HAL Bharti 2024 : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये विविध रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. डिप्लोमा टेक्निशियन, ऑपरेटर, असिस्टंट या पदांसाठी भरती प्रसारित झाली आहे. एकूण 51 जागांसाठी भरती प्रकाशित झाली आहे.या पदासाठी शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेप्रमाणे दिली गेली आहे. शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरात या पुढील लिंक वर क्लिक करून संपूर्ण मोहोळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे व आपल्या शैक्षणिक पात्रता नुसार या पदासाठी अर्ज करायचे आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 26 जून 2024 अशी आहे. भरतीच्या नवीन अपडेट रोज पाहण्यासाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या. www. mahasarkarnukri.in
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अर्ज शुल्क
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरतीमध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी रुपये रु.200/- अर्ज फी म्हणून भरावे लागणार आहे अर्ज शुल्क रु. 200/- मध्ये 18 %GST समाविष्ट आहे. मागासवर्गीय प्रवर्ग एससी/ एसटी व पीडब्ल्यूडी उमेदवारांना आणि माजी सैनिकांना अर्ज शुल्कामध्ये सूट दिली गेली आहे.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड वयोमर्यादा
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरती मध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवार यांना 28 वर्ष वयोमर्यादा दिली गेली आहे. मागासवर्गीय उमेदवार एससी/एसटी यांना वयोमर्यादेमध्ये 05 वर्ष सूट दिली गेली आहे व तसेच ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादा 03 वर्षांची सूट दिलेली आहे.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड शैक्षणिक पात्रता
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये एकूण रिक्त 51 जागांची भरती प्रसारित करण्यात आली आहे 51 रिक्त पदांचे नाव हे डिप्लोमा टेक्निशियन, ऑपरेटर, असिस्टंट असे आहे. या पदांची शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या टेबल मध्ये उमेदवारांनी बघून वाचून घ्यायची आहे व शैक्षणिक पात्रतेनुसार पदासाठी अर्ज करायचे आहे शैक्षणिक पात्रतेची संपूर्णपणे माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरात च्या समोर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.
पदांचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
डिप्लोमा टेक्निशियन | 10 वी पास डिप्लोमा सिव्हिल इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / मेकॅनिकल 60% गुणांसह एससी एसटी पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी 50% गुण |
ऑपरेटर | 10 वी पास आणि आयटीआय फिटर/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक |
असिस्टंट | बीए.बी.एस्सी.बी.कॉम |
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अर्ज प्रक्रिया
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये उमेदवारांना अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने करायचे आहे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 26 जून 2024 असे आहे. ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे व प्रमाणपत्र अपलोड करावी.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड निवड प्रक्रिया
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड निवड प्रक्रिया बद्दल संपूर्ण माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरात च्या समोर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात वाचायची आहे आणि निवड प्रक्रिया बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची आहे.
अधिकृत वेबसाईट | येथे पहा |
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | अर्ज करा |