Mumbai Airport Bharti 2024 : एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू झाली आहे एकूण 3256 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 3256 रिक्त पदांचे नाव हे टर्मिनल मॅनेजर पॅसेंजर, ड्युटी मॅनेजर पॅसेंजर, डेप्युटी टर्मिनल- मॅनेजर पॅसेंजर, जुनियर ऑफिसर-कस्टमर सर्विसेस, डेप्युटी रॅम मॅनेजर, रॅम्प मॅनेजर, ड्युटी मॅनेजर- रॅम्प, जुनिअर ऑफिसर टेक्निकल, टर्मिनल मॅनेजर कार्गो-Dy. ड्युटी ऑफिसर कार्गो, टर्मिनल मॅनेजर-कार्गो, जूनियर ऑफिसर-कार्गो, पॅरामेडिकल कम कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव्ह, हँडीमन पुरुष व युटिलिटी एजंट (पुरुष) असे आहे. या पदांची आवश्यक शैक्षणिक पात्रताही पदांच्या आवश्यकतेप्रमाणे दिलेली आहे. शैक्षणिक पात्र तिथे संपूर्णपणे माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिराच्या समोर क्लिक करून संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे आणि आपल्या शैक्षणिक पात्रता नुसार पदासाठी अर्ज करायचे आहे. एअर इंडिया ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड मुंबई मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे मुलाखतीची तारीख ही.12, 13,14,15 आणि 16 जुलै 2024 असे आहे. भरतीविषयक नवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या. www.mahasarkarnukri.in
मुंबई एअरपोर्ट भरती वयोमर्यादा
मुंबई एअर पोर्ट भरती मध्ये उमेदवारांना वय वर्ष 55 वयोमार्यादा दिलेली आहे.
मुंबई एअरपोर्ट भरती अर्ज शुल्क
मुंबई एअरपोर्ट भरती अर्जाचे शुल्क सर्वच प्रवर्गाच्या उमेदवारांना रु.500/- अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.
मुंबई एअरपोर्ट भरती शैक्षणिक पात्रता
मुंबई एअर पोर्ट भरती अंतर्गत एकूण 3256 पदांकरीता जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे एकूण 3256 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे डेप्युटी टर्मिनल मॅनेजर-पॅसेंजर, टर्मिनल मॅनेजर-पॅसेंजर, ड्युटी ऑफिसर पॅसेंजर, ड्युटी मॅनेजर -पॅसेंजर, जुनियर ऑफिसर-कस्टमर सर्विसेस, रॅम्प मॅनेजर, जूनियर ऑफिसर-टेक्निकल,डेप्युटी रॅम्प मॅनेजर, ड्युटी मॅनेजर- रॅम्प, टर्मिनल मॅनेजर-कार्गो Dy. टर्मिनल मॅनेजर-कार्गो, ड्युटी मॅनेजर-कार्गो, ड्युटी ऑफिसर कार्गो, जूनियर ऑफिसर-कार्गो, पॅरा मेडिकल कम कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह, रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव्ह, एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, हँडीमन (पुरुष) आणि युटिलिटी एजंट (पुरुष) असे आहे या पदांची शैक्षणिक पात्रता बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या टेबल मध्ये पदांची शैक्षणिक पात्रता बघून घ्यायची आहे.
पदांची नावे | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
उपटर्मिनल व्यवस्थापक | पदवीधर,MBA |
टर्मिनल मॅनेजर | पदवीधर,MBA |
ड्यूटी मॅनेजर | पदवीधर |
अधिकारी – ग्राहक सेवा | पदवीधर |
कर्तव्य अधिकारी प्रवासी | पदवीधर |
ड्यूटी मॅनेजर | पदवीधर/इलेक्ट्रिकल/प्रॉडक्शन/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाइल अभियांत्रिकी मध्ये पदवी. |
उप रॅम्प व्यवस्थापक | पदवीधर,मेकॅनिकल/उत्पादन/ऑटोमोबाइल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/उत्पादन/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाइल मध्ये डिप्लोमा किंवा MBA. |
रॅम्प व्यवस्थापक | पदवीधर,पदवीधर,मेकॅनिकल/उत्पादन/ऑटोमोबाइल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/उत्पादन/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाइल मध्ये डिप्लोमा किंवा MBA. |
ड्यूटी मॅनेजर | पदवीधर,मेकॅनिकल/उत्पादन/इलेक्ट्रिक/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाइल अभियांत्रिकीमध्ये अभियांत्रिकी पदवी. |
पॅरामेडिकल कम ग्राहक सेवा अधिकारी | पदवीधर |
अधिकारी-कार्गो | पदवीधर |
ड्यूटी मॅनेजर-कार्गो | पदवीधर |
टर्मिनल मॅनेजर-कार्गो | पदवीधर,MBA |
अधिकारी तांत्रिक | यांत्रिक/उत्पादन/ऑटोमोबाइल/इलेक्ट्रिकेएल/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी मध्ये अभियांत्रिकी पदवी. |
हस्तक (पुरुष) | 10 वी पास उमेदवार |
युटीलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर | 10 वी पास |
कर्तव्य अधिकारी | पदवीधर |
युटीलिटी एजंट (पुरुष) | 10 वी पास |
रॅम्प सर्विसेस एक्झिक्युटिव्ह | डिप्लोमा इन मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/प्रोडक्शन/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल किंवा कोणत्याही संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय पास असणे आवश्यक आहे. |
मुंबई एअरपोर्ट भरती वेतनश्रेणी
मुंबई एअरपोर्ट भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 22,500/-रु. ते 75,000/-रु. पर्यंत वेतन मिळणार आहे वेतनश्रेणी पदांनुसार आहे वेतनश्रेणीच्या पूर्ण माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.
मुंबई एअरपोर्ट भरती अर्ज प्रक्रिया
मुंबई एअरपोर्ट भरती मध्ये उमेदवारांसाठी मुलाखती आयोजित केल्या आहेत. पदांनुसार शैक्षणिक पात्र असलेल्या उमेदवारांना दिलेल्या तारखेस मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. मुलाखतीमध्ये हजर राहण्याची तारीख व पत्ता खाली दिलेला आहे.अर्ज नमूना मूळ जाहिरातीत दिलेला आहे अर्ज हा विहित नमुन्यात करावा.
मुलाखतीसाठी हजर राहण्याची तारीख – 12,13,14,15 आणि 16 जुलै आहे.
मुलाखतीसाठी हजर राहण्याचा पत्ता : GSD कॉम्प्लेक्स, सहार पोलीस स्टेशन जवळ,CSMI विमानतळ, टर्मिनल-2 गेट क्रमांक -5 सहार, अंधेरी पूर्व, मुंबई-400099 या पत्त्यावर मुलाखतीसाठी उमेदवारांना हजर राहायचे आहे.मुलाखत्तीस हजर राहताना उमेदवारांनी मूळ कागदपत्रे सोबत ठेवावी.
मुंबई एअरपोर्ट भरती निवड प्रक्रिया
मुंबई एअरपोर्ट भरती निवड प्रक्रिया ही मुलाखती द्वारे केली जाणार आहे.
Mumbai Airport Bharti Vacancy Details
मुलाखतीसाठी हजर राहण्याची तारीख – 12,13,14,15 आणि 16 जुलै आहे.
अधिकृत वेबसाईट | येथे पहा |
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |