IIP Mumbai Bharti 2024 : भारतीय पॅकेजिंग संस्था, मुंबई अंतर्गत रिक्त पदांच्या भरती करिता जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. जाहिरातीनुसार एकूण 22 रिक्त जागा भरण्यासाठी उपलब्ध आहेत. रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे व्याख्याता, लिपिक, तांत्रिक सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, मल्टी टास्किंग स्टाफ, सुरक्षा रक्षक असे आहे.या पदांकरीता शैक्षणिक पात्रता पदांनुसार वेगवेगळी दिलेली आहे. शैक्षणिक पात्रतेची पुर्णपणे माहिती पाहण्यासाठी खाली दिलेली सविस्तर मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.भारतीय पॅकेजिंग संस्था मुंबई IIP भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2024 आहे. भरतीच्या अपडेट बघण्याकरीता रोज आमच्या वेबसाईटला भेट द्या www.mahasarkarnukri.in
भारतीय पॅकेजिंग संस्था मुंबई अर्ज शुल्क
भारतीय पॅकेजिंग संस्था IIP मुंबई भरती मध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणतेही शुल्क लागणार नाही.
भारतीय पॅकेजिंग संस्था मुंबई वयोमर्यादा
भारतीय पॅकेजिंग संस्था मुंबई भरती वयोमर्यादेची अट नाही शैक्षणिकरित्या पात्र व इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात.
भारतीय पॅकेजिंग संस्था मुंबई शैक्षणिक पात्रता
भारतीय पॅकेजिंग संस्था मुंबई मध्ये विविध पदांच्या 22 रिक्त जागांसाठी भरती प्रसारित करण्यात आली आहे रिक्त पदांचे नाव हे व्याख्याता, लिपिक, तांत्रिक सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, मल्टी टास्किंग स्टाफ, सुरक्षा रक्षक आहे या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता खालील दिलेल्या टेबल मध्ये बघून घ्यायची आहे व शैक्षणिक पात्रता नुसार पदासाठी अर्ज करायचे आहे.(पूर्ण महितीसाठी मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे)
पदांची नावे | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
व्याख्याता | P.H.D पदव्युत्तर पदवी धारण करणारे |
लिपिक | उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे |
प्रयोगशाळा सहाय्यक | पदवी धारण करणारे उमेदवार |
मल्टी – टास्किंग स्टाफ | अंडर ग्रॅजुएट |
सुरक्षा रक्षक | अंडर ग्रॅजुएट |
तांत्रिक सहाय्यक | पोस्ट ग्रॅजुएट डिप्लोमा असावा. पदवी धारण करणारे |
भारतीय पॅकेजिंग संस्था मुंबई वेतन
भारतीय पॅकेजिंग संस्था मुंबई भरती मध्ये पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना खालीलप्रमाणे वेतन दिले जाणार आहे.
पदांची नावे | वेतन |
व्याख्याता | रु.56,100/- |
लिपिक | रु.21,900/- |
प्रयोगशाळा सहाय्यक | रु.30,000/- |
मल्टी – टास्किंग स्टाफ | रु.18,000/- |
सुरक्षा रक्षक | रु.20,000/- |
तांत्रिक सहाय्यक | रु.35,400/- |
भारतीय पॅकेजिंग संस्था मुंबई अर्ज प्रक्रिया
मध्ये अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे अर्ज करताना उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे शैक्षणिक प्रमाणपत्रे अनुभव प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडायची आहे.
खाली दिलेल्या लिंकवरून नमूना अर्ज बघायचा आहे अर्ज परिपूर्ण भरावा अपूर्ण अर्ज असल्यास नाकारला जाऊ शकतो.
अर्ज दिलेल्या खालील पत्त्यावर पोस्टाद्वारे पाठवायचे आहे.
अर्ज पाठविण्यासाठी ठिकाण : सहाय्यक संचालक,आस्थापना इंडियन इंस्टीट्यूट ऑफ पॅकेजिंग, E-02 MIDC,अंधेरी पूर्व,मुंबई – 400093 या पत्त्यावर अर्ज पोहचवायचे आहे.
भारतीय पॅकेजिंग संस्था मुंबई निवड प्रक्रिया
भारतीय पॅकेजिंग संस्था मुंबई निवड पद्धतीची माहिती मूळ जाहिरातीत नमूद आहे पुर्णपणे माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर मूळ जाहिरातीसमोरील लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात बघून निवड प्रक्रियेची माहिती वाचायची आहे.
IIP Mumbai Bharti Vacancy Details 2024
अर्ज ऑफलाईन पद्धतीने सुरुवात होण्याची तारीख : 02 सप्टेंबर 2024 तारखेपासून ऑफलाईन अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.
अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख : 17 सप्टेंबर 2024 या तारखेच्या आत उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर अर्ज लवकरात लवकर सादर करायचे आहे.
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : सहाय्यक संचालक,आस्थापना इंडियन इंस्टीट्यूट ऑफ पॅकेजिंग, E-02 MIDC,अंधेरी पूर्व,मुंबई – 400093
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्ज नमूना | येथे क्लिक करा |