NCPOR Goa Bharti 2024 : ( NCPOR ) ध्रुवीय आणि महासागर संशोधन फॉर नॅशनल सेंटर गोवा अंतर्गत विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे एकूण 09 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे.
09 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे ऑपरेटर उत्खनन यंत्र, क्रेन ऑपरेटर, पुरुष परिचारिका, रेडिओ /वायरलेस ऑपरेटर आणि शेफ/कुक असे आहे. या पदांकरिता लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार दिले गेली आहे. शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिराच्या समोर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे व आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदाकरिता अर्ज करायचे आहे. (NOCPR) ध्रुवीय आणि महासागर संशोधन फॉर नॅशनल सेंटर गोवा येथे भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन (ईमेल) पद्धतीने अर्ज करायचे आहे ऑनलाइन (ईमेल) पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 05 जुलै 2024 अशी आहे.या तारखेच्या नंतर उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन पद्धतीने अर्ज या भरतीसाठी स्वीकार केले जाणार नाही. उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या आत आपले अर्ज ऑनलाईन पाठवायचे आहे.ध्रुवीय आणि महासागर संशोधन फॉर नॅशनल सेंटर गोवा अंर्तगत नोकरीची उत्तम संधी आहे उमेदवारांनी या संधीचा संपूर्णपणे लाभ घ्यावा व चांगली नोकरी मिळवावी. भरती विषयक नवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या. www.mahasarkarnaukri.in
ध्रुवीय आणि महासागर संशोधन फॉर नॅशनल सेंटर गोवा भरती अर्ज शुल्क
ध्रुवीय आणि महासागर संशोधन फॉर नॅशनल सेंटर गोवा मध्ये भरती होण्यासाठी अर्ज करण्याचे कोणतेही शुल्क नाही. सविस्तर दिलेल्या मूळ जाहिरातीमध्ये कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क नमूद केलेले नाही त्यामुळे अर्ज करताना कोणतेही शुल्क उमेदवारांना भरावे लागणार नाही.
ध्रुवीय आणि महासागर संशोधन फॉर नॅशनल सेंटर गोवा वयोमर्यादा
ध्रुवीय आणि महासागर संशोधन फॉर नॅशनल सेंटर गोवा मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी कोणत्याही वयाची मर्यादा दिली गेली नाही. पदासाठी शैक्षणिक अर्हता असणारे उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकतात.
ध्रुवीय आणि महासागर संशोधन फॉर नॅशनल सेंटर भरती 2024 शैक्षणिक पात्रता
ध्रुवीय आणि महासागर संशोधन फॉर नॅशनल सेंटर गोवा मध्ये एकूण 09 रिक्त पदांची भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. 09 पदांसाठी पदांची नाव हे ऑपरेटर उत्खनन यंत्र, क्रेन ऑपरेटर पुरुष परिचारिका, रेडिओ वायरलेस ऑपरेटर आणि शेफ/ कुक असे आहे.या पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता ही खाली दिलेल्या टेबल मध्ये उमेदवारांनी बघून घ्यायची आहे आणि आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदासाठी अर्ज करायचे आहे.
पदांची नावे | शैक्षणिक पात्रता |
ऑपरेटर उत्खनन यंत्र | आयटीआय प्रमाणपत्र अभियांत्रिकी मधील डिप्लोमा आणि अनुभव आवश्यक आहे. |
क्रेन ऑपरेटर | अवजड मोटर वाहन परवाना आणि अनुभव असणे आवश्यक आहे. |
पुरुष परिचारिका | जनरल नर्सिंग मध्ये डिप्लोमा, Bsc. नर्सिंग आणि अनुभव आवश्यक. |
क्रेन ऑपरेटर | आयटीआय प्रमाणपत्र अभियांत्रिकीतील डिप्लोमा व अनुभव असणे आवश्यक आहे. |
रेडिओ वायरलेस ऑपरेटर | 12 वी उत्तीर्ण, अभियांत्रिकी मधील डिप्लोमा आणि अनुभव असणे आवश्यक आहे. |
शेफ/ कुक | हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग तंत्रज्ञान किंवा पाककला यामध्ये डिप्लोमा किंवा पदवी आणि अनुभव असावा. |
ध्रुवीय आणि महासागर संशोधन फॉर नॅशनल सेंटर गोवा अर्ज प्रक्रिया
ध्रुवीय आणि महासागर संशोधन फॉर नॅशनल सेंटर गोवा येथे भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाइन ईमेल पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 05 जुलै 2024 आहे.अर्ज खाली दिलेल्या ईमेल पत्त्यावर पाठवायचे आहे.
अर्ज पाठविण्याचा इमेल पत्ता : logistics@ncpor.res.in या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहे.
ध्रुवीय आणि महासागर संशोधन फॉर नॅशनल सेंटर गोवा निवड प्रक्रिया
ध्रुवीय आणि महासागर संशोधन फॉर नॅशनल सेंटर गोवा मध्ये भरती होणाऱ्या उमेदवारांची निवड मुलाखत प्रक्रिया द्वारे केली जाईल निवडलेल्या उमेदवारांना 25 लाख पर्यंतचा समूह वैयक्तिक अपघात विमा कव्हरेज NCPOR कडून दिला जाईल निवड केलेल्या उमेदवारांना जवळपास 15 दिवसांसाठी AIMMS नवी दिल्ली गोवा मेडिकल कॉलेज गोवा येथे वैद्यकीय तपासणी आणि ITBP अवली जोशी मठ गाढवाल हिमालय येथे फ्री अंटार्टिका स्नो आईस अनुकूल प्रशिक्षण घेणे आवश्यक राहील.
अंतिम निवड झाल्यानंतर उमेदवारांना NCPOR सोबत एक करार करावा लागेल. निवड झालेल्या उमेदवारांना मूळ कागदपत्रे सादर करावी लागतील. निवड प्रक्रियेची संपूर्णपणे माहिती बघण्यासाठी सविस्तर मुळ जाहिरात वाचावी मूळ जाहिरातीमध्ये निवड प्रक्रियेची माहिती दिलेली आहे.
NOCPR Bharti Vacancy Details
अर्ज ऑनलाईन इमेल पद्धतीने सुरुवात होण्याची तारीख : अर्ज 18 जून 2024 या तारखेपासून सुरुवात झाली आहे.
अर्ज ऑनलाईन इमेल पद्धतीने करण्याची शेवटची तारीख : 05 जुलै 2024 आहे या तारखेनंतर उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येणार नाही
अधिकृत वेबसाईट | भेट द्या |
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |