Bharat Petroleum Bharti 2024 : भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई अंतर्गत एकूण 175 रिक्त जागांसाठी भरती करिता उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. 175 रिक्त जागांसाठी पदांची नावे पदवीधर शिकाऊ, तंत्रज्ञ (डिप्लोमा), अभियांत्रिकी पदवीधर शिकाऊ हे आहे. या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता भरतीची अर्ज प्रक्रिया संपूर्ण जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे. सरकारी व खाजगी नोकरीच्या माहितीसाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या.www.mahasarkarnaukri.in
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अर्ज शुल्क
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये भरती अर्जाचे उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही.
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड वयोमर्यादा
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई भरती मध्ये उमेदवारांना वयोमर्यादा 18 वर्षे ते 27 वर्षे दिलेली आहे.
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड शैक्षणिक प्रक्रिया
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई मध्ये रिक्त पदांच्या एकूण 175 जागांसाठी ऑनलाईन भरती सुरू झाली आहे,भरती पदांचे नाव हे असे आहे या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता खालील दिलेल्या टेबल मध्ये उमेदवारांनी बघून घ्यायची आहे व शैक्षणिक पात्रता नुसार पदांसाठी अर्ज करायचे आहे.
पदांची नावे | शैक्षणिक पात्रता |
पदवीधर शिकाऊ | डिग्री आवश्यक |
तंत्रज्ञ (डिप्लोमा), अभियांत्रिकी पदवीधर शिकाऊ | डिप्लोमा,बी.कॉम ,बिबीए,बीएससी,बीएसडब्ल्यू |
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड वेतन
उमेदवारांना पदांनुसार खालील प्रमाणे वेतन दिले जाणार आहे.
पदवीधर शिकाऊ या पदासाठी रु. 25,000/-
तंत्रज्ञ (डिप्लोमा), अभियांत्रिकी पदवीधर शिकाऊ या पदासाठी रु. 18,000/-
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अर्ज प्रक्रिया
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे.
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड निवड प्रक्रिया
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड निवड प्रक्रियासाठी लागणारी आवश्यक माहिती दिलेल्या मूळ जाहिरातीमध्ये नमूद आहे निवड प्रक्रिया बद्दल माहिती बघण्यासाठी खाली दिलेल्या सविस्तर मूळ जाहिरातीसमोरील लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात बघून घ्यायचे आहे
Bharat Petroleum Recruitment Notification 2024
ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक सुरुवात होण्याची तारीख : 14 ऑगस्ट 2024 पासून अर्ज ऑनलाईन पद्धतीने सुरू झाले आहे.
ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक बंद होण्याची तारीख : 30 सप्टेंबर 2024 अर्जाची शेवटची तारीख आहे या तारखेच्या नंतर उमेवारांचे अर्ज स्वीकार करण्यात येणार नाही याची नोंद घ्यायची आहे व अर्ज त्वरित करायचे आहे.
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | येथे क्लिक करा |