AI एअरपोर्ट सर्विसेस मध्ये 1067 पदांच्या भरतीसाठी मुलाखती आयोजित!! वेतन 24,000/- ते 75,000/-रुपये.

AIASL Bharti

AIASL Bharti : एअर इंडिया ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड मध्ये 1067 रिक्त पदांच्या भरतीसाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे डेप्युटी टर्मिनल मॅनेजर, ड्युटी मॅनेजर, ज्यु. अधिकारी -ग्राहक सेवा, ड्युटी ऑफिसर,रॅम्प सर्विस,एक्झिक्यूटिव्ह,रॅम्प सुपरवायझर, वरिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी, ग्राहक सेवा कार्यकारी, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, आहे. या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता पाहण्याकरिता व अधिक महितीकरिता खालील सविस्तर मूळ जाहिरात समोरच्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात बघू शकता.

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now

एआय एअरपोर्ट सर्विसेस लिमिटेड भरती मुलाखती 22, 23, 24, 25, व 26 ऑक्टोबर 2024 रोजी आयोजित केलेल्या आहेत.

सविस्तर मूळ जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
नोकरी अपडेट वेळेवर मिळवण्यासाठीग्रुप जॉइन करा
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉