NHM Osmanabad Bharti 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!

NHM Dharashiv (Osmanabad) Bharti 2024

NHM Osmanabad Bharti 2024 : राष्ट्रीय आरोग्य, अभियान धाराशिव (उस्मानाबाद) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आलेली आहे. एकूण 83 रिक्त जागा या भरतीसाठी उपलब्ध आहेत. 83 रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक (NUHM), कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, कार्यक्रम व्यवस्थापक, पोषणतज्ञ (NRC), मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता NMHP, दंतशल्यचकित्सक, (दंतचिकित्सक), वैद्यकीय अधिकारी (RBSK) (महिला) फिजिओथेरपिस्ट, वैद्यकीय अधिकारी (पुरुष) RBSK, शिक्षक, स्टाफ नर्स/LHV, स्टाफ नर्स महिला, लॅब टेक्निशियन, सांख्यिकी सहाय्यक, MPW, लॅब टेक्निशियन (रक्तपेढी), ऑप्टोमेट्रीस्ट, दंत तंत्रज्ञ आणि दंत आरोग्यतज्ञ, डायलिसिस टेक्निशियन असे आहे या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी दिलेली आहे, संपूर्ण माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवरद्वारे संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव भरती अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 ऑगस्ट 2024 आहे. NHM धाराशिव अंतर्गत नोकरी करण्याची उमेदवारांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे या संधीचा संपूर्णपणे लाभ घ्यावा आणि चांगली नोकरी मिळवावी भरतीच्या अपडेट बघण्यासाठी रोज आमच्या वेबसाईटला भेट द्या. www.mahasarkarnaukri.in

राष्ट्रीय आरोग्य अभियान वयोमर्यादा

राष्ट्रीय आरोग्य, अभियान धाराशिव मध्ये भरती अर्ज करण्यासाठी उमेदवारांना वयोमार्यादा सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 18 ते 43 वर्षे दिलेली आहे.(मागासवर्गीय प्रवर्गातील) एससी/एसटी उमेदवारांना 05 वर्षे सूट देण्यात आली आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अर्ज शुल्क

राष्ट्रीय आरोग्य, अभियान धाराशिव (उस्मानाबाद) मध्ये भरती अर्ज करण्याचे शुल्क खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांनी रू. 150 आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी रू.100/- चा राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट स्वरूपात अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान शैक्षणिक पात्रता

राष्ट्रीय आरोग्य, अभियान धाराशिव (उस्मानाबाद) मध्ये एकूण 83 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे या पदांचे नाव हे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक (NUHM), कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ (कार्यक्रम व्यवस्थापक), पोषणतज्ञ (NRC), मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता NMHP, दंतशल्यचकित्सक, (दंतचिकित्सक), वैद्यकीय अधिकारी (RBSK) (महिला) फिजिओथेरपिस्ट, वैद्यकीय अधिकारी (पुरुष) RBSK, शिक्षक, स्टाफ नर्स/LHV, स्टाफ नर्स महिला, लॅब टेक्निशियन, सांख्यिकी सहाय्यक, MPW, लॅब टेक्निशियन (रक्तपेढी), ऑप्टोमेट्रीस्ट, दंत तंत्रज्ञ आणि दंत आरोग्यतज्ञ, डायलिसिस टेक्निशियन असे आहे या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या टेबल मध्ये पहायची आहे आणि शैक्षणिक पात्रतेनुसार पदासाठी अर्ज करायचे आहे.

पदांचे नावशैक्षणिक पात्रता
कीटकशास्त्रज्ञM.S.c. प्राणीशास्त्र व अनुभव.
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक (NUHM)एमबीबीएस किंवा आरोग्य विज्ञानातून पदवीधर B.D.S./B.H.H.M.A/B.A.M.S./B.U.M.S.B.P.Th/ बेसिक नर्सिंग, P.B.B.Sc./ B.Pharm/++ MPH/MHA/MBA
सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ (कार्यक्रम व्यवस्थापक)वैद्यकीय पदवीधर असणे आवश्यक आहे MBBS/BHMS/BAMS/BUMS/BDS
पोषणतज्ञ (NRC)BSc इन होम सायन्स पोषण + अनुभव
दंतशल्यचकित्सक (दंतवैद्य)MDS/BDS आणि अनुभव.
मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता (NMHP)सामाजिक कार्यात पदव्युत्तर पदवी आणि मानसोपचार सामाजिक कार्य +अनुभव तत्त्वज्ञानातील मास्टर
फिजिओथेरपिस्ट फिजिओथेरपी मध्ये पदवीधर पदवी + अनुभव.
वैद्यकीय अधिकारी (RBSK) महिला एमबीबीएस/बीएएमएस/बी
बीयुएमएस
वैद्यकीय अधिकारी (RBSK) पुरुषएमबीबीएस/बीएएमएस/बी
बीयुएमएस
शिक्षकबीएससी नर्सिंग+ अनुभव
स्टाफ नर्स/LHVजीएनएम/बीएसस्सी नर्सिंग
स्टाफ नर्स महिला NUHM जीएनएम/बीएसस्सी
सांख्यिकी सहाय्यक सांख्यिकी किंवा गणितमध्ये पदवी, MSCIT
MPW12 वी सायन्स पास, वैद्यकीय मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम
लॅब टेक्निशियन12 वी + डीएमएलटी
लॅब टेक्निशियन (रक्तपेढी)DMLT,MLT,B.Sc.टोमॅटोलॉजी, एमएससी, पीजीडीएमएलएस + अनुभव
ऑप्टोमेट्रीस्टबॅचलर इन ऑप्टोमेट्रीस्ट+ अनुभव
डायलिसिस तंत्रज्ञ12वी विज्ञान विषयातून,डिप्लोमा + अनुभव
डेंटल हायजिनिस्ट12वी विज्ञान आणि डिप्लोमा इन डेंटल हायजिनिस्ट कोर्स + अनुभव
डेंटल टेक्निशियन12 वी विज्ञान आणि डिप्लोमा इन डेंटल टेक्नॉलॉजी कोर्स + अनुभव
राष्ट्रीय आरोग्य अभियान अर्ज प्रक्रिया

राष्ट्रीय आरोग्य अभियान उस्मानाबाद भरती अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर सादर करायचा आहे. अर्ज करताना शैक्षणिक पात्रता अनुभव व आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान निवड प्रक्रिया

राष्ट्रीय आरोग्य, अभियान धाराशिव (उस्मानाबाद) भरती मध्ये पदांची निवड मुलाखती पद्धतीने केली जाणार आहे संपूर्ण माहिती बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरातीमद्धे निवड प्रक्रिया वाचावी.

NHM Dharashiv (Osmanabad) Bharti Vacancy Details 2024

अर्ज सुरुवात होण्याची तारीख : वरील पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 ऑगस्ट 2024 आहे या तारखेच्या नंतर अर्ज स्वीकार करण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी आणि दिलेल्या पत्त्यावर अर्ज लवकरात लवकर सादर करावे.

सविस्तर मूळ जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
अर्ज पाठविण्यासाठी ठिकाणमूळ जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर.
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉