NHM Thane Bharti 2024 | राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे अंतर्गत 10वी ते पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची संधी! रिक्त जागा 327 पदे!!

NHM Thane Bharti 2024

NHM Thane Bharti 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे वैद्यकीय अधिकारी ,विशेष कार्यकारी, दंतवैद्य, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता – सिव्हिल, लॅब टेक्निशियन, स्टाफ नर्स, पर्यवेक्षक, योग प्रशिक्षक इतर पदे आहे. या पदांची लागणारे शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळी आहे. शैक्षणिक पात्रता अर्ज प्रक्रिया, आणि महत्त्वाच्या तारखा याबद्दल माहिती बघण्यासाठी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या सविस्तर मुळ जाहिरातीसमोरील लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. भरती विषयक अपडेट बघण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.www.mahasarkarnaukri.in

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now
राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे वयोमर्यादा

राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे भरतीमध्ये खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी 38 वर्ष आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 43 वर्ष वयोमर्यादा दिलेली आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे अर्ज शुल्क

ठाणे भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी रुपये 300/- आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता रुपये 200/- अर्ज शुल्क लागणार आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे शैक्षणिक पात्रता

राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे मध्ये रिक्त पदांच्या एकूण 327 जागांसाठी भरती प्रसारित करण्यात आली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे वैद्यकीय अधिकारी ,विशेष कार्यकारी, दंतवैद्य, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता – सिव्हिल, लॅब टेक्निशियन, स्टाफ नर्स, पर्यवेक्षक, योग प्रशिक्षक इतर पदे आहे. या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता उमेदवार एमबीबीएस, बी.ई सिव्हिल एमडीएस / बीडीएस, जी एन एम किंवा बीएससी नर्सिंग,12 वी विज्ञान+ DMLT, 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेची पदांनुसार माहिती बघण्यासाठी खाली दिलेल्या सविस्तर मूळ जाहिरात समोरच्या लिंक वर क्लिक करून बघायची आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे अर्ज प्रक्रिया

राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे मध्ये भरती होण्यासाठी ऑनलाइन/ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी लागणारी खालील कागदपत्रे अर्ज सोबत जोडणे आवश्यक आहे.दिलेल्या विहित नमुन्यातील अर्ज परिपूर्ण भरावा अपूर्ण अर्ज असल्यास अपात्र ठरविण्यात येईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 ऑक्टोबर 2024 आहे.

लागणारी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे व इतर प्रमाणपत्र.

  • वयाचा पुरावा.
  • पदवी पदवी का प्रमाणपत्र सर्व वार्षिक प्रमाणपत्र.
  • गुणपत्रिका
  • कौन्सिल नोंदणीचे प्रमाणपत्र
  • शासकीय किंवा निमशासकीय संस्थेत केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र.
  • जात /वैधता प्रमाणपत्र इ. छायांकित प्रती

सोबत अर्जाचा नमुना हा प्रसिद्ध केलेला आहे उमेदवारांनी ऑनलाईन फॉर्म भरून अर्जाची प्रत डिमांड ड्राफ्ट सहित कार्यालयामध्ये सादर केल्यानंतरच उमेदवारांचे अर्ज पदभरतीसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.

अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद ठाणे, तळमजला, रोड क्रमांक 22, जीएसटी भवन समोर, स्टेट बँक जवळ, वागळे इस्टेट ठाणे पश्चिम – 400604

राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे निवड प्रक्रिया

सदरील भरती प्रक्रियेसाठी अर्ज छाननी लेखी परीक्षा मुलाखत प्रक्रिया निवड यादी प्रसिद्ध करणे हरकती अक्षय प्राप्त करून घेणे आणि निकाली काढणे शासनाच्या तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडील प्राप्त मार्गदर्शक सूचनानुसार भरती प्रक्रिया पार पाडून निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देणे. इ. बद्दल सविस्तर तपशील वेळोवेळी www.aarogya.maharashtra.gov.in & https://www.zpthane.maharashtra.gov.in या संख्या स्थळावर प्रसिद्ध केले जाईल.

तसेच उमेदवारांना एसएमएस किंवा ई-मेल किंवा मोबाईल नंबर वर कळवले जाणार नाही.
निवड प्रक्रियेबद्दल संपूर्ण माहिती मूळ जाहिरातीत नमूद करण्यात आली आहे पूर्ण माहिती बघण्यासाठी खालील सविस्तर मूळ जाहिराच्या समोरील लिंक वर क्लिक करून निवड प्रक्रिया बघावी.

NHM Thane Bharti Vacancy Details

अर्ज प्रक्रियेची सुरुवात : वरील पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 28 ऑक्टोबर 2024 पर्यंत या पदांसाठी अर्ज स्वीकार केले जाणार आहेत, उमेदवारांनी शेवटच्या तारखे आधी भरती अर्ज सादर करायचे आहे.

सविस्तर मूळ जाहिरात (नमूना अर्ज)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकयेथे करा अर्ज
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉