Southern Railway Bharti 2024 : दक्षिण रेल्वे अतंर्गत 10वी पास उमेदवारांना संधी!! नवीन जाहिरात प्रकाशित

Southern Railway Bharti 2024

southern Railway Bharti 2024 : दक्षिण रेल्वे मध्ये ATVM फॅसिलिटेटर पदांची भरती सुरु झाली आहे. दक्षिण रल्वे दक्षिण रेल्वे मध्ये ATVM फॅसिलिटेटर पदांची भरती सुरु झाली आहे. पदांची भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.एकूण 91 रिक्त जागांची ही भरती प्रकाशित झाली आहे.

91 रिक्त पदांची शैक्षणिक पात्रता ही पदानुसार दिलेली आहे शैक्षणिक पात्रतेच्या संपूर्ण माहितीकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरात लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे. दक्षिण रेल्वे या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.पदानुसार पात्र उमेदवारांनी आपला अर्ज दिलेल्या पत्त्यावर शेवटच्या तारखेपूर्वी आपला अर्ज पाठवायचा आहे.अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 20 जून 2024 आहे या तारखेनंतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. आणि दिलेल्या तारखेच्या अगोदर आपला अर्ज त्वरित दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे. दक्षिण रेल्वे मध्ये 10 वी पास उमेदवारांना नोकरी मिळवण्याची ही एक चांगली संधी आहे उमेदवारांनी या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा. आणि चांगली नोकरी मिळवावी. भरतीविषयक माहिती पाहण्यासाठी व रोज नवनवीन नोकरी अपडेट्स पाहण्यासाठी www.mahasarkarnaukri.in या वेबसाईट ला भेट द्या.

Southern Railway Bharti 2024

Southern Railway Bharti Details

दक्षिण रेल्वे भरती अर्ज शुल्क

दक्षिण पूर्व रेल्वे भरती 2024 या भरतीसाठी अर्ज शुल्क 100 रुपये इतके आकारले जाणार आहे सर्वसाधारण व मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क भरावे लागेल अर्ज शुल्क बद्दल संपूर्ण माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरातीच्या लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे

दक्षिण रेल्वे भरती वय मर्यादा

दक्षिण पूर्व रेल्वे भरती मध्ये अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील व इतर प्रवर्गातील उमेदवारांचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे अठरा वर्ष पूर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र असेल वयोमर्यादा विषयी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरातीच्या समोर दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे.

दक्षिण रेल्वे भरती 2024 पदांसाठी वेतन

दक्षिण रेल्वे भरती मध्ये ATVM फॅसिलिटेटर या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना वेतन हे रु.25,000 ते 50,000 दरमहा एवढे दिले जाणार आहे. वेतनश्रेणी बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी सविस्तर जाहिरातीसामोरील लिंकवर क्लिक करून सविस्तर जाहिरात वाचावी.

दक्षिण रेल्वे भरती शैक्षणिक पात्रता

दक्षिण पूर्व रेल्वे भरती साठी आवश्यक शैक्षणिक पात्र खाली दिलेल्या टेबल मध्ये नमूद आहे शैक्षणिक पात्रतेच्या अधिक माहिती करिता कृपया मूळ जाहिरात वाचावी.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ATVM फॅसिलिटेटर10 वी पास
दक्षिण रेल्वे भरती 2024 अर्ज प्रक्रिया

दक्षिण रेल्वे अंतर्गत होणाऱ्या ATVM फॅसिलिटेटर या पदाच्या भरतीसाठी अर्ज उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवावा लागेल.
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता – वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापकाचे कार्यालय, चेन्नई विभाग, 2 रा मजला, एनजीओ अँनेक्सी, पार्ट टाइम चेन्नई- 600003. या पत्त्यावर अर्ज सादर करायचा आहे.

उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्या अगोदर भरतीचे नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे दिलेल्या संबंधित पत्त्यावर आपला अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी दाखल करावा अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरातीत नमूद असल्याप्रमाणे 20 जून 2024 आहे.
शेवटच्या तारखेनंतर आलेले कोणत्याही माध्यमातून अर्जांचा स्वीकार केला जाणार नाही.

ऑफलाईन अर्ज करताना उमेदवारांनी आपले आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे व प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावी.

अपूर्ण भरलेले अर्ज नाकारले जाऊ शकतात त्यामुळे उमेदवारांनी अर्ज पूर्ण भरावा अर्ज करण्यासाठी अर्जाचा नमुना खाली दिलेल्या मूळ जाहिरातीत दिलेला आहे.(सविस्तर जाहिरातीसमोरील लिंकवर क्लिक करून अर्ज पहावा)

ऑफलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु आहे दिलेल्या पत्त्यावर आपला अर्ज लवकरात लवकर पाठवावा शेवट तारखेनंतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अर्ज पाठविण्याचा पत्ता वर दिलेला आहे.

Southern Railway Bharti Dates

अर्ज ऑफलाईन सुरु होण्याची तारीख – 06 जून 2024 या तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.

अर्ज ऑफलाईन पद्धतीने पाठवण्याची शेवटची तारीख 20 जून 2024 या तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही.

अर्ज प्रक्रीयेच्या अधिक माहितीसाठी उमेदरांनी सविस्तर जाहिरातीसमोर दिलेल्या लिंकवर क्लिक करून पूर्ण मूळ जाहिरात वाचावी.

अधिकृत वेबसाईटभेट द्या
सविस्तर जाहिरात (अर्जाचा नमुना)येथे पहा
दक्षिण रेल्वे भरती 2024 निवड प्रक्रिया

निवड प्रक्रियेच्या तपशील माहितीसाठी कृपया उमेदवारांनी सविस्तर जाहिरात पहावी मूळ जाहिरातीमध्ये निवड प्रक्रियेविषयी संपूर्ण माहिती नमूद केलेली आहे.

इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉