AAICLAS Bharti 2024 : एआय कार्गो लॉजिस्टिक आणि अलाईड सर्विसेस कंपनी लिमिटेड येथे विविध रिक्त पदांच्या भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती अंतर्गत प्रशिक्षक, मुख्य प्रशिक्षक,सुरक्षा स्क्रीनर फ्रेशर या पदांची भरती करण्यात येणार आहे. मुख्य प्रशिक्षक, आणि प्रशिक्षक या पदांची भरती मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे पात्रव इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे मुलाखतीची तारीख 28 नोव्हेंबर 2024 आहे, तसेच ‘सुरक्षा स्क्रीनर फ्रेशर‘ या पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज पाठवावा लागणार आहे व अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2024 21 डिसेंबर 2024 दिलेली आहे.भरतीची पूर्णपणे माहिती पाहण्यासाठी खालील सविस्तर मूळ जाहिरात समोरच्या लिंक वर क्लिक करून मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी. नोकरीविषयक विविध अपडेट्स पाहण्यासाठी दररोज वेबसाईटला भेट द्या.www.mahasarkarnaukri.in
एआय कार्गो लॉजिस्टिक अँड अलाईड सर्व्हिसेस कंपनी लि. भरती अर्ज शुल्क
एआय कार्गो लॉजिस्टिक अँड अलाईड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड भरती अर्ज करण्याचे सर्वसाधारण आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 750/-रु व मागासवर्गीय प्रवर्गातील एससी/एसटी ईडब्ल्यूएस/महिला उमेदवारांना 100/-रु.शुल्क लागणार आहे.
एआय कार्गो लॉजिस्टिक अँड अलाईड सर्व्हिसेस कंपनी लि. भरती वयोमर्यादा
एआय कार्गो लॉजिस्टिक अँड अलाईड सर्व्हिसेस कंपनी लि. भरती मध्ये 27 वर्षापर्यंत वयोमर्यादा दिलेली आहे.
एआय कार्गो लॉजिस्टिक अँड अलाईड सर्व्हिसेस कंपनी लि. भरती शैक्षणिक पात्रता
एआय कार्गो लॉजिस्टिक अँड अलाईड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड अंतर्गत रिक्त पदांच्या एकूण 277 जागा भरण्यासाठी पात्र व इच्छुक असणार्या उमेदवारांसाठी मुख्य प्रशिक्षक, आणि प्रशिक्षक मुलाखती आणि ‘सुरक्षा स्क्रीनर फ्रेशर‘ या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत या पदांची शैक्षणिक पात्रता पदांनुसार खालील दिलेल्या टेबल मध्ये बघून इच्छुक उमेदवारांनी पदांनुसार प्रक्रिया करावी.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
मुख्य प्रशिक्षक | नागरी विमान वाहतूक DGCA च्या आवश्यकतेनुसार. |
प्रशिक्षक | नागरी विमान वाहतूक DGCA च्या आवश्यकतेनुसार. |
सुरक्षा स्क्रीनर फ्रेशर | कोणतेही पदवीधर उमेदवार |
एआय कार्गो लॉजिस्टिक अँड अलाईड सर्व्हिसेस कंपनी लि. भरती अर्ज प्रक्रिया
एआय कार्गो लॉजिस्टिक अँड अलाईड सर्व्हिसेस कंपनी लि. मध्ये होणार्या या भरतीतील मुख्य प्रशिक्षक,आणि प्रशिक्षक या पदांच्या 28 नोव्हेंबर 2024 या तारखेला मूळ जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर मुलाखती होणार आहे.
सुरक्षा स्क्रीनर फ्रेशर या पदासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकचा वापर करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा.
एआय कार्गो लॉजिस्टिक अँड अलाईड सर्व्हिसेस कंपनी लि. भरती निवड प्रक्रिया
एआय कार्गो लॉजिस्टिक अँड अलाईड सर्व्हिसेस कंपनी लि. भरती मध्ये पदांसाठी निवड मुलाखतीतीतून केली जाणार आहे.
एआय कार्गो लॉजिस्टिक अँड अलाईड सर्व्हिसेस कंपनी लि. भरती वेतन
एआय कार्गो लॉजिस्टिक अँड अलाईड सर्व्हिसेस कंपनी लि. भरती मध्ये सुरक्षा स्क्रीनर या पदासाठी 30,000/- ते 34,000/- रु.वेतन दिले जाणार आहे.
AAICLAS Bharti Vacancy Important Dates
मुलाखतीची तारीख : 28 नोव्हेंबर 2024
ऑनलाईन अर्ज सुरुवात होण्याची तारीख : 19 नोव्हेंबर 2024 या तारखेला ऑनलाईन अर्ज प्रक्रियेची सुरूवात झालेली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 डिसेंबर 2024 आहे या तारखेच्या अगोदर उमेदवारांनी अर्ज पाठवायचे आहे.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | अर्ज येथे करा |