DMRC Recruitment 2024 : दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे एकूण 13 रिक्त जागांसाठी भरती प्रकाशित झाली आहे या 13 रिक्त पदांचे नाव हे गैर-कार्यकारी असे आहे. या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेनुसार दिली गेली आहे शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती बघण्यासाठी खाली दिलेली मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायचे आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन अर्ज ऑनलाईन/ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे. करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2024 आहे.रोज भरतीच्या अपडेट्स दररोज पाहण्याकरिता आमच्या वेबसाईटला भेट द्या.
दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन अर्ज शुल्क
दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन मध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणतेही शुल्क लागणार नाही.
दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन वयोमर्यादा
दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन मध्ये भरती अर्ज करण्यासाठी उमेदवारांना सर्वसाधारण उमेदवारांना पर्यवेक्षक या पदासाठी वयोमर्यादा 23 ते 40 वर्ष आणि टेक्निशियन पदासाठी 23 ते 35 वर्ष वयोमर्यादा दिलेली आहे वयोमर्यादेमध्ये सूट शासकीय नियमाप्रमाणे दिलेली आहे वयोमर्यादेच्या संपूर्ण माहितीसाठी दिलेली मूळ जाहिरात वाचावी
दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन वेतन श्रेणी
दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन भरती मध्ये गैर-कार्यकारी टेक्निशियन या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 46,000/– (एकत्रित) आणि गैर कार्यकारी पर्यवेक्षक या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 65,000/- (एकत्रित) वेतन दिले जाणार आहे.
दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन शैक्षणिक पात्रता
दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे एकूण 13 रिक्त जागा उपलब्ध आहेत रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे गैर-कार्यकारी असे आहे याबद्दल झाडे लागणारे आवश्यक शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या टेबल मध्ये वाचून घ्यायचे आहे आणि शैक्षणिक पात्रतेनुसार पदासाठी अर्ज करायचे आहे. (शैक्षणिक पात्रतेच्या संपूर्ण माहितीसाठी दिलेली मूळ जाहिरात वाचावी)
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
गैर-कार्यकारी | अभियांत्रिकी डिप्लोमा,10 वी,12वी पास आणि आयटीआय NCVT/SCVT असणे आवश्यक आहे. |
दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन अर्ज प्रक्रिया
दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन भरती अर्ज ऑनलाईन/ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे.
खाली दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी अर्ज पाठवायचे आहे अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2024 अशी आहे.
अर्ज करताना शैक्षणिक कागदपत्रे व प्रमाणपत्रे अर्ज सोबत जोडायची आहे अर्जासोबत पासपोर्ट आकारातील फोटो चिकटवावा आणि अर्जदारांची सही असावी अपूर्ण अर्ज नाकरण्यात येईल अर्ज परिपूर्ण भरलेला असावा.
ऑनलाईन अर्ज पाठविण्यासाठी ई-मेल पत्ता : rectt.dmrc@gmail.com या पत्त्यावर ऑनलाईन अर्ज करता येईल.
ऑफलाईन अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : कार्यकारी संचालक एच आर दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. मेट्रो भवन, फायर ब्रिगेड लेन, बाराखंबा रोड, नवी दिल्ली-11001 या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवता येईल.
दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन निवड प्रक्रिया
दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन निवड प्रक्रियेची माहिती खाली दिलेल्या सविस्तर मूळ जाहिरातीमध्ये नमूद आहे सविस्तर मूळ जाहिरात च्या समोरील लिंक वर क्लिक करून निवड प्रक्रियेची माहिती वाचून घ्यायची आहे.
DMRC Bharti Vacancy Details 2024
अर्ज प्रक्रिया सुरुवात होण्याची तारीख : या भारतीसाठी ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 सप्टेंबर 2024 या कालावधीच्या आत उमेदवारांनी अर्ज सादर करायचे आहे शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही, त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवायचे आहे.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |