Goa Shipyard Bharti 2024 | गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये रिक्त पदांची भरती असा करा अर्ज!

Goa Shipyard Bharti 2024

Goa Shipyard Bharti 2024 :गोवा शिपयार्ड मध्ये पदांची भरती सुरु झाली आहे. गोवा शिपयार्ड अंतर्गत पदवीधर अभियंता,तंत्रज्ञ शिकाऊ,पदवीधर शिकाऊ या पदांची भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. एकूण 30 जागा भरण्यासाठी उपलब्ध आहेत.पदांकरिता इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

30 रिक्त जागांची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेप्रमाणे दिलेली आहे. शैक्षणिक पात्रता संपूर्ण जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरातीसामोरील लिंकवर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात वाचायची आहे.आणि आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदासाठी अर्ज करायचा आहे.गोवा शिपयार्ड मध्ये अर्ज करण्याची शेवट तारीख 24 जून 2024 आहे.या तारखेनंतर कोणत्याही पद्धतीने उमेदवारांकडून अर्ज स्वीकारले जाणार नाही दिलेल्या तारखेच्या आत उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचे आहे. गोवा शिपयार्ड मध्ये नोकरी करण्याची ही उमेदवारांना चांगली संधी उपलब्ध आहे या संधीचा उमेदवारांनी संपूर्ण लाभ घ्यावा व चांगली नोकरी मिळवावी.भरतीच्या नवीन अपडेट्स रोज पाहण्यासाठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या. www.mahasarkarnaukri.com

gova

Goa Shipyard Bharti 2024 Details

गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये पदवीधर अभियंता ,तंत्रज्ञ शिकाऊ, पदवीधर शिकाऊ पदांच्या एकूण 30 जागा भरल्या जाण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

गोवा शिपयार्ड लिमिटेड भरती वयोमर्यादा

गोवा शिपयार्ड लिमिटेड भरतीचा अर्ज अर्ज करण्यासाठी उमेदवारांसाठी वयाची कोणतीही अट दिलेली नाही त्यामुळे पदांसाठी पात्रता धारण करणारे उमेदवार भरती अर्ज करू शकतात. वयोमर्यादेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी सविस्तर जाहिरातीसमोर दिलेल्या लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात वाचावी.

गोवा शिपयार्ड लिमिटेड भरती अर्ज शुल्क

गोवा शिपयार्ड लिमिटेड भरतीमध्ये भरती अर्ज करण्यासाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाहीत त्यामुळे कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरण्याची आवश्यकता नाही (अर्ज शुल्कबद्दल संपूर्ण माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी भरतीची मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.)

महापारेषण सोलापूर भरती शैक्षणिक पात्रता

गोवा शिपयार्ड मध्ये एकूण 30 रिक्त जागांची भरती प्रकाशित करण्यात आली आहे. 30 रिक्त पदांची नावे पदवीधर अभियंता ,तंत्रज्ञ शिकाऊ, पदवीधर शिकाऊ अशी आहे. या पदांची शैक्षणिक पात्रता त्यांच्या पदाप्रमाणे लागणार आहे. शैक्षणिक पात्रता बघण्यासाठी खाली दिलेल्या टेबल मध्ये शैक्षणिक पात्रता पदानुसार बघायची आहे आणि वाचून घ्यायची आहे व त्याप्रमाणे पदासाठी अर्ज करायचा आहे.गोवा शिपयार्ड भरती शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

पदांची नावेआवश्यक शैक्षणिक पात्रता
पदवीधर अभियंताबी.ई/बी.टेक उमेदवार
तंत्रज्ञ शिकाऊडिप्लोमा उमेदवार असणे आवश्यक आहे.
पदवीधर शिकाऊबी.ए,बी.एस्सी,बी.कॉम,डिग्री उमेदवार
गोवा शिपयार्ड लिमिटेड भरती रिक्त पदांच्या जागा

गोवा शिपयार्ड रिक्त पदांच्या संख्या खालील टेबल मध्ये दिलेल्या आहेत उमेदवारांनी मूळ जाहिरातीमध्ये माहिती पाहून खात्री करून घ्यावी.

पदांची नावेरिक्त पदांची संख्या
पदवीधर अभियंता07
तंत्रज्ञ शिकाऊ05
पदवीधर शिकाऊ18
गोवा शिपयार्ड लिमिटेड भरती वेतन

गोवा शिपयार्ड अंतर्गत भरल्या जाणाऱ्या पदांसाठी दिले जाणारे वेतन पदानुसार खाली दिलेल्या टेबल पहायचे आहे.(वेतनश्रेणीच्या अधिक माहिती साठी दिलेली मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे)

पदांची नावेपदांसाठी वेतन
पदवीधर अभियंतारु.9,000/-
तंत्रज्ञ शिकाऊरु.8,000/-
पदवीधर शिकाऊरु.9,000/-ते 9,900/-
गोवा शिपयार्ड लिमिटेड भरती अर्ज प्रक्रिया

गोवा शिपयार्ड मध्ये भरती प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने आहे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 24 जून 2024 आहे. या तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही याची उमेदवरांनी नोंद घायची आहे व आपले अर्ज शेवटच्या तारखे आधी दिलेल्या पत्त्यावर लवकरात लवकर पाठवायचे आहेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता खाली दिलेला आहे.(अर्ज प्रक्रियेच्या पूर्ण माहितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे)

अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक प्रमाणपत्रे जोडावी सोबत दिलेल्या पीडीएफ जाहिरातीमध्ये अर्जाचा नमुना दिलेला आहे अर्ज पाहण्यासाठी दिलेली मूळ जाहिरात सविस्तर जाहिरातीसमोर लिंक वर क्लिक करून पहायची आहे.दिलेल्या अर्ज नमुन्यातच अर्ज करायचा आहे अर्ज नाकारला जाऊ नये यासाठी विहित नमुन्यातच अर्ज करा

अधिकृत वेबसाईट भेट द्या
सविस्तर जाहिरातयेथे पहा
Goa Shipyard Recruitment Notification 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता : विभाग प्रमुख एच आर आणि प्रशासन, गोवा शिपयार्ड लिमिटेड,वाद्देम,वास्को-दा-गामा,गोवा. 403802. या पत्त्यावर अर्ज सादर करायचे आहेत..

अर्ज सुरु झाल्याची तारीख : 12 जून 2024 या तारखेपासून अर्ज ऑफलाईन पद्धतीने करण्याची सुरुवात झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 जून 2024 या तारखेअगोदर अर्ज भरतीकरिता ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहे.

गोवा शिपयार्ड लिमिटेड भरती निवड प्रक्रिया

गोवा शिपयार्ड भरती मध्ये निवड होण्यासाठी उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल उमेदवारांनी लेखी परीक्षेसाठी हजर राहायचे आहे पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल व मुलाखतीत पात्र ठरलेल्या उमेदवाराची निवड केली जाईल.परीक्षेत बसणाऱ्या उमेदवारांना कोणताही TA किंवा DA प्रदान केला जाणार नाही. (निवड प्रक्रियेबद्दल संपूर्ण माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी)

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉