Janalaxmi Gramin Patsanstha Bharti 2024 : जनलक्ष्मी ग्रामीण बिगरशेती पतसंस्था मध्ये रिक्त पदांसाठी भरती सुरु असा करा अर्ज!

Janalaxmi Gramin Patsanstha Bharti 2024 : जनलक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था अकोले मध्ये पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. एकूण 05 रिक्त पदांसाठी ही भरती प्रसारित करण्यात आली आहे.05 पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेप्रमाणे दिली गेली आहे. शैक्षणिक पात्रता संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरात च्या पुढील लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदासाठी अर्ज करायचे आहे. जनलक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था अकोले मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 29 जून 2024 अशी आहे. नवीन भरती अपडेट्स बघण्याकरिता आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या.www.mahasarkarnaukri.in

जनलक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था भरती वयोमर्यादा

जनलक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था अकोले मध्ये भरती होण्याकरिता कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क उमेदवारांना भरावे लागणार नाही.

जनलक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था भरती अर्ज शुल्क

जनलक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था अकोले येथे भरतीसाठी उमेदवारांना वयोमर्यादा दिली गेली नाही मूळ जाहिरातीत कोणत्याही वयाची अट नाही शैक्षणिक रित्या पात्र उमेदवार अर्ज करू शकतात.

जनलक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था भरती शैक्षणिक पात्रता

जनलक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था अकोले अंतर्गत एकूण 05 रिक्त पदांसाठी भरती प्रकाशित करण्यात आली आहे.05 रिक्त पदांसाठी पदांचे नाव क्लार्क असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रताही खाली दिलेल्या टेबल मध्ये उमेदवारांनी त्यांच्या शैक्षणिक पात्रता नुसार बघून घ्यायची आहे व पदासाठी अर्ज करायचा आहे

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
क्लार्कउमेदवार पदवीधर आणि संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे. बी. कॉम असणाऱ्यांना प्राधान्य.
जनलक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था भरती अर्ज प्रक्रिया

जनलक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था अकोले मध्ये भरती अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 29 जून 2024 आहे.
अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता– सविस्तर जाहिरातीत अर्ज पाठवण्याचा पत्ता बघायचा आहे.
अर्जासोबत आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या छायाचित्र ती जोडायच्या आहेत.

जनलक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था निवड प्रक्रिया

जनलक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था अकोले भरतीची निवड प्रक्रिया मूळ जाहिरातीत दिलेली नाही कदाचित या भरतीसाठी उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल त्यामुळे अर्ज करताना उमेदवारांनी त्यांचा संपर्क तपशील ई-मेल आयडी मोबाईल क्रमांक अचूक भरायचा आहे. व या भरतीसाठी अर्ज पाठवायचे आहे. पात्र उमेदवारांना निवड प्रक्रिया बद्दल उमेदवारांना नंतर कळविले जाईल.

Janalaxmi Gramin Patsanstha Recruitment Notification

ऑफलाईन अर्ज पाठवण्याची सुरुवात – या भरतीसाठी ऑफलाईन अर्ज सुरू झालेले आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख29 जून 2024 या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज या भरती करिता उमेदवारांकडून स्वीकारण्यात येणार आहेत या तारखेनंतर कोणत्याही प्रकारे ऑफलाइन पद्धतीने अर्ज या भरतीसाठी उमेदवाराकडून स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे आणि दिलेल्या शेवटच्या तारखेच्या आत संबंधित पत्त्यावर अर्ज सादर करायचे आहे.

सविस्तर मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉