Mahavitaran Nagpur Bharti 2024 : महावितरण नागपूर मध्ये पदांची भरती सुरु झाली आहे. महावितरण नागपूर अंतर्गत शिकाऊ उमेदवार वीजतंत्री/तारतंत्री/कोपा या पदांची भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. 203 रिक्त जागा भरण्यासाठी उपलब्ध आहेत.पदांकरिता इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. 203 रिक्त जागांकरिता शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेप्रमाणे दिलेली आहे. शैक्षणिक पात्रता संपूर्ण जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरातीसामोरील लिंकवर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात वाचायची आहे.आणि आपल्या शैक्षणिक पात्रते नुसार पदासाठी अर्ज करायचा आहे.महावितरण नागपूर मध्ये भरती अर्ज करण्याची शेवट तारीख 29 जून 2024 आहे.या तारखेनंतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी व दिलेल्या तारखेच्या आत उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचे आहे. महावितरण अंतर्गत नोकरी करण्याची ही उमेदवारांना चांगली संधी आहे या संधीचा उमेदवारांनी संपूर्ण लाभ घ्यावा व चांगली नोकरी मिळवावी. भरतीच्या अपेड्स बघण्यासाठी दररोज आमच्या www.mahasarkarnaukri.in या वेबसाईट ला भेट द्या.
महावितरण नागपूर भरती वयोमर्यादा
महावितरण नागपूर भरतीचा अर्ज अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय 18 ते 32 वर्ष व मागासवर्गीय प्रवर्गाच्या उमेदवारांना (एस्सी/एसटी) यांना 05 वर्ष वयामध्ये सूट देण्यात आलेली आहे वयोमर्यादेविषयी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी सविस्तर जाहिरातीच्या दिलेल्या पुढील लिंक वर क्लिक करून सविस्तर मूळ जाहिरात वाचावी.
महावितरण नागपूर भरती अर्ज शुल्क
महावितरण नागपूर भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाहीत त्यामुळे कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरण्याची आवश्यकता नाही (अर्ज शुल्कबद्दल संपूर्ण माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी भरतीची मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.)
महावितरण नागपूर भरती शैक्षणिक पात्रता
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड नागपूरन मध्ये एकूण 203 पदांसाठी भरती प्रसारित करण्यात आली आहे. रिक्त पदांचे नाव हे शिकाऊ उमेदवार/वीजतंत्री/तारतंत्री/COPA असे आहे.या पदांकरिता शैक्षणिक पात्रता पाहण्याकरिता उमेदवारांना खाली दिलेल्या टेबल मध्ये शैक्षणिक पात्रतेची माहिती पाहून शैक्षणिक पात्रतेनुसार पदासाठी अर्ज करायचे आहे.
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
वीजतंत्री | महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा आणि NCVT वीजतंत्री प्रशिक्षण उत्तीर्ण केलेले असावे. |
तारतंत्री | महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा आणि NCVT तारतंत्री प्रशिक्षण उत्तीर्ण केलेले असावे. |
COPA | महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा आणि NCVT नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील कोपा प्रशिक्षण उत्तीर्ण केलेले असावे. |
महापारेषण नागपूर भरती वेतन
शासकीय नियमानुसार लागू असलेले विद्यावेतन दिले जाईल.
महावितरण नागपूर भरती अर्ज प्रक्रिया
महावितरण नागपूर भरतीमध्ये सामील होण्यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी ऑफलाईन पद्दतीने पदांसाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या या संकेतस्थळावर ऑनलाईन नमूद या अस्थापना क्रमांकावर अर्ज सादर करायचा आहे.
ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेची व आवश्यक असलेली गुणपत्रिका अपलोड करायची आहे.
अर्जाची प्रत दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवायची आहे.
महापारेषण भरती 2024 निवड प्रक्रिया
अधिकृत वेबसाईट | येथे पहा |
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |