Indian Bank Bharti 2024 : बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांकरिता इंडियन बँक अंतर्गत ‘स्थानिक बँक अधिकारी’ या पदांच्या भरतीची जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. तब्बल एकूण 300 रिक्त जागांची ही भरती केली जाणार आहे. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता उमेदवार कोणत्याही पदवीधर असावा शैक्षणिक पात्रतेची पूर्ण माहिती पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी या पदाचा पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे अधिकृत संकेतस्थळावर दिल्याप्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2024 आहे. या पदांची सर्व शैक्षणिक आवश्यक पात्रता बघण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर मूळ जाहिरात वाचावी. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना आवश्यक असलेली माहिती खाली दिलेल्या लेखामध्ये आहे.वयोमर्यादा,शैक्षणिक पात्रता,अर्ज प्रक्रिया सर्व माहिती दिली आहे. भरतीच्या अपडेट माहिती पाहण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईट ला भेट द्या.www.mahasarkarnaukri.in
इंडियन बँक भरती अर्ज शुल्क
इंडियन बँक भरती मध्ये सर्वसाधारण ओबीसी ईडब्ल्यूएस प्रवर्गाच्या उमेदवारांना अर्ज शुल्क 1000/- रुपये लागणार आहे.तसेच इतर मागासवर्गीय उमेदवार एससी/एसटी/PwBD उमेदवारांना अर्ज शुल्क 175/-रुपये भरावे लागणार आहे.
इंडियन बँक भरती वयोमर्यादा
इंडियन बँक भरती अर्ज करण्यासाठी 20 ते 30 वर्ष वयोमर्यादा लागू आहे.नॉन क्रिमिलियर उमेदवारांना वयोमर्यादेत 03 वर्ष सूट दिलेली आहे माजी सैनिक व अपंगत्व उमेदवारांना वयोमर्यादेत 05 वर्ष सूट दिलेली आहे तसेच ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादित 03 वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवार एससी/एसटी 05 वर्षे सूट दिलेली आहे.
इंडियन बँक भरती शैक्षणिक पात्रता
इंडियन बँक भरती मध्ये ‘स्थानिक बँक अधिकारी’ पदांच्या एकूण 300 रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर झाली आहे. या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक असणार्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.
इंडियन बँक भरती 2024 अर्ज प्रक्रिया
दिलेल्या खालील लिंकद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.ऑनलाईन अर्ज करताना अर्जातील माहिती परिपूर्ण भरावी अपूर्ण अर्ज नाकारले जाऊ शकतात.अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2024 आहे.अर्ज करण्याच्या सर्व सूचना व माहिती दिलेल्या मूळ जाहिरातीमद्धे नमूद आहेत अधिक महितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.
इंडियन बँक भरती निवड प्रक्रिया
इंडियन बँक भरती मध्ये अर्ज छाननी करून उमेदवारांची संगणक आधारित परीक्षा आणि मुलाखत घेतली जाईल व कागदपत्रे पडताळणी केली जाईल (निवड प्रक्रियेची पूर्ण माहिती दिलेल्या मूळ जाहिरातीत दिलेली आहे संपूर्ण माहिती बघण्यसाठी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरात समोरच्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात वाचावी )
Indian Bank Recruitment Notification 2024
अर्ज सुरुवात होण्याची तारीख : 13 ऑगस्ट 2024 तारखेला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 सप्टेंबर 2024 तारखेपर्यंत अर्ज करण्याची शेवटची संधी आहे या तारखे नंतर उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे अर्ज या भरतीसाठी स्वीकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर अर्ज सादर करावे.
सविस्तर जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | अर्ज येथे करा |