GTMC Nanded Bharti 2024 | ITI व पदवीधर उमेदवारांन ग्रामीण तांत्रिक आणि व्यवस्थापन परिसर नांदेड अंतर्गत नोकरीची संधी!!

GTMC Nanded Bharti 2024

GTMC Nanded Bharti 2024 : ग्रामीण तांत्रिक आणि व्यवस्थापन परिसर नांदेड अंतर्गत पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे एकूण 20 जागांसाठी पदांची भरती केली जाणार आहे.रिक्त पदांचे नाव व्याख्याता/सहाय्यक प्राध्यापक,संगणक प्राध्यापक,सहाय्यक ग्रंथपाल,कॉम्प्युटर ऑपरेटर, कराटे प्रशिक्षक,योग प्रशिक्षक,प्रशिक्षक (फिटर,वेल्डर),वॉचमन/शिपाई असे आहे. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार दिलेली आहे. शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती बघण्यासाठी दिलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. ग्रामीण तांत्रिक आणि व्यवस्थापन परिसर नांदेड मध्ये पदांच्या भरतीसाठी थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहे. यानुसार पात्रता इच्छुक उमेदवारांनी 19 ऑक्टोबर 2024 रोजी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.भरती अपडेट पाहण्यासाठी रोज आमच्या वेबसाईटला भेट द्या.www.mahasarkarnaukri.in

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now
ग्रामीण तांत्रिक आणि व्यवस्थापन परिसर नांदेड अर्ज शुल्क

ग्रामीण तांत्रिक आणि व्यवस्थापन परिसर नांदेड मध्ये अर्ज करण्याचे कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

ग्रामीण तांत्रिक आणि व्यवस्थापन परिसर नांदेड वयोमर्यादा

ग्रामीण तांत्रिक आणि व्यवस्थापन परिसर नांदेड मध्ये भरती होण्याची उमेदवारांना कोणतीही वयोमर्यादा लागू नाही शैक्षणिक अर्हता असणारे उमेदवार मुलाखतीसाठी हजर राहू शकतात.

ग्रामीण तांत्रिक आणि व्यवस्थापन परिसर नांदेड शैक्षणिक पात्रता

ग्रामीण तांत्रिक आणि व्यवस्थापन परिसर नांदेड अंतर्गत विविध एकूण 20 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे.पदांचे नाव हे व्याख्याता/सहाय्यक प्राध्यापक,संगणक प्राध्यापक,सहाय्यक ग्रंथपाल,कॉम्प्युटर ऑपरेटर, कराटे प्रशिक्षक,योग प्रशिक्षक,प्रशिक्षक (फिटर,वेल्डर),वॉचमन/शिपाई आहे या पदांची शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार दिलेली आहे शैक्षणिक पात्रतेची पूर्ण माहिती बघण्यासाठी खाली दिलेल्या सविस्तर मूळ जाहिरातच्या समोरील लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.

ग्रामीण तांत्रिक आणि व्यवस्थापन परिसर नांदेड अर्ज प्रक्रिया

ग्रामीण तांत्रिक आणि व्यवस्थापन परिसर नांदेड भरती मध्ये उमेदवारांची निवड प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. खाली दिलेल्या पत्त्यावर शैक्षणिक मूळ कागदपत्रांसह मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.

मुलाखतीसाठी हजर राहण्याचा पत्ता : ग्रामीण टेक्निकल & मॅनेजमेंट कॅम्पस,विष्णुपुरी नांदेड 431606

ग्रामीण तांत्रिक आणि व्यवस्थापन परिसर नांदेड निवड प्रक्रिया

ग्रामीण तांत्रिक आणि व्यवस्थापन परिसर नांदेड भरती मध्ये पदांसाठी उमेदवारांची निवड थेट मुलाखतीतून केली जाणार आहे या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 19 ऑक्टोबर 2024 या रोजी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.

Gramin Technical And Management Campus Nanded Recruitment Notification

मुलाखतीसाठी हजर राहण्याची तारीख : 19 ऑक्टोबर 2024 रोजी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे या तारखेला दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 ऑक्टोबर 2024 या तारखेनंतर उमेदवारांकडून कोणतेही अर्ज या भरतीसाठी स्वीकार केले जाणार नाही.

सविस्तर मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉