ITI Khamgaon Bharti 2024 : स्व.सौ. मीनाताई जाधव औद्योगिक प्रशिक्षण संस्था खामगाव, बुलढाणा मार्फत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. पदांच्या भरतीसाठी एकूण 11 रिक्त जागा उपलब्ध आहेत. रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे प्राचार्य, वीजतंत्री, गट निदेशक, जोडारी,कोपा, सर्वेअर असे आहे, या पदांसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता पदांनुसार वेगवेगळी दिलेली आहे. शैक्षणिक पात्रतेचे संपूर्णपणे माहिती बघण्यासाठी खाली दिलेली मुळे जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्था खामगाव भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे. भरती अपडेट्स दररोज बघण्यासाठी आमच्या वेबसाईटला रोज भेट द्या.www.mahasarkarnaukri.in
स्व.सौ.मिनाताई जाधव औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्ज शुल्क
स्व.सौ.मिनाताई जाधव औद्योगिक प्रशिक्षण संस्था खामगाव भरतीमध्ये अर्ज करण्याचे उमेदवारांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.
स्व.सौ.मिनाताई जाधव औद्योगिक प्रशिक्षण संस्था वयोमर्यादा
स्व.सौ.मिनाताई जाधव औद्योगिक प्रशिक्षण संस्था खामगाव बुलढाणा मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना वयाची कोणतीही अट दिलेली नाही.
स्व.सौ.मिनाताई जाधव औद्योगिक प्रशिक्षण संस्था रिक्त पदांची संख्या
पदांची नावे | रिक्त जागा |
प्राचार्य | 01 |
वीजतंत्री | 03 |
गट निदेशक | 01 |
कोपा | 02 |
जोडारी | 02 |
सर्वेअर | 02 |
स्व.सौ.मिनाताई जाधव औद्योगिक प्रशिक्षण संस्था शैक्षणिक पात्रता
स्व.सौ.मिनाताई जाधव औद्योगिक प्रशिक्षण संस्था खामगाव बुलढाणा मध्ये रिक्त 11 जागांसाठी भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे प्राचार्य, वीजतंत्री, गट निदेशक, जोडारी,कोपा, सर्वेअर असे आहे या पदांची शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळी दिली गेली आहे शैक्षणिक पात्रतेच्या पुर्णपणे माहितीसाठी खाली सविस्तर मूळ जाहिरातीच्या समोर दिलेल्या लिंकवर क्लिक करून पूर्ण मूळ जाहिरात वाचायची आहे.
स्व.सौ.मिनाताई जाधव औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्ज प्रक्रिया
स्व.सौ.मिनाताई जाधव औद्योगिक प्रशिक्षण संस्था खामगाव बुलढाणा मध्ये अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज सोबत बायोडाटा शैक्षणिक प्रमाणपत्रे अर्ज दिलेल्या खालील व्हाट्स अॅप क्रमांकावर पाठवायचा आहे.
अर्ज पाठविण्यासाठी व्हाट्स अॅप क्रमांक – 9422919494 या नंबर वर अर्ज शेवटच्या तारखे आधी पाठवायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे
स्व.सौ.मिनाताई जाधव औद्योगिक प्रशिक्षण संस्था निवड प्रक्रिया
स्व.सौ.मिनाताई जाधव औद्योगिक प्रशिक्षण संस्था निवड प्रक्रियेची कोणतीही माहिती मूळ जाहिरातीत नमूद केलेली नाही कदाचित पदांसाठी उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल प्राप्त अर्जातून उमेदवारांची शैक्षणिक पात्रता तपासून पात्र उमेदवारांना संपर्क करून निवड प्रक्रिया कळविण्यात येईल.
ITI Khamgaon Recruitment Notification 2024
अर्ज सुरुवात होण्याची तारीख : वरील पदांसाठी भरती अर्ज स्वीकारणे सुरू आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 ऑगस्ट 2024 या तारखेपर्यंत अर्ज स्वीकार करण्यात येणार आहे इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिलेल्या वरील क्रमांकावर शेवटच्या तारखे आधी लवकरात लवकर अर्ज पाठवून द्यायचे आहे.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |