NHM Hingoli Bharti 2024 : राष्ट्रीय आरोग्य,अभियान हिंगोली अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आलेली आहे. एकूण 90 रिक्त जागा या भरतीसाठी उपलब्ध आहेत. 90 रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे स्टाफ नर्स, एमपीडब्ल्यू, वैद्यकीय अधिकारी, लॅब टेक्निशियन, फिजिशियन, प्रसूती आणि स्त्री रोग तज्ञ, डेटा एन्ट्री ऑपरेटर, बालरोगतज्ञ, पीअर सपोर्टर, व इतर पदे आहे या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळी दिलेली आहे, संपूर्ण माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवरद्वारे संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान हिंगोली भरती अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 ऑगस्ट 2024 आहे. NHM हिंगोली अंतर्गत नोकरी करण्याची उमेदवारांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे या संधीचा संपूर्णपणे लाभ घ्यावा आणि नोकरी मिळवावी भरतीच्या अपडेट पाहण्या दररोज आमच्या वेबसाईटला भेट द्या. www.mahasarkarnaukri.in
राष्ट्रीय आरोग्य अभियान हिंगोली वयोमर्यादा
राष्ट्रीय आरोग्य, अभियान हिंगोली मध्ये भरती अर्ज करण्यासाठी उमेदवारांना वयोमार्यादा शासन नियमाप्रमाणे राहील मूळ जाहिरातीमद्धे माहिती दिलेली आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान हिंगोली अर्ज शुल्क
राष्ट्रीय आरोग्य, अभियान हिंगोली मध्ये भरती अर्ज करण्याचे शुल्क खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांनी रू. 150 आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी रू.100/- चा राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट स्वरूपात अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान हिंगोली शैक्षणिक पात्रता
राष्ट्रीय आरोग्य, अभियान हिंगोली मध्ये एकूण 90 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसारित झाली आहे या पदांचे नाव हे स्टाफ नर्स, एमपीडब्ल्यू, वैद्यकीय अधिकारी, लॅब टेक्निशियन, फिजिशियन, प्रसूती आणि स्त्री रोग तज्ञ, डेटा एन्ट्री ऑपरेटर, बालरोगतज्ञ, पीअर सपोर्टर, व इतर पदे आहे या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता उमेदवार 12 वी पास, GNM,Bsc नर्सिंग, एमबीबीएस/बीएएमएस, मेडिकल/पॅरा मेडिकल पदवीधर, बी.कॉम, एम.कॉम, डिप्लोमा आणि पोस्टनुसार शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती खाली दिलेल्या सविस्तर जाहिरातीमध्ये आहे,पूर्ण माहितीसाठी खाली दिलेल्या सविस्तर जाहिराच्या समोरील लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे आणि शैक्षणिक पात्रतेनुसार पदासाठी अर्ज करायचे आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान हिंगोली अर्ज प्रक्रिया
राष्ट्रीय आरोग्य अभियान हिंगोली भरती अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर शेवटच्या तारखेआधी पाठवायचा आहे अर्जासोबत शैक्षणिक पात्रता अनुभव व आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान हिंगोली निवड प्रक्रिया
राष्ट्रीय आरोग्य, अभियान हिंगोली भरती मध्ये पदांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे संपूर्ण माहिती बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरातीमद्धे निवड प्रक्रिया वाचावी.
NHM Hingoli Bharti Vacancy Details 2024
अर्ज सुरुवात होण्याची तारीख : वरील पदांसाठी अर्ज प्रक्रिया 12 ऑगस्ट 2024 रोजी पासून सुरू झालेली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 ऑगस्ट 2024 आहे या तारखेच्या नंतर अर्ज स्वीकार करण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी आणि दिलेल्या पत्त्यावर अर्ज लवकरात लवकर सादर करावे.
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्ज पाठविण्यासाठी ठिकाण | तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय,ता.जि. हिंगोली गोपाळ लॉज जवळ. |