Indian Postal Department Bharti 2024
Indian Postal Department Bharti 2024 : भारतीय टपाल विभाग अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीची जाहिरात प्रकाशित झाली आहे यामध्ये मा. अधीक्षक पोस्ट ऑफिस पदांसाठी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.पदासाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार दिलेली आहे.
शैक्षणिक पात्रता माहिती संपूर्णपणे पाहण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरातीच्या समोर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. या भरतीची अर्ज प्रक्रिया ऑफलाईन मध्यमाद्वारे आहे उमेदवारांना दिलेल्या तारखेला संबंधित पत्त्यावर आपले अर्ज पाठवायचे आहे. भरतीचे नोकरी ठिकाण कोल्हापूर हे आहे. भारतीय पोस्ट विभाग अंतर्गत 10 वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झालेली आहे उमेदवारांनी या सरकारी नोकरीच्या संधीचा संपूर्णपणे लाभ घ्यावा आणि चांगली नोकरी मिळवावी. भरती संदर्भातील विविध अपडेट साठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या. www.mahasarkarnaukri.in
भारतीय टपाल विभाग भरती वयोमर्यादा
पोस्ट विभागामध्ये भरती होण्यासाठी सर्व प्रवर्गातील उमेदवारांचे 18 वर्षे वय पूर्ण असायला हवे. वयोमर्यादा विषयी संपूर्ण माहिती पाहण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरातीसमोर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात व पीडीएफ जाहिरात वाचायचे आहे आणि आपल्या वयोमर्यादा प्रमाणे पदासाठी अर्ज करायचा आहे.
भारतीय पोस्ट विभाग भरती अर्ज शुल्क
भारतीय पोस्ट विभाग भरती अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारे अर्ज शुल्क आकारले जाणार नाही कारण मूळ जाहिरातीत अर्ज शुल्क विषयी कोणती माहिती नमूद केलेली नाही अर्ज शुल्का बद्दल अधिक माहिती पाहण्यासाठी संपूर्ण मूळ जाहिरात पहावी.
भारतीय टपाल विभाग शैक्षणिक पात्रता
भारतीय टपाल विभाग मध्ये होणाऱ्या मा. अधीक्षक पोस्ट ऑफिस या पदाकरिता उमेदवार 10 वी पास किंवा मान्यताप्राप्त मंडळातून त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.इच्छुक उमेदवारांना विमा पॉलीसी विक्री अनुभव,संगणकाचे ज्ञान व स्थानिक ठिकाणाची माहिती असावी.बेरोजगार तरुण/तरुणी.स्वयंरोजगार करणारे पुरुष व महिला,कोणत्याही कंपनीतील माजी विमा प्रतिनिधी,माजी जीवन विमा सल्लागार,अंगणवाडी कर्मचारी,महिला मंडळ कर्मचारी,माजी सैनिक,ग्रामपंचायत सदस्य,स्वयंसेवी संघटना चालक, कर सल्लागार किंवा पात्र असणारे सर्व इच्छुक उमेदवार भरतीकरिता अर्ज करू शकतात.
(शैक्षणिक पात्रतेच्या अधिक माहितीसाठी उमेदवारांनी सविस्तर जाहिरातीसामोरील लिंकवरुन (मूळ जाहिरात वाचावी)
पदाचे नाव | लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता |
मा. अधीक्षक पोस्ट ऑफिस | उमेदवार 10 वी पास किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा मान्यताप्राप्त मंडळातून पास असावा. |
भारतीय टपाल विभाग भरती 2024 अर्ज प्रक्रिया
भारतीय पोस्ट विभाग भरती होण्याकरिता उमेदवारांना भरती होण्यासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत.
अर्जासोबत आवश्यक शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे व प्रमाणपत्रे ओळख पुराव्यासाठी आधार कार्ड,पण कार्ड,जन्मतारखेचा पुरावा व उमेदवाराचा फोटो व इतर कागदपत्रे जोडावी.
पोस्ट विभाग भरती अर्ज दिलेल्या तारखेअगोदर उमेदवारांनी संबंधित पत्त्यावर पोहोचवायचे आहेत.
लक्षात ठेवा अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2024 आहे. या तारखेनंतर कोणत्याही प्रकारे आलेले अर्ज उमेदवारांकडून स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
अर्ज करताना उमेदवारांनी आपली माहिती संपर्क तपशील अचूक भरा कारण अर्ज प्रक्रियेनंतर मुलाखत तारीख टपालाद्वारे कळविली जाणार आहे त्यासाठी अर्ज अचूक भरावा. अर्ज करताना त्यात आपला पत्ता अचूक भरावा.
उमेदवारांनी भरती जाहिरातीची पीडीएफ काळजीपूर्वक वाचावी व पदानुसार शैक्षणिक पात्रता तपासून पदासाठी आपला अर्ज सादर करावा.
पदांसाठी पात्र व इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी आपला दिलेल्या पत्त्यावर प्रत्यक्ष किंवा टपालाद्वारे पाठवायचा आहे.अर्ज प्रक्रियेची संपूर्ण माहिती बघण्याकरिता सविस्तर जाहिरातीसमोर दिलेल्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात वाचावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा.प्रवर अधीक्षक डाकघर,रणमळा,कोल्हापूर,416003. या पत्त्यावर उमेदवारांना आपला अर्ज शेवटच्या तारखेअगोदर पाठवायचा आहे. (सविस्तर माहिती मूळ जाहिरातीद्वारे पहावी)
India Postal Department Dates
भारतीय पोस्ट विभाग भरती अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु होण्याची तारीख 06 जून 2024 या तारखेपासून अर्ज स्वीकारणे सुरु आहे.
भारतीय पोस्ट विभाग भरती अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख 20 जून 2024 आहे या तारखेनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाही.
भारतीय पोस्ट विभाग भरती निवड प्रक्रिया
पदांसाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत त्यामुळे आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल.निवड प्रक्रिया ही उमेदवारांच्या मुलाखत प्रक्रियेतून केली जाणार आहे मुलाखतीची तारीख उमेदवारांना टपालद्वारे नंतर कळविण्यात येईल.
निवड होण्यासाठी मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे मुलाखतीमध्ये उपस्थित राहताना उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे सोबत ठेवावी निवड प्रक्रियेच्या संपूर्ण माहितीसाठी सविस्तर मूळ जाहिरात वाचावी.
भरती अटी पूर्तता करणाऱ्या उमेदवारांच्या निवड प्रक्रियाबाबत आणि थेट मुलाखती बाबत सर्व अधिकार प्रवर अधीक्षक डाकघर,कोल्हापूर विभाग,कोल्हापूर यांच्याकडे आहेत.