SPFO Mumbai Bharti 2024 : सिमेन भविष्य निर्वाह निधी संस्था मुंबई मध्ये रिक्त जागांची भरती प्रसारित करण्यात आली आहे एकूण 05 रिक्त पदांची भरती प्रसारित केली आहे या पदांसाठी पदांचे नाव हे कनिष्ठ सहाय्यक असे आहे.या पदांची शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेप्रमाणे लागणार आहे. शिक्षणिक पत्राता पूर्णपणे पाहण्यासाठी उमेदवारांनी खाली दिली मूळ जाहिरात सविस्तर जाहिरात च्या समोर क्लिक करून काळजीपूर्वक वाचून घायची आहे व आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार या पदासाठी अर्ज करायचे आहे. सिमेन भविष्य निर्वाह संस्था मुंबई मध्ये भरती अर्ज उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे.ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2024 ही आहे. भरती अपडेट्स दररोज पाहण्यासाठी वेबसाईट आमच्या वेबसाईट ला भेट द्या.wwwmahasarkarnaukri.in
सिमेन भविष्य निर्वाह निधी संस्था मुंबई भरती अर्ज शुल्क
सिमेन भविष्य निर्वाह निधी संस्था मुंबई मध्ये भरती अर्ज करण्याचे कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.
सिमेन भविष्य निर्वाह निधी संस्था मुंबई भरती वयोमर्यादा
सिमेन भविष्य निर्वाह निधी संस्था मुंबई मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना वयोमर्यादा दिली आहे 18 ते 39 वर्ष वयोमर्यादा दिलेली आहे वयोमर्यादेतील सूट शासकीय नियमाप्रमाणे उमेदवारांना दिली जाईल.
सिमेन भविष्य निर्वाह निधी संस्था मुंबई भरती 2024 शैक्षणिक पात्रता
सिमेन भविष्य निर्वाह निधी संस्था मुंबई मध्ये एकूण 05 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आलेली आहे. 05 रिक्त पदांकरिता पदांचे नाव हे कनिष्ठ सहाय्यक असे आहे. या पदासाठी उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे व पदानुसार आवश्यक अर्हता धारण करणारा आवश्यक आहे या पदासाठी शैक्षणिक पात्रता बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरात च्या पुढील लिंकवर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
सिमेन भविष्य निर्वाह निधी संस्था मुंबई भरती अर्ज प्रक्रिया
सिमेन भविष्य निर्वाह निधी संस्था मुंबई भरती मध्ये अर्जाची प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने आहे इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपले अर्ज हे दिलेल्या खालील पत्त्यावर सादर करायचे आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : आयुक्त, नाविक भविष्य निधी संगठण,कृपा निधी,3 री मंजिल,9 वालचंद हिराचंद मार्ग,बैलार्ड इस्टेट मुंबई – 400 001 या पत्त्यावर अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करायचे आहे.
सिमेन भविष्य निर्वाह निधी संस्था मुंबई भरती निवड प्रक्रिया
सिमेन भविष्य निर्वाह निधी संस्था मुंबई भरती निवड प्रक्रियेविषयी मूळ जाहिरातीत माहिती दर्शविलेली नाही कदाचित अर्ज छाननी व उमेदवारांची शैक्षणिक पडताळणी केली जाईल व पात्र उमेदवारांना मुलाखतीकरिता बोलावले जाईल.
Seamens Provident Fund Organisation Mumbai Recruitment Notification
सिमेन भविष्य निर्वाह निधी संस्था मुंबई भरतीसाठी अर्ज सुरुवात होण्याची तारीख : या भरतीकरिता ऑफलाईन पद्धतीने अर्ज सुरु झाले आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखेच्या नंतर उमेदवारांकडून अर्ज स्वीकार करण्यात येणार नाही त्यामुळे अर्ज लवकरात लवकर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहे.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे पहा |
9970443500