Mahavitaran Gondia Bharti 2024 : महावितरण गोंदिया अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीची जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे एकूण 21 रिक्त जागांसाठी भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. 21 रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे शिकाऊ असे आहे या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेप्रमाणे दिलेली आहे. शैक्षणिक पात्रतेच्या पूर्ण माहितीसाठी दिलेली सविस्तर मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.महावितरण गोंदिया भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 सप्टेंबर 2024 आहे.गोंदिया महावितरण अंतर्गत काम करण्याची उमेदवारांना चांगली संधी उपलब्ध आहे या संधीचा पुर्णपणे लाभ घ्यावा नोकरी अपडेट्स पाहण्याकरिता दररोज आमच्या वेबसाईट ला भेट द्या.www.mahasarkranaukri.in
महावितरण गोंदिया अर्ज शुल्क
महावितरण गोंदिया भरती अर्ज करण्याचे उमेदवारांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.
महावितरण गोंदिया वयोमर्यादा
महावितरण भरती अर्ज करण्यासाठी सर्वसाधारण उमेदवारांसाठी वयोमर्यादा 30 वर्षे दिलेली आहे मागासवर्गीय प्रवर्गाच्या उमेदवारांना वयोमार्यादा 35 वर्षे दिलेली आहे वयोमार्यादेच्या संपूर्ण माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.
महावितरण गोंदिया रिक्त पदांची संख्या
पदवीधर अभियांत्रिकी उमेदवार विद्युत/इलेक्ट्रिकल | 16 |
पदविका अभियांत्रिकी विद्युत/इलेक्ट्रिकल | 05 |
महावितरण गोंदिया शैक्षणिक पात्रता
महावितरण गोंदिया अंतर्गत रिक्त एकूण 21 जागांसाठी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे शिकाऊ असे आहे.या पदांकरीता लागणारी शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या टेबल मध्ये पाहून घ्यायची आहे आणि शैक्षणिक पत्रातानुसार पदासाठी अर्ज करायचे आहे.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
शिकाऊ | अभियांत्रिकी विद्युत पदवी बी.ई.इलेक्ट्रिकल व अभियांत्रिकी विद्युत पदविका डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल मान्यताप्राप्त विद्यापीठातील अभियांत्रिकी पदवी व पदविका पास असणे आवश्यक आहे. |
महावितरण गोंदिया अर्ज प्रक्रिया
महावितरण गोंदिया भरतीमध्ये उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अर्ज सोबत खालील कागदपत्रे सादर करायची आहे.
पदवी /पदवीका प्रमाणपत्र व गुणपत्रिका, जन्मतारखेच्या पुराव्यासाठी जन्म नोंदणी प्रमाणपत्र किंवा 10 वी प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला. राखीव प्रवर्गातून अर्ज करण्यासाठी जात प्रमाणपत्र/जात वैधता प्रमाणपत्र. अर्ज आणि मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी दिनांक वेळ व ठिकाण 12 सप्टेंबर 2024 सकाळी 11.00 वाजता. परिमंडळ कार्यालय गोंदिया येथे सादर करायचे आहे.
महावितरण गोंदिया निवड प्रक्रिया
महावितरण गोंदिया निवड प्रक्रियेची माहिती खाली दिलेल्या सविस्तर मूळ जाहिराती समोरील लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक अजून घ्यायची आहे आणि निवड प्रक्रियेची माहिती बघून घ्यायची आहे.
महावितरण गोंदिया वेतन श्रेणी
महावितरण गोंदिया भरती शिकवू या पदासाठी निवड केलेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे शासकीय नियमाप्रमाणे विद्यावेतन दिले जाईल.
पदवीधर अभियांत्रिकी उमेदवार विद्युत/इलेक्ट्रिकल | रु.9000/- |
पदविका अभियांत्रिकी विद्युत/इलेक्ट्रिकल | रु.8000/- |
Mahavitaran Gondia Bharti Vacancy Details 2024
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरुवात होण्याची तारीख : 29 ऑगस्ट 2024 पासून या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात झाली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारी ख : 09 सप्टेंबर 2024 या तारखेच्या अगोदर अर्ज सादर करायचे आहे शेवटच्या तारखेनंतर उमेदवारांचे अर्ज या भरतीसाठी स्वीकार करण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे व शेवटच्या तारखे आधी अर्ज पाठवून द्यायचे आहे.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | अर्ज येथे करा |