CAPF Bharti 2024 | केंद्रीय सशस्त्र पोलीस दल मध्ये 1526 रिक्त पदांची भरती ऑनलाईन अर्ज करा

CAPF Bharti 2024

CAPF Bharti 2024 : केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) Central Armed Police Forces अंतर्गत विविध पदांची भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात सहाय्यक उपनिरीक्षक,हेड कॉन्स्टेबल या पदांची भरती प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण तब्बल १५२६ रिक्त जागांची भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे १५२६ पदांची शैक्षणिक पात्रता ही त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे दिलेली आहे.(CAPF) अंतर्गत होणाऱ्या भरतीची शैक्षणिक पात्रता संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

सविस्तर जाहिरातीसमोर दिलेल्या लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात पहावी.केंद्रीय सशस्त्र पोलीस दल मध्ये भरती अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. ऑनलाईन अर्ज हे आजपासून म्हणजेच 09 जुन 2024 पासून सुरु झाले आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2024 आहे. या तारखेनंतर कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.पोलीस दलात काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या पुरुष व महिलांना केंद्रीय सशस्त्र पोलीस दल मध्ये भरती होण्याची व सरकारी नोकरी मिळवण्याची ही एक खूपच चांगली संधी मिळाली आहे. या संधीचा उमेदवारांनी संपूर्ण लाभ घ्यावा व पोलीस दलात चांगली नोकरी मिळवून देशसेवा करावी. नवीन भरती अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट www.mahasarkarnaukri.in ला भेट द्यावी.

CAPF Bharti 2024
केंद्रीय सशस्त्र पोलीस दल वयोमर्यादा

केंद्रीय सशस्त्र पोलीस भरती मध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराचे वय 20 ते 25 वर्ष असावे.मागासवर्गीय प्रवर्ग उमेदवार 05 वर्ष सुट आणि ओबीसी उमेदवारांना 03 वर्ष वयोमार्यादेत सुट देण्यात आली आहे.वयोमर्यादेच्या संपूर्ण माहीतीसाठी (मूळ जाहिरात पहावी)

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल अर्ज शुल्क

खुला प्रवर्ग/ओबीसी/इडब्लूएस उमेदवार यांना रुपये 100/- अर्ज फी भरावी लागेल.
मागासवर्गीय प्रवर्गातील एससी/एसटी इतर मागासप्रवर्ग उमेदवारांना अर्ज शुल्क नाही (अर्ज शुल्कच्या माहितीकरिता मूळ जाहिरात बघावी)

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल शैक्षणिक पात्रता

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) Central Armed Police Forces मध्ये सहाय्यक उपनिरीक्षक स्टेनोग्राफर कॉम्बॅटंट स्टेनोग्राफर हेडकॉन्स टेबल मंत्रालय /लढाऊ/ मंत्री आणि वॉरंट ऑफिसर वैयक्तिक सहाय्यक आणि हवालदार लिपिक व सहाय्यक या पदांच्या भरतीचा अर्ज करण्यासाठी 12 वी आणि पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत शैक्षणिक पात्रतेच्या संपूर्ण माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात समोर दिलेल्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. आणि आपल्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे पदासाठी अर्ज करायचे आहे.

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल अर्ज प्रक्रिया

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल मध्ये भरती अर्ज उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2024 आहे.

या तारखे नंतर उमेदवारांकडून अर्ज स्वीकारले जाणार नाही त्यामुळे उमेदवारांनी लक्षात ठेवा शेवटच्या तारखेपलीकडे अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.

दिलेल्या तारखेच्या आत आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा अर्ज करण्याची लिंक सुरु झालेली आहे त्यामुळे दिलेल्या खालील लिंकवरून थेट अर्ज करता येईल.

अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे आणि शैक्षणिक प्रमाणपत्रे अपलोड करावी अर्जदाराकडून चुकीची/खोटी/बनावट माहिती / प्रमाणपत्रे सादर केल्याचे आढळून आल्यास उमेदवारास निवडलेल्या भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर काढूनटाकले जाईल व त्यावर कारवाई करण्यात येईल.

अर्ज प्रक्रियेच्या सविस्तर सूचना मूळ जाहिरातीद्वारे जाणून घेण्यासाठी दिलेल्या सविस्तर जाहिरातीसमोर लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात वाचावी.

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल भरती महत्वाच्या लिंक
अधिकृत वेबसाईट भेट द्या
सविस्तर जाहिरात येथे पहा
ऑनलाईन अर्ज अर्ज करा
केंद्रीय सशस्त्र पोलीस दल निवड प्रक्रिया

सिएपीएफ मध्ये भरतीची निवड प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.
लेखी परीक्षा – प्राथमिक लेखी परीक्षा घेतली जाईल त्यामध्ये सामान्य ज्ञान, तर्कशक्ति, संख्यात्मक अभियोग्यता, व इंग्रजी हिंदी भाषेचे प्रश्न विचारले जातात.
शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) : लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची शारीरिक कार्यक्षमता चाचणी घेण्यात येईल.उमेदवारांना चाचणीसाठी बोलावण्यात येईल.
यामध्ये धावणे उंचवडी लांब उडी व इतर शारीरिक चाचण्या घेतल्या जातात.
शारीरिक मोजमाप चाचणी (PST) : उमेदवारांची उंची छाती वजन इत्यादी मोजमाप केले जाते.
शारीरिक मोजमाप चाचणी मध्ये आवश्यक मापनाप्रमाणे उमेदवारांची निवड केली जाते.
वैद्यकीय तपासणी PET आणि PST मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी केली जाते यामध्ये उमेदवारांचे आरोग्य शारीरिक क्षमता व इतर वैद्यकीय मापदंड तपासले जातात.
अंतिम निवड- चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची अंतिम निवड यादी तयार केली जाते आणि त्यांची निवड केली जाते.
आवश्यक कागदपत्रे शैक्षणिक प्रमाणपत्रे जन्म प्रमाणपत्र लागू असल्यास रहिवासी प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचे फोटो महत्त्वाच्या सूचना सर्व चाचण्यामध्ये यशस्वी होण्यासाठी शारीरिक आणि मानसिक तयारी आवश्यक आहे अर्ज करताना दिलेल्या सूचनांचे पालन करणे अत्याआवश्यक आहे.

निवड प्रक्रिया दरम्यान कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या माहितीची पूर्तताकेल्यावर उमेदवार अपात्र ठरविला जाऊ शकतो.
निवड प्रक्रियेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉