BMC Engineer Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल),दुय्यम अभियंता स्थापत्य, दुय्यम अभियंता यांत्रिकी आणि विद्युत असे आहे. या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळी आहे शैक्षणिक पात्रतेची आणि अर्ज प्रक्रियेची संपूर्ण माहिती बघण्यासाठी खाली दिलेल्या सविस्तर मूळ जाहिरात समोरच्या लिंक वर क्लिक करून मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.सरकारी आणि खाजगी नोकरीच्या माहिती बघण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट द्या.www.mahasarkarnaukri.in
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती अर्ज शुल्क
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती अर्ज शुल्कविषयी माहिती जाहीर होईल.
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती वयोमर्यादा
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती वयोमर्यादा मूळ जाहिरातीमध्ये बघावी.
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती शैक्षणिक पात्रता
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांच्या एकूण 690 जागांसाठी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल),दुय्यम अभियंता स्थापत्य, दुय्यम अभियंता यांत्रिकी आणि विद्युत असे आहे. या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळी आहे शैक्षणिक पात्रता बद्दल पूर्ण माहितीसाठी खालील सविस्तर मूळ जाहिरातच्या समोरील लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात वाचने आवश्यक आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती अर्ज प्रक्रिया
वरील पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याच्या संपूर्ण सूचना अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या आहेत अर्ज संबंधित लिंक द्वारे सादर करावा ऑनलाइन अर्ज 11 नोव्हेंबर 2024 पासून सुरु होणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती वेतन
बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीमध्ये अभियंता पदांसाठी नियुक्त उमेदवारांना 44900/-रुपये ते 142400/- रुपये पर्यंत वेतन दिले जाणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती निवड प्रक्रिया
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती निवड प्रक्रिया जाणून घेण्यासाठी खालील सविस्तर मूळ जाहिरातच्या समोरील लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात बघावी.
BMC Engineer Bharti Vacancy Details 2024
ऑनलाईन अर्ज सुरुवात होण्याची तारीख : 26 नोव्हेंबर 2024 पासून अर्ज सुरू होणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 डिसेंबर 2024 26 डिसेंबर 2024 आहे या तारखेच्या आधी इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करायचे आहे.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | येथे क्लिक करा |