ICSIL Bharti 2024
ICSIL Bharti 2024 : इंटेलिजेंट कम्युनिकेशन सिस्टिम्स इंडिया (ICSIL) मध्ये पदांसाठी भरती सुरु आहे. इंटेलिजेंट कम्युनिकेशन सिस्टिम्स इंडिया अंतर्गत ड्रायव्हर,प्रोजेक्ट असोसिएट या पदांची भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे.
एकूण 12 जागा भरण्यासाठी उपलब्ध आहेत.पदांसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. 12 रिक्त जागांची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेपनुसार दिलेली आहे. शैक्षणिक पात्रता संपूर्ण पाहण्यसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरातीसामोरील लिंकवर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात वाचायची आहे.आणि आपल्या शैक्षणिक पात्रते नुसार पदासाठी अर्ज करायचा आहे.इंटेलिजेंट कम्युनिकेशन सिस्टिम्स मध्ये भरती अर्ज करण्याची शेवट तारीख 02 सप्टेंबर 2024 आहे.या तारखेनंतर कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार नाही. दिलेल्या तारखेच्या आत उमेदवारांनी ऑनलाईन पाठवायचे आहे. इंटेलिजेंट कम्युनिकेशन सिस्टिम्स इंडिया मध्ये नोकरी करण्याची ही उमेदवारांना चांगली संधी आहे या संधीचा उमेदवारांनी संपूर्ण लाभ घ्यावा व चांगली नोकरी मिळवावी. भरतीचे नवीन अपेड्ससाठी दररोज आमच्या www.mahasarkarnaukri.in या वेबसाईट ला भेट द्या.
ICSIL Bharti Details 2024
इंटेलिजेंट कम्युनिकेशन सिस्टिम्स इंडिया (ICSIL) येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहीरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे.
इंटेलिजेंट कम्युनिकेशन सिस्टिम्स इंडिया भरती वयोमर्यादा
इंटेलिजेंट कम्युनिकेशन सिस्टिम्स इंडिया भरतीचा अर्ज अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय 18 वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे इतर कोणत्याही वयाची अट जाहिरातीत नमूद नाही वयोमर्यादेविषयी संपूर्ण माहिती बघण्यासाठी सविस्तर जाहिरातसमोर दिलेल्या लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात वाचावी.
इंटेलिजेंट कम्युनिकेशन सिस्टिम्स इंडिया भरती 2024 अर्ज शुल्क
इंटेलिजेंट कम्युनिकेशन सिस्टिम्स इंडिया भरतीमध्ये अर्ज शुल्क रु. 590/- आकारले जाणार आहेत त्यामुळे उमेदवारांना अर्ज करताना शुल्क भरावे लागेल (अर्ज शुल्काच्या संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी भरतीची मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.)
इंटेलिजेंट कम्युनिकेशन सिस्टिम्स इंडिया भरती शैक्षणिक पात्रता
मध्ये एकूण 12 रिक्त पदे भरायची आहेत त्याकरिता 12 रिक्त पदांची नावे ड्रायव्हर,प्रोजेक्ट असोसिएट, हे आहेत पदांची शैक्षणिक पात्रता त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे आहे.खाली दिलेल्या तक्त्यात उमेदवारांनी पदांची शैक्षणिक पात्रता बघून त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदांसाठी अर्ज करायचे आहे. (शैक्षणिक पात्रता संपूर्ण पाहण्यासाठी दिलेल्या सविस्तर जाहिरात समोर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे)
पदांची नावे | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
ड्रायव्हर | 10 वी |
प्रोजेक्ट असोसिएट | बी.टेक./पोस्ट ग्रॅज्यूएट/Phd. |
शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
इंटेलिजेंट कम्युनिकेशन सिस्टिम्स इंडिया भरती वेतन
इंटेलिजेंट कम्युनिकेशन सिस्टिम्स इंडिया भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे मासिक वेतन मिळेल.
पदांची नावे | वेतन |
ड्रायव्हर | रु.21,215/- |
प्रोजेक्ट असोसिएट | रु.46,000/- |
इंटेलिजेंट कम्युनिकेशन सिस्टिम्स इंडिया भरती 2024 अर्ज प्रक्रिया
अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2024 आहे. या तारखेच्या नंतर उमेदवारांचे अर्ज या भरतीसाठी विचारात घेतले जाणार नाही. इच्छुक उमेदवारांना आपले अर्ज त्वरित करायचे आहे.अपूर्ण अर्ज नाकारले जातील अर्ज परिपूर्ण भरावा.
इंटेलिजेंट कम्युनिकेशन सिस्टिम्स इंडिया निवड प्रक्रिया
उमेदवारांना कागदपत्रे व पडताळणी व मुलाखतीसाठी हजर रहावे लागेल. पात्र उमेदवारांना मुलाखतीच्या वेळी मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.मुलाखतीमध्ये उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणतेही TA/DA देण्यात येणार नाही (निवड प्रक्रियेची पूर्ण माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचावी)
Intelligent Communication Systems India Limited Recruitment Notification
अर्ज सुरुवात होण्याची तारीख : पदांसाठी भरती अर्ज सुरु आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 सप्टेंबर 2024 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आहे या तारखेच्या नंतर अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.