Mahatransco Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्याकरिता भरती जाहिरात प्रसारित झाली आहे. एकूण 4494 रिक्त जागा भरण्यासाठी उपलब्ध आहे. 4494 रिक्त पदांकरिता पदांचे नाव हे सहायक अभियंता (पारेषण) वरिष्ठ तंत्रज्ञ,तंत्रज्ञ-I व तंत्रज्ञ – II,सहायक अभियंता (दूरसंचार),उप कार्यकारी अभियंता (पारेषण),अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण),विद्युत सहायक,सहायक अभियंता (पारेषण) असे आहे या पदांची शैक्षणिक पत्राता संपूर्ण बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरात समोरच्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे आणि आपल्या शैक्षणिक पात्रता नुसार पदासाठी अर्ज करायचा आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने करावे लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2024 आहे. भरतीच्या नवनवीन अपडेट दररोज पाहण्यासाठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या.www.mahasarkarnaukri.in
महापारेषण भरती वयोमर्यादा
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना 18 ते 57 वर्ष वयोमर्यादा आहे.
महापारेषण भरती अर्ज शुल्क
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी भरतीसाठी लागणारे अर्ज शुल्क खालील टेबल मध्ये दिलेले आहे उमेदवारांनी खालील टेबल मध्ये पदानुसार अर्ज शुल्क बघून घ्यायचे आहे.
पदांची नावे | अर्ज शुल्क |
महापारेषण अभियंता (पारेषण) कार्यकारी अभियंता (पारेषण), उपकार्यकारी अभियंता (पारेषण) अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण),सहाय्यक अभियंता | सर्वसाधारण प्रवर्ग उमेदवारांना रु.700/- अर्ज शुल्क लागणार आहे.मागास प्रवर्गातील उमेदवारांना एस्सी/एसटी यांना रु.350/- अर्ज शुल्क लागणार आहे. |
विद्युत सहाय्यक | सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारांना रु.500/- अर्ज शुल्क लागणार आहे.मागास प्रवर्गातील उमेदवारांना एस्सी/एसटी यांना रु.250/- अर्ज शुल्क लागणार आहे. |
तंत्रज्ञ | सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारांना रु.600/- अर्ज शुल्क लागणार आहे.मागास प्रवर्गातील उमेदवारांना एस्सी/एसटी यांना रु.300/- अर्ज शुल्क लागणार आहे. |
महापारेषण भरती रिक्त पदांची संख्या
जा.क्र. 03/2024, कार्यकारी अभियंता (पारेषण) पदसंख्या 25
जा. क्र.04/2024 अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण) पदसंख्या 133
जा. क्र. 05/2024, उपकार्यकारी अभियंता (पारेषण) पद संख्या 132
जा.क्र.06: सहाय्यक अभियंता (पारेषण) पदसंख्या 419
जा. क्र.05. सहाय्यक अभियंता (दूरसंचार) पदसंख्या 09
जा. क्र. 07/2024 वरिष्ठ तंत्रज्ञ पारेषण प्रणाली, पदसंख्या 126
जा. क्र. 7: तंत्रज्ञ 01 पारेषण प्रणाली पद संख्या 185
जा. क्र. 08 तंत्रज्ञ 2 पारेषण प्रणाली, पदसंख्या 293
जा. क्र. 08/2024, विद्युत सहाय्यक (पारेषण प्रणाली) पदसंख्या 2623
Internal Notification
जा.क्र. 09/2024 सहाय्यक अभियंता (पारेषण प्रणाली) पदसंख्या 132
जा.क्र.10/2024 वरिष्ठ तंत्रज्ञ पारेषण प्रणाली पद संख्या 92
जा.क्र. 12: तंत्रज्ञ 1 पदसंख्या 125
जा.क्र. 13: तंत्रज्ञ 2 पदसंख्या 200
एकूण 4494 पदे भरली जाणार आहे.
महापारेषण भरती रिक्त पदांची शैक्षणिक पात्रता
पद. क्र. | पदांची नावे | शैक्षणिक पात्रता | अनुभव |
01 | कार्यकारी अभियंता (पारेषण) | BE/B.Tech इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग | 09 वर्ष अनुभव किंवा अतिरिक्त 02 वर्ष अनुभव |
02 | अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण) | BE/B.Tech इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग | 07 वर्ष अनुभव किंवा अतिरिक्त 02 वर्षे |
03 | उपकार्यकारी अभियंता (पारेषण) | BE/B.Tech इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग | पॉवर ट्रान्समिशनचा 03 वर्षांचा अनुभव |
04 | सहाय्यक अभियंता (पारेषण) | BE/B.Tech इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग | – |
05 | सहाय्यक अभियंता दूरसंचार | BE/B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन) | – |
06 | वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) | ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCVT नवी दिल्ली द्वारे प्रमाणित सेंटर ऑफ एक्सलेंस (इलेक्ट्रिक सेक्टर) | 06 वर्षे अनुभव |
07 | तंत्रज्ञान 1 पारेषण प्रणाली | ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCVT नवी दिल्ली द्वारे प्रमाणित सेंटर ऑफ एक्सलेंस (इलेक्ट्रिक सेक्टर) | 04 वर्षे अनुभव |
08 | तंत्रज्ञ 2 पारेषण प्रणाली | ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCVT नवी दिल्ली द्वारे प्रमाणित सेंटर ऑफ एक्सलेंस (इलेक्ट्रिक सेक्टर) | 02 वर्षे अनुभव |
09 | विद्युत सहाय्यक (पारेषण प्रणाली) | ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCVT नवी दिल्ली द्वारे प्रमाणित सेंटर ऑफ एक्सलेंस (इलेक्ट्रिक सेक्टर) | – |
10 | सहाय्यक अभियंता पारेषण | इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा | 05 वर्षे अनुभव |
11 | वरिष्ठ तंत्रज्ञ पारेषण प्रणाली | ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCVT नवी दिल्ली द्वारे प्रमाणित सेंटर ऑफ एक्सलेंस (इलेक्ट्रिक सेक्टर) | 06 वर्षे अनुभव |
12 | तंत्रज्ञ 1 पारेषण प्रणाली | ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCVT नवी दिल्ली द्वारे प्रमाणित सेंटर ऑफ एक्सलेंस (इलेक्ट्रिक सेक्टर) | 04 वर्षे अनुभव |
13 | तंत्रज्ञ 2 पारेषण प्रणाली | ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCVT नवी दिल्ली द्वारे प्रमाणित सेंटर ऑफ एक्सलेंस (इलेक्ट्रिक सेक्टर) | 02 वर्षे अनुभव |
महापारेषण भरती अर्ज प्रक्रिया
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण मध्ये भरती अर्ज ऑनलाईन माध्यमातून करायचा आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 09 ऑगस्ट 2024 आहे.
महापारेषण भरती निवड प्रक्रिया
महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी भरती निवड प्रक्रिया सविस्तर जाहिरातीत दिलेली आहे उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरात च्या समोर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे व निवड प्रक्रियेबद्दल माहिती बघायची आहे.
Mahatransco Bharti Vacancy Details
अर्ज सुरु होण्याची तारीख : लवकरच उपलब्ध होईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर ऑनलाईन अर्ज स्वीकारणे बंद होईल उमेदवारांकडून कोणत्याही पद्धतीचे अर्ज या भरतीसाठी स्वीकारले जाणार नाही.
सविस्तर जाहिरात (तंत्रज्ञ-I तंत्रज्ञ-II) | येथे क्लिक करा |
सविस्तर जाहिरात (विद्युत सहाय्यक) | येथे क्लिक करा |
सविस्तर जाहिरात (सहाय्यक अभियंता पारेषण) | येथे क्लिक करा |
सविस्तर जाहिरात अतिरिक्त कार्यकारी अभियंता पारेषण | येथे क्लिक करा |
सविस्तर जाहिरात सहायक अभियंता पारेषण | येथे क्लिक करा |
सविस्तर जाहिरात कार्यकारी अभियंता (पारेषण) | येथे क्लिक करा |
सविस्तर जाहिरात (उपकार्यकारी अभियंता पारेषण) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे पहा |
ऑनलाईन अर्ज लिंक अतिरिक्त अभियंता,अतिरिक्त कार्यकारी अभियंता,उपकार्यकारी अभियंता आणि सहायक अभियंता पदासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक– वरिष्ठ तंत्रज्ञ,तंद्रज्ञ-1,तंद्रज्ञ-2 आणि विद्युत सहय्यक या पदांसाठी | येथे क्लिक करा |