इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत (IPPB) मध्ये नोकरीची संधी!! वेतन 30,000/-रुपये

India Post Payments Bank Bharti

India Post Payments Bank Bharti : इंडिया पोस्ट पेमेंट बँक अंतर्गत ‘कार्यकारी’ या पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.भारतीय पोस्ट पेमेट्स बँक अंतर्गत नोकरीची उमेदवारांसाठी चांगली संधी उपलब्ध झालेली आहे.रिक्त पदांच्या एकूण 344 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झालेले आहेत. संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या सविस्तर मूळ जाहिरात समोरच्या लिंक वर क्लिक करून पूर्ण माहिती बघू शकता. आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक समोर क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now

ही भरती आयबीपीएस मार्फत होत असल्यामुळे, मोबाईल मध्ये अर्ज लिंक उघडताना ‘Auto Rotate’ ही सेटिंग ऑन करून मोबाईलची स्क्रीन आडवी करावी.

सविस्तर मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकयेथे करा अर्ज
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉