Central Bank Of India Bharti 2024 : शेवटची तारीख – 10 वी पास उमेदवारांसाठी सेंट्रल बँके येथे भरती जाहिरात प्रकाशित!

Central Bank Of India Bharti 2024

Central Bank Of India Bharti 2024 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे.सेंट्रल बँक भरतीमध्ये एकूण 484 रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रसारित करण्यात आली आहे. रिक्त पदांसाठी पदाचे नाव सफाई कर्मचारी सह उप कर्मचारी असे आहे.484 पदांची शैक्षणिक पात्रता त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे दिली गेली आहे. शैक्षणिक पात्रता माहिती संपूर्ण बघण्यासाठी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात पुढील दिलेली लिंक क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात वाचायची आहे (मूळ जाहिरात वाचा). सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया 21 जून 2024 या तारखेपासून सुरू होत आहे व तसेच अर्ज प्रक्रिया संपण्याची तारीख 27 जून 2024 आहे. या तारखेनंतर उमेदवारांकडून कोणत्याही पद्धतीने ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाही उमेदवारांनी याची नोंद घ्यायची आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत काम करण्याची ही उमेदवारांना एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. उमेदवारांनी या संधीचा संपूर्णपणे लाभ घ्यावा व बँकेत चांगली परमनंट नोकरी मिळवावी.भरती विषयक नवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या. www.mahasarkarnaukri.in

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती अर्ज शुल्क

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती होण्यासाठी खुला व ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क हे रुपये.850/- भरावे लागणार आहे. तर मागासवर्गीय प्रवर्ग एससी/एसटी/PwBD/Exsm उमेदवारांना अर्ज शुल्क रुपये.175/– असणार आहे.(अर्ज शुल्काच्या पूर्ण माहितीकरिता सविस्तर जाहिरात वाचा)

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती वयोमर्यादा

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये भरती होण्यासाठी 31 मार्च 2024 या रोजी उमेदवारांचे वय हे 18 ते 26 वर्ष असले पाहिजे खुला प्रवर्गातील उमेदवारांना 18 ते 26 वर्ष वयोमर्यादा दिली गेली आहे. मागासवर्गीय उमेदवारांना एससी/एसटी यांना 05 वर्ष वयामध्ये सूट दिली जाणार आहे व ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये 03 वर्ष सूट दिली जाणार आहे. खाली दिलेल्या सविस्तर जाहिरातीच्या समोर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे आणि आपल्या वयोमर्यादेनुसार पदांसाठी अर्ज करायचे आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती शैक्षणिक पात्रता

सेंट्रल बँक ऑफ इंडिया एकूण 484 रिक्त जागांची भरती प्रसारित झाली आहे या पदाचे नाव सफाई कर्मचारी आहे. पदांकरिता लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता ही खाली दिलेल्या टेबल मध्ये पाहून घ्यायची आहे. व आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदाकरिता अर्ज करायचे आहे.

पदांची नावेआवश्यक शैक्षणिक पात्रता
सफाई कर्मचारी सह उप कर्मचारीउमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2024 अर्ज प्रक्रिया

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये भरती होण्याकरिता उमेदवारांना अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने आहे. ऑनलाइन पद्धतीचे अर्ज हे शेवटच्या तारखे अगोदर करायचे आहे शेवटची तारीख ही 27 जून 2024 अशी आहे. या तारखेनंतर कोणत्याही माध्यमातून केलेले अर्ज या भरती साठी उमेदवाराकडून स्वीकार केले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे व दिलेल्या तारखेच्या आत लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या लिंक चा वापर करून आपला अर्ज थेट ऑनलाईन करण्यासाठी करू शकतात.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया निवड प्रक्रिया

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये भरती होण्याची संपूर्ण निवड प्रक्रियेबद्दल माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचायची आहे खाली दिलेल्या सविस्तर जाहिरात च्या समोर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक उमेदवारांनी वाचून घ्यायची आहे व निवड प्रक्रिया बद्दल संपूर्ण माहिती पाहून घ्यायची आहे मूळ जाहिरात मध्ये संपूर्ण निवड प्रक्रिया विषयी माहिती दिलेली आहे. (मूळ जाहिरात पहावी)

Central Bank Recruitment Vacancy 2024 Check

ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात: ऑनलाईन अर्ज हे 21 जून 2024 या तारखेपासून सुरु होणार आहत या तारखेपासून उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. (नोंद: – जर या भरतीसाठी उमेदवारांनी यापूर्वी अर्ज केला असेल तर पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 जून 2024 आहे या तारखेनंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज या भरतीसाठी उमेदवारांकडून स्वीकारले जाणार नाही. या तारखेच्या नंतर ऑनलाइन पद्धतीने अर्ज उमेदवाराकडून स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.दिलेल्या तारखेच्या आत लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचे आहे.

अधिकृत वेबसाईटभेट द्या
सविस्तर जाहिरात येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जअर्ज करा
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉