District Urban Banks Cooperative Association Bharti 2024 : महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व इतर जिल्ह्यात कार्यक्षेत्र असलेल्या आणि रु.142 कोटी पेक्षा जास्त व्यवसाय असणाऱ्या प्रतीथयश बँक अंतर्गत रिक्त पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रसारित केली गेली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे कनिष्ठ लिपिक असे आहे. या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेनुसार खालील जाहिरातीमध्ये बघावी कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लिमिटेड भरती अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2024 आहे. बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी उपलब्ध आहे या संधीचा उमेदवारांनी लाभ घ्यावा अर्ज करण्याआधी खाली दिलेल्या सविस्तर मूळ जाहिरात समोरच्या लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. विविध भरती विषयी अपडेट्स बघण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.www.mahasarkarnaukri.in
जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि.भरती अर्ज शुल्क
जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि.भरती अर्ज करण्याचे रु.708/- शुल्क लागणार आहे.
जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि.भरती वयोमर्यादा
जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि.भरती मध्ये 22 ते 35 वर्षे वयोमर्यादा दिलेली आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवार एससी/एसटी उमेदवारांना 05 वर्षे आणि ओबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना वयोमर्यादामध्ये 03 वर्षे सूट दिली जाणार आहे.
जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि.भरती शैक्षणिक पात्रता
जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि. अंतर्गत रिक्त पदांच्या एकूण 10 जागांसाठी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे कनिष्ठ लिपिक आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातील पदवी असणे आवश्यक आहे आणि MS-CIT किंवा समकक्ष प्रमाणपत्र JAIIB/CAIIB/GDC&A पास तसेच शासन मान्यताप्राप्त व इतर संस्थेची (ICM/IIBF/VAMNICOM असल्यास प्राधान्य.बँकिंग /सहकार /कायदे विषयक पदविका असल्यास प्राधान्य आणि बँक किंवा इ वित्तीय संस्थेतील कामकाजातील अनुभव असल्यास प्राधान्य शैक्षणिक पात्रता आणि इतर अधिक माहितीसाठी खालील सविस्तर मूळ जाहिरात समोरील लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात बघावी.
जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि.भरती अर्ज प्रक्रिया
जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि.भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे अर्ज करताना अर्जातील माहिती अचूक भरल्याची खात्री करावी तसेच अर्ज करण्यासाठी लागणारे शुल्क भरणे आवश्यक आहे.
जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि.भरती निवड प्रक्रिया
जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि.भरती निवड प्रक्रिया परीक्षा व मुलाखतीतून केली जाईल निवड प्रक्रियामध्ये कोणत्याही टप्प्यावर अर्जदार अर्हताधारण करत नसल्याचे आढळून आल्यास किंवा दबाव तंत्राचा वापर करत असल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल.
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 07 डिसेंबर 2024 पासून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 डिसेंबर 2024 आहे दिलेल्या शेवटच्या तारखेच्या आत उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पाठवायचे आहे शेवटच्या तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी व लवकरात लवकर अर्ज सादर करावे.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |