महिला बाल विकास विभाग महाराष्ट्र अंतर्गत अंगणवाडी मुख्यसेविका पदांची भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!!

Mahila Vikas Vibhag Bharti

Mahila Vikas Vibhag Bharti : महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र अंतर्गत मुख्य सेविका/पर्यवेक्षिका गट- क 102 रिक्त पदांसाठी पात्र व इच्छुक फक्त महिला उमेदवाराकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. 03 नोव्हेंबर 2024 च्या अगोदर इच्छुक उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या सविस्तर मूळ जाहिराती समोरील लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात वाचावी.

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now
सविस्तर मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकअर्ज येथे करा
इतरांनाही शेअर करा
error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉