AFMC Pune Bharti : आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज पुणे येथे विविध रिक्त पदांसाठी भरती अर्ज मागविण्यात येत आहेत. रिक्त जागांसाठी पदांचे नाव वैज्ञानिक -सी, संशोधन सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ-III, डेटा एन्ट्री ऑपरेटर, मल्टी-टास्किंग स्टाफ असे आहे.इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑफलाइन/ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे. जाहिरातीमद्धे नमूद असल्याप्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2024 आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून सविस्तर मुळ जाहिरात व अर्जाचा नमुना बघू शकता. किंवा खाली दिलेल्या ई-मेल पत्त्यावर ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.
सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
WhatsApp Group
जॉइन करा
Telegram Group
ग्रुप मध्ये सामील व्हा
Instagram Group
Join Now
सविस्तर मूळ जाहिरात PDF & अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ई-मेल | anurodhgoa@gmail.com |