MCED Bharti 2024 : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र अंतर्गत पदांसाठी भरती

MCED Bharti 2024

MCED Bharti 2024 : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र अंतर्गत भरती सुरू झाली आहे महाराष्ट्र उद्योजकता केंद्र मध्ये आयोजक या पदांची भरती जाहिरात प्रसारित करण्यात आलेली आहे या भरती करता एकूण 40 रिक्त जागा भरण्यासाठी उपलब्ध आहेत पदांसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन ईमेल पद्धतीने अर्ज करायचे आहे.

40 रिक्त जागांची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेप्रमाणे दिलेली आहे क्षणिक पात्रता संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिराती समोरील लिंक वर क्लिक करून पूर्ण मूळ जाहिरात वाचून घ्यायचे आहे आणि आपल्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे पदाकरिता अर्ज करायचा आहे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2024 आहे. या तारखेनंतर कोणत्याही माध्यमातून उमेदवारांकडून अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
दिलेल्या शेवटच्या तारखेच्या आत उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर पाठवायचे आहे. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामध्ये नोकरी करण्याची ही उमेदवारांना चांगली संधी आहे. या संधीचा उमेदवारांनी संपूर्णपणे लाभ घ्यावा व चांगली नोकरी मिळवावी भरती विषयी नवनवीन अपडेट साठी दररोज आमच्या www.mahasarkarnaukri.in या वेबसाईटला भेट द्या.

MCED Bharti 2024

MCED Bharti 2024 Details

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र मध्ये आयोजक या पदांच्या भरती करिता जाहिरात प्रसारित झाली आहे पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्या अगोदर उमेदवारांनी खाली दिलेली सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र भरती वयोमर्यादा

महाराष्ट्र राज्य उद्योजकता विकास केंद्र भरती अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय 21 ते 45 वर्ष असावे. वयोमर्यादेच्या संपूर्ण माहिती बद्दल बघण्यासाठी सविस्तर जाहिरातीसमोर दिलेल्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात वाचून घ्यायची आहे.

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र अर्ज शुल्क

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र भरती मध्ये भरती होण्याकरिता उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारले जाणार नाही मूळ जाहिरातीत कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क बाबत माहिती दिली गेलेली नाही आहे त्यामुळे उमेदवारांना या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरण्याची आवश्यकता नाही.

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र भरती 2024 भरती शैक्षणिक पात्रता

मध्ये एकूण 40 रिक्त जागांची भरती प्रसारित झाली आहे.40 रिक्त पदांचे नाव हे ‘आयोजक’ असे आहे या पदासाठी शैक्षणिक पात्रता आवश्यकतेनुसार खाली दिलेल्या टेबल मध्ये पहायची आहे आणि आपल्या शैक्षणिक पात्रते नुसार पदासाठी अर्ज करायचा आहे.

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
आयोजकमान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार, प्रशिक्षण कार्यक्रमाचा अनुभव असल्यास उमेदवारांसाठी प्राधान्य व तसेच संगणकाचे ज्ञान (MS-CIT) किंवा तत्सम कोर्स पूर्ण आवश्यक आहे.
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र भरती वेतन

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र अंतर्गत होणाऱ्या पदांच्या भरतीसाठी वेतनविषयी माहिती मूळ जाहिरातीमध्ये नमूद केलेली नाही त्यामुळे उमेदवारांच्या निवडीनंतर वेतनाबाबत त्यांना कळविले जाईल.

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र अर्ज प्रक्रिया

महाराष्ट्र राज्य उद्योजकता विकास केंद्र मध्ये भरती होण्यासाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करायचे आहे.ऑनलाईन ई-मेल अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2024 आहे. या तारखेनंतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी व आपले अर्ज दिलेल्या ई-मेल पत्त्यावर लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने पाठवायचे आहे.(अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी दिलेली सविस्तर जाहिरात समोर दिलेल्या क्लिक करून सविस्तर मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे)

अर्ज करण्यासाठी ई-मेल पत्ता : punepomced1@gmail.com या ई-मेल पत्त्यावर अर्ज दिलेल्या शेवटच्या तारखेच्या आत पाठवायचा आहे.

MCED Recruitment Notification 2024

ऑनलाईन ई-मेल अर्ज करण्याची सुरुवात 13 जून या तारखेपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज या भरतीकरिता सुरु झालेले आहेत.

ऑनलाईन ई-मेल अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जून 2024 या तारखेपर्यंत ऑनलाईन ई-मेल पद्धतीने अर्ज या भरतीचे उमेदवारांकडून स्वीकारले जाईल. या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज या भरतीसाठी उमेदवारांकडून स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी आणि दिलेल्या संबंधित तारखेच्या आधी लवकरात लवकर ऑनलाईन ई-मेल अर्ज करायचे आहे.

अधिकृत वेबसाईटभेट द्या
सविस्तर जाहिरातयेथे पहा
निवड प्रक्रिया

मध्ये भरती होण्याकरिता निवड पक्रियाविषयी संपूर्ण माहिती मूळ जाहिरातीमध्ये दिली गेलेली नाही.निवड प्रक्रीयेच्या संपूर्ण माहिती कदाचित उमेदवारांना ऑनलाईन केलेल्या अर्ज स्वीकृती नंतर उमेदवारांना ई-मेल द्वारे कळविले जाईल निवड केलेल्या अर्जदारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. त्यामुळे उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन ई-मेल पद्धतीने या भरतीसाठी दिलेल्या ई-मेल पत्त्यावर पाठवून द्यायचे आहे.आणि ऑफलाईन किंवा ऑनलाईन मुलाखत या भरतीकरिता घेतली जाणार व पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या निवड प्रक्रियेविषयी कळविले जाणार.

इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉