Mahapareshan Solapur Bharti 2024
Mahapareshan Solapur Bharti 2024 : महापारेषण सोलापूर मध्ये पदांची भरती सुरु झाली आहे. महापारेषण अंतर्गत शिकाऊ या पदांची भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. एकूण 63 जागा भरण्यासाठी उपलब्ध आहेत.पदांकरिता इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. 63 रिक्त जागांची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेप्रमाणे दिलेली आहे.
शैक्षणिक पात्रततेची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरातीसामोरील लिंकवर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात वाचायची आहे. आणि आपल्या शैक्षणिक पात्रते नुसार पदासाठी अर्ज करायचा आहे.महापारेषण मध्ये भरती अर्ज करण्याची शेवट तारीख 21 जून 2024 आहे.या तारखेपलीकडे कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार नाही.दिलेल्या तारखेच्या आत उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचे आहे. महापारेषण मध्ये नोकरी करण्याची ही उमेदवारांना चांगली संधी आहे. या संधीचा उमेदवारांनी संपूर्ण लाभ घ्यावा व चांगली नोकरी मिळवावी.भरतीविषयक नवीन अपेड्ससाठी दररोज आमच्या www.mahasarkarnaukri.in या वेबसाईट ला भेट द्या.
Mahapareshan Solapur Bharti 2024 Details
महापारेषण सोलापूर येथे रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहीरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे.
महापारेषण सोलापूर भरती वयोमर्यादा
महापारेषण भरतीचा अर्ज अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्ष व मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार (एस्सी/एसटी) 05 वर्ष वयमर्यादेमध्ये सूट देण्यात आलेली आहे वयोमर्यादेविषयी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी सविस्तर जाहिरातीसमोर दिलेल्या लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात वाचावी.
महापारेषण सोलापूर भरती अर्ज शुल्क
महापारेषण सोलापूर भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाहीत त्यामुळे कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरण्याची आवश्यकता नाही (अर्ज शुल्कबद्दल संपूर्ण माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी भरतीची मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.)
महापारेषण सोलापूर भरती शैक्षणिक पात्रता
उमेदवार महाराष्ट्र राज्य शाळांत परीक्षा SSC किंवा तत्सम परीक्षा पास असणे आवश्यक आहे.राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद NCVT नवी दिल्ली मान्यता प्राप्त औद्योगिक संस्थाकडून वीजतंत्री या व्यवसाय परीक्षेमध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. महापारेषण सोलापूर भरती शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
महापारेषण भरती वेतन
पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना शासनाच्या नियमाप्रमाणे लागू असलेले विद्यावेतन दिले जाईल.
महापारेषण भरती अर्ज प्रक्रिया
महापारेषण भरतीमध्ये सामील होण्यासाठी उमेदवारांनी नमूद असलेल्या शैक्षणिक अटी व शर्तीच्या अधीन राहून पदांसाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन नमूद E09162700771 या अस्थापना क्रमांकावर सादर करायचा आहे. उमेदवारांची अर्ज करण्यापूर्वी 100 टक्के प्रोफाईल अद्ययावत असल्याची खात्री करावी.
उमेदवारांना अर्ज करताना लागणारी आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे खालील प्रमाणे आहे.
एस.एस.सी गुणपत्रक आयटीआय पास गुणपत्रिका चारही सेमिस्टरच्या गुणपत्रिकेच्या प्रती. शाळा सोडल्याचा दाखला आधार कार्ड (आयटीआय पास गुणपत्रिका यामधील नमूद असलेले नाव आणि आधार कार्डवरचे नमूद नावाशी जुळलेले असावे तसेच आधारकार्ड आपल्या प्रोफाईल सोबत लिंक असणे आवश्यक आहे).
मागासवर्गीय प्रवर्गातून असल्यास जातीचे प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील रहिवासी रहिवास प्रमाणपत्र
प्रगत व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र (अजा व अज प्रवर्गातील उमेदवार वगळून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) EWS असल्याचे प्रमाणपत्र.
सामाजिक आणि शैक्षणीक मागास वर्गात समावेश असल्यास (SEBC) प्रमाणपत्र आणि इतर सर्व आवश्यक कागदपत्रांच्या मूळ प्रती उमेदवारांनी आपल्या स्वतःच्या प्रोफाईल वर सुस्पष दिसतील अशी स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे.
महापारेषण भरती ऑनलाईन अर्ज सादर करताना पोर्टल वर फोटो,मुळ प्रमाणपत्रांची सुष्पष्ट स्कॅन करून योग्य रीतीने सादर करावा. फोटो किंवा मूळप्रमाणपत्रे स्पष नसेल तर अर्ज नाकारला जाऊ शकतो त्यामुळे अर्ज करताना सुस्पष्ट कागदपत्रे अपलोड करावी. चुकीचे किंवा अपूर्ण कागदपत्रांसह सादर केलेले ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाही.(याची उमेदवारांनी नोंद घ्यावी)
ऑनलाईन अर्ज करताना ई-मेल आयडी अचूक भरावा अर्ज प्राप्त उमेदवारांना शैक्षणिक कागदपत्रे पडताळणी साठी ई-मेल द्वारे दिनांक,वेळ आणि ठिकाण कळविण्यात येईल.
दिलेल्या खालील लिंकवर क्लीक करून उमेदवार अर्ज करू शकतात.अर्ज करण्या अगोदर भरतीची नोटीफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे.
Mahapareshan Solapur Vacancy Important Dates
ऑनअर्ज सुरु होण्याची तारीख : अर्ज 11 जून 2024 या तारखेपासून सुरु झाले आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जून 2024 आहे या तारखेनंतर कोणत्याही उमेदवारांकडून अर्ज स्वीकारले जाणार नाही त्यामुळे अर्ज लवकरात लवकर ऑनलाईन करावा.
महापारेषण भरती 2024 निवड प्रक्रिया
महापारेषण भरती मध्ये शिकाऊ उमेदवारांची निवड ही एसएससी व आयटीआय परीक्षेचे मिळून एकूण प्राप्त गुणांच्या 50% सरासरीच्या आधारे गुणवत्ते यादीनुसार होईल. उमेदवाराची तोंडी परीक्षा घेतली जाणार नाही किंवा इतर कोणतेही गुण ग्राह्य धरण्यात येणार नाही. निवड प्रक्रियेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी (सविस्तर जाहिरात पहावी.)