी कृपया सविस्तर जाहिराती समोरील लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात वाचावी)

इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉