New India Assurance Bharti 2025 : न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लि.अंतर्गत 500 पदांची मेगा भरती; पूर्ण माहिती बघा अर्ज ऑनलाईन पद्धतीने!!

New India Assurance Bharti 2024

New India Assurance Bharti 2025 : न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे सहाय्यक असे आहे. या पदांसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, महत्त्वाच्या तारखा, अर्ज प्रक्रिया इत्यादी माहिती दिलेल्या खालील जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे. न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड भरती अर्ज ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे ऑनलाइन अर्ज 17 डिसेंबर 2024 या तारखेपासून सुरु होणार आहे, तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2025 आहे. अधिक माहिती बघण्यासाठी दिलेल्या खालील सविस्तर मूळ जाहिरात समोरील लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात बघू शकता नोकरीच्या अशाच अपडेट्स दररोज जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now
न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड भरती अर्ज शुल्क

न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड भरती अर्ज शुल्क माहिती लवकरच उपलब्ध होईल.

न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड भरती वयोमर्यादा

न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड भरतीमध्ये 21 ते 30 वर्षे वयोमर्यादा आहे. मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षे आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना वयोमार्यादामध्ये 03न वर्षे सूट असणार आहे.

न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड भरती शैक्षणिक पात्रता

न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत रिक्त पदांच्या एकूण 500 जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रसारित करण्यात आली आहे रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे सहाय्यक आहे या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे शैक्षणिक पात्रता आणि इतर पूर्ण माहितीसाठी खालील सविस्तर मूळ जाहिरात समोरच्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात बघावी.

न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड भरती अर्ज प्रक्रिया

वरील नमूद पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज हे 17 डिसेंबर 2024 पासून सुरू होईल.

अर्ज करताना आवश्यकता असल्यास लागणारी सर्व शैक्षणिक पात्रता व इतर आवश्यक प्रमाणपत्रे स्पष्ट दिसेल अशा स्वरुपात अपलोड करावी.

अर्ज पुर्णपणे भरलेला असावा अपूर्ण अर्ज नाकरण्यात येईल अर्ज करण्या आधी भरतीची मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड भरती निवड प्रक्रिया

प्राथमिक परीक्षा – एक ऑनलाईन ऑब्जेक्टिव्ह टेस्ट राहील, ज्यामध्ये उमेदवारांची इंग्रजी भाषा, तर्कशक्ती आणि संख्यात्मक कौशल्य यांचे ज्ञान तपासण्यात येईल.
मुख्य परीक्षा- यामध्ये परीक्षेत सामान्य ज्ञान, संगणक ज्ञान, तर्कशक्ती, संख्यात्मक कौशल्य, आणि इंग्रजी भाषा यांचे प्रश्न असेल.
प्रादेशिक भाषा चाचणी – ही अंतिम निवडीसाठी बंधनकारक आहे परंतु यासाठी वेगळे गुण दिले जाणार नाही.
वरील सर्व टप्पे यशस्वीरित्या पार केलेल्या उमेदवारांना NIACL (न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड मध्ये सहाय्यक पद दिले जाईल) अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात बघू शकता.

New India Assurance Company Limited Recruitment Important Dates

ऑनलाईन अर्ज सुरुवात होण्याची तारीख : 17 डिसेंबर 2024 पासून अर्ज लिंक सुरु केली जाणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येईल इच्छुक व पात्र उमेदवारांनी मुदतीच्या आत अर्ज ऑनलाईन पाठवावे.

सविस्तर मूळ जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकअर्ज येथे करा
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉