MahaGenco Bharti 2024 : महानिर्मिती मुंबई अंतर्गत रिक्त पदांची भरती जाहिरात प्रकाशित!

Mahagenco Bharti 2024

Mahagenco Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित अंतर्गत मुंबई येथे रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे पदांचे नाव हे अधिकारी आणि सहाय्यक अधिकारी असे आहे. एकूण 15 रिक्त जागा उपलब्ध आहेत. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार दिलेली आहे. शैक्षणिक पात्रता संपूर्णपणे बघण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या शुभेच्छा पुढे क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे व आपल्या वैज्ञानिक पात्रता नुसार पदासाठी अर्ज करायचे आहे. महाजनको भरती मध्ये भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुरुवात ही 25 जून 2024 या तारखेपासून झालेली आहे व अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 जुलै 2024 अशी आहे. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित अंतर्गत नोकरी करण्याची उमेदवारांना ही उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. भरतीच्या अपडेट दररोज पाहण्यासाठी आमच्या वेबसाईटला रोज भेट द्या. www.Mahasarkarnaukri.in

महाजेनको भरती अर्ज शुल्क

महाजेनको मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना अर्ज शुल्क जीएसटी सह 944/- रू. अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. अर्ज शुल्कामध्ये मागासवर्गीय प्रवर्ग व ओबीसी प्रवर्ग यांना कोणत्याही प्रकारची सूट दिलेली नाही.

महाजेनको भरती वयोमर्यादा

महाजेनको भरती मध्ये वयाची मर्यादा उमेदवारांना 62 वर्ष दिलेली आहे (वयोमर्यादेच्या संपूर्ण माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी)

महाजेनको भरती वेतन

अधिकारी या पदासाठी रु. 60000/-

सहाय्यक अधिकारी या पदासाठी रु 50000/-

महाजेनको भरती 2024 शैक्षणिक पात्रता

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित मुंबई अंतर्गत एकूण 15 रिक्त जागांची भरती प्रसारित करण्यात आली आहे या पदांसाठी पदांचे नाव हे अधिकारी सौर मालमत्ता, सहाय्यक अधिकारी सौर मालमत्ता, सहायक अधिकारी,(सोलर एक्झिक्युशन-ई अँड एम) आणि सहाय्यक अधिकारी (सोलर एक्सक्युशन सिव्हिल) असे आहे या पदांसाठी शैक्षणिक पात्रता बॅचलर पदवी,अभियांत्रिकी पदवी,स्थापत्य अभियांत्रिकी पदवी, अशी आहे शैक्षणिक पात्रता पूर्ण बघण्यासाठी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरात च्या समोर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

महाजेनको भरती अर्ज प्रक्रिया

महाजेनको मुंबई भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक आहे व तसेच अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे अर्ज शुल्क न भरल्यास अर्ज रद्द केला जाईल. उमेदवारांकडे सुरु असलेला मोबाईल क्रमांक आणि ई-मेल पत्ता अर्जामध्ये अचून नमूद करावा अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2024 आहे अर्ज शेवटच्या तारखेनंतर स्वीकारण्यात येणार नाही त्यामुळे शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करायचे आहे अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :Dy. महाव्यवस्थापक एच-आरसी डीसी, महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लि. एस्ट्रेला बॅटरीज एक्सपेन्शन कंपाऊंड, तळमजला लेबर कॅम्प धारावी रोड, माटुंगा मुंबई-400019 या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहे.

महाजेनको भरती निवड प्रक्रिया

महाजेनको भरती निवडप्रक्रिया बद्दल माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरातच्या पुढील लिंकवर क्लिक करून सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे व निवड प्रक्रियेची माहिती जाणून घ्यायची आहे.

Mahagenco Vacancy Details

अर्ज ऑफलाईन पद्धतीने सुरुवात होण्याची तारीख : 25 जून 2024 या तारखेपासून अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखेच्यानंतर उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारे ऑफलाईन अर्ज स्वीकार केले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घायची आहे व आपले अर्ज शेवटच्या तारखे आधी दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहे.

सविस्तर मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
अर्ज नमुनाअर्ज येथे पहा
अधिकृत वेबसाईटयेथे पहा
इतरांनाही शेअर करा
error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉