Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 | शेवटची तारीख : आदिवासी विकास विभागात 614 सरळ सेवा पदांची भरती जाहिरात ऑनलाईन अर्ज करा!!

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 : आदिवासी विकास विभाग मध्ये शासन निर्णयानुसार सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आलेला असून,ज्या विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर झालेला आहे, त्या विभाग कार्यालयातील सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदे 100% भरण्यास दिलेल्या मान्यतेनुसार, आयुक्त आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य नाशिक हे त्यांचे अंतर्गत अप्पर आयुक्त कार्यालय,नाशिक/ठाणे/अमरावती/नागपूर यांचे अधिनिस्त आस्थापनेवरील वर्ग-3 संवर्गातील पदांच्या भरतीची जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. रिक्त पदांचे नाव हे वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक/उपलेखापाल मुख्य लिपिक सांख्यिकी सहाय्यक वरिष्ठ/संशोधन सहाय्यक/आदिवासी विकास निरीक्षक (नॉनपेसा) /वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक/कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी/लघु टंकलेखक/गृहपाल- स्त्री/ गृहपाल- पुरुष, अधीक्षक स्त्री/ अधीक्षक पुरुष/ग्रंथपाल /सहाय्यक ग्रंथपाल/प्रयोगशाळा सहाय्यक कॅमेरामन कम-प्रोजेक्टर ऑपरेटर तसेच आयुक्त कार्यालयाचे स्तरावरील उच्च श्रेणी लघुलेखक व निम्न श्रेणी लघुलेखक इ. आहे. या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळी आहे. शैक्षणिक पात्रतेची आणि अर्ज प्रक्रियेची संपूर्ण माहिती बघण्यासाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. आदिवासी विकास महामंडळ भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने 12 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होणार आहे, तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 नोव्हेंबर 2024 12 नोव्हेंबर 2024 30 नोव्हेंबर 2024 आहे. सरकारी व खाजगी नोकरी विषयक अपडेट बघण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.www.mahasarkarnaukri.in

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now
आदिवासी विकास विभाग भरती अर्ज शुल्क

आदिवासी विकास महामंडळ भरती अर्ज करण्यासाठी राखीव प्रवर्गाच्या उमेदवारांना एससी/ एसटी/पीडब्ल्यूडी साठी अर्ज शुल्क रुपये 900/- लागणार आहे.खुल्या श्रेणीतील इतर सर्व उमेदवारांसाठी रुपये 1000/- अर्ज शुष्क लागणार आहे.

आदिवासी विकास विभाग भरती वयोमर्यादा

जाहिरातीमध्ये नमूद असलेल्या पदांची वयोमर्यादा वय दिनांक 01-11-2024 गणण्यात येईल.
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष दिलेली आहे महाराष्ट्र शासन मान्यता दिलेल्या मागासवर्गीय उमेदवारांना 18 ते 43 वर्षे वयोमर्यादा दिलेली आहे वयोमर्यादा बद्दल संपूर्ण माहिती बघण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.

आदिवासी विकास विभाग भरती शैक्षणिक पात्रता

आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत रिक्त पदांच्या एकूण 614 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक/उपलेखापाल मुख्य लिपिक सांख्यिकी सहाय्यक वरिष्ठ/संशोधन सहाय्यक/आदिवासी विकास निरीक्षक (नॉनपेसा) /वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक/कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी/लघु टंकलेखक/गृहपाल- स्त्री/ गृहपाल- पुरुष, अधीक्षक स्त्री/ अधीक्षक पुरुष/ग्रंथपाल /सहाय्यक ग्रंथपाल/प्रयोगशाळा सहाय्यक कॅमेरामन कम -प्रोजेक्टर ऑपरेटर तसेच आयुक्त कार्यालयाचे स्तरावरील उच्च श्रेणी लघुलेखक व निम्न श्रेणी लघुलेखक इ. आहे. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता 10वी/12वी पदवीधर उत्तीर्ण आहे पूर्ण माहिती बघण्याकरिता मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

आदिवासी विकास विभाग भरती अर्ज प्रक्रिया

वरील पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज करताना लागणारी शैक्षणिक कागदपत्रे प्रमाणपत्रे जोडायचे आहे.

आदिवासी विकास विभाग भरती मासिक वेतन

मासिक वेतन पदांनुसार वेगवेगळे आहे 25,500 ते 81, 100 रुपये दिले जाणार आहे.

आदिवासी विकास विभाग भरती निवड प्रक्रिया

आदिवासी विकास विभाग भरती निवड प्रक्रियेची माहिती मुळ जाहिरातीत नमूद केलेली आहे पूर्ण माहिती बघण्यासाठी मूळ जाहिरात वाचायची आहे.

Adivasi Vikas Vibhag Bharti Vacancy Details

ऑनलाईन अर्ज सुरुवात होण्याची तारीख : 12 ऑक्टोबर 2024 पासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 नोव्हेंबर 2024 12 नोव्हेंबर 2024 30 नोव्हेंबर 2024 या तारखेपर्यंत उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहे

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024
सविस्तर मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
आदिवासी विकास भरती 2024 शुध्दीपत्रकयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकअर्ज येथे करा
इतरांनाही शेअर करा
error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉