Mula Sahkari Sugur Factory Limited Bharti 2024 : मुळा सहकारी साखर कारखाना लिमिटेड अहमदनगर अंतर्गत विविध रक्तपदांसाठी भरती प्रसारित करण्यात आली आहे. रिक्त पदांचे नाव हे फायरमन, बॉयलर अटेंडट, इलेक्ट्रिशियन, डी.सी.एच. ऑपरेटर, मॅन्यू केमिस्ट, इव्हॉपोरेशन प्लांट ऑपरेटर, डिस्टिलेशन प्लांट ऑपरेटर, इन्स्ट्रुमेंट टेक्निशियन, CPU ऑपरेटर हे आहे. पदांची शैक्षणिक पात्रता त्यांच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळी दिली गेली आहे. शैक्षणिक पात्रतेची पूर्ण माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर मूळ जाहिरातच्या लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायचे आहे. या भरतीमध्ये उमेदवारांची थेट मुलाखती आयोजित करण्यात आली आहे. वारजे प्रक्रिया ही ऑफलाइन पद्धतीने आहे या पदांचे नोकरी ठिकाण अहमदनगर आहे. मुलाखतीची तारीख 25 ऑक्टोबर 2024 आहे. अशाच नवीन नोकरीच्या जाहिराती बघण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट देत रहा. www. mahasarkarnukri.in
मुळा सहकारी साखर कारखाना लि. अहमदनगर वयोमर्यादा
मुळा सहकारी साखर कारखाना लि. अहमदनगर भरतीकरिता पदांची वयोमर्यादा बद्दल कोणतीही अट किंवा माहीती मूळ जाहिरातीमध्ये नमूद नाही.
मुळा सहकारी साखर कारखाना लि. अहमदनगर अर्ज शुल्क
मुळा सहकारी साखर कारखाना लि. अहमदनगर भरतीमध्ये कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही अर्ज निशुल्क आहेत.
मुळा सहकारी साखर कारखाना लि. अहमदनगर शैक्षणिक पात्रता
मुळा सहकारी साखर कारखाना लि. अहमदनगर अंतर्गत रिक्त पदांच्या एकूण 32 जागांची भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.रिक्त जगांकरिता पदांचे नाव हे फायरमन, बॉयलर अटेंडट, इलेक्ट्रिशियन, डी.सी.एच. ऑपरेटर, मॅन्यू केमिस्ट, इव्हॉपोरेशन प्लांट ऑपरेटर, डिस्टिलेशन प्लांट ऑपरेटर, इन्स्ट्रुमेंट टेक्निशियन, CPU ऑपरेटर हे आहे. या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता खालील टेबल मध्ये पदांनुसार ब्घयची आहे.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
CPU ऑपरेटर | 12वी/पदवीधर व अनुभव असावा. |
बॉयलर अटेंडट | 12वी उत्तीर्ण,फर्स्ट क्लास बॉयलर अटेंडट ITI पास |
इलेक्ट्रिशियन | इलेक्ट्रिशियन मध्ये ITI + अनुभव असणे आवश्यक |
डी.सी.एच.ऑपरेटर | इन्स्ट्रुमेंट आणि इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमा पास. |
मॅन्यू केमिस्ट | B.sc केमिस्ट्री |
फायरमन | बॉयलर अटेंडट परीक्षा पास |
डिस्टिलेशन प्लांट ऑपरेटर | पदवी पास |
इव्हॉपोरेशन प्लांट ऑपरेटर | 12वी उत्तीर्ण/ पदवी उत्तीर्ण |
इन्स्ट्रुमेंट टेक्निशियन | इन्स्ट्रुमेंशन किंवा इलेक्ट्रिशियन ITI पास |
मुळा सहकारी साखर कारखाना लि. अहमदनगर अर्ज प्रक्रिया
मुळा सहकारी साखर कारखाना लि. अहमदनगर भरती मध्ये पदांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत इच्छुक व पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसाह दिलेल्या खालील पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
मुलाखतीचा पत्ता : मुळा सहकारी कारखाना लिमिटेड,अहमदनगर,ता.नेवसा.जि.अहमदनगर,महाराष्ट्र – 414105
मुळा सहकारी साखर कारखाना लि. अहमदनगर निवड प्रक्रिया
मुळा सहकारी साखर कारखाना लि. अहमदनगर भरती निवड प्रक्रिया मध्ये उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे उमेदवारांना स्वखर्चाने मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल.
Mula Sahkari Sugur Factory Limited Bharti Vacancy Details
मुलाखतीची तारीख : 25 ऑक्टोबर 2024 रोजी मुलाखती होणार आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 ऑक्टोबर 2024 आहे या तारखेनंतर उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |