HQ Southern Command Pune Bharti 2024 : दक्षिणी कमांड पुणे येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे लोअर डिव्हिजन क्लर्क, मल्टी टास्किंग स्टाफ (शिपाई) असे आहे.या पदांची शैक्षणिक पात्रता,अर्ज प्रक्रिया,वयोमर्यादा,महत्त्वाच्या दिनांक इत्यादी माहिती खालील जाहिरातीमध्ये काळजीपूर्वक वाचायची आहे. HQ दक्षिणी कमांड पुणे भरती अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2024 आहे.सरकारी आणि खाजगी नोकरीच्या माहिती पाहण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट द्या.
प्रादेशिक सेना गट मुख्यालय,दक्षिणी कमांड पुणे अर्ज शुल्क
प्रादेशिक सेना गट मुख्यालय दक्षिणी कमांड (SC) पुणे भरती अर्ज करण्याचे कोणतेही शुल्क अकरण्यात आलेले नाही अर्ज निशुल्क आहेत.
प्रादेशिक सेना गट मुख्यालय,दक्षिणी कमांड पुणे वयोमर्यादा
प्रादेशिक सेना गट मुख्यालय,दक्षिणी कमांड पुणे मध्ये भरती वयोमर्यादा 18 ते 25 वर्षे दिलेली आहे वयोमार्यादेत (सरकारी नियमाप्रमाणे सूट) पूर्ण महितीकरिता मूळ जाहिरात बघावी.
प्रादेशिक सेना गट मुख्यालय,दक्षिणी कमांड पुणे शैक्षणिक पात्रता
प्रादेशिक सेना गट मुख्यालय,दक्षिणी कमांड पुणे अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसारित झाली आहे रिक्त पदांचे नाव लोअर डिव्हिजन क्लर्क, मल्टी टास्किंग स्टाफ (शिपाई) हे आहे या पदांची शैक्षणिक पात्रता खालील टेबल मध्ये पदांनुसार बघून पदांकरिता अर्ज करायचे आहे संपूर्णपणे माहिती जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
पदांचे नाव | शैक्षणिक पत्राता |
लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC) | मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाकडून किंवा विद्यापीठातून 12वी उत्तीर्ण किंवा त्याच्या समकक्ष आणि कौशल्य चाचणीचे नियम संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिन्दी टायपिंग 30 श.प्र.मि. |
मल्टी टास्किंग स्टाफ (शिपाई) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून मॅट्रिक पास किंवा समकक्ष (01 वर्ष अनुभव) |
प्रादेशिक सेना गट मुख्यालय,दक्षिणी कमांड पुणे अर्ज प्रक्रिया
प्रादेशिक सेना गट मुख्यालय,दक्षिणी कमांड पुणे भरती अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे, अर्ज दिलेल्या वेळेत नमन्यात परिपूर्ण भरायचा आहे. अपूर्ण अर्ज रद्द केला जाऊ शकतो.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या प्रति पासपोर्ट आकारातील फोटो जोडावा. अर्ज दिलेल्या शेवटच्या तारखे आधी खालील पत्त्यावर सादर करावा.
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : टेरिटोरियल आर्मी ग्रुप हेडक्वार्टर सदर्न कमांड,ASI, मुंढवा रोड, घोरपडी पुणे 411001
Southern Command Pune Bharti Vacancy Details 2024
अर्ज प्रक्रियेची सुरुवात : या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
अर्ज करण्याची शेवटचीत तारीख : 17 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहे या तारखेच्या आत इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करायचे आहे अधिक महितीसाठी खालील लिंकरून मूळ जाहिरात बघू शकता.
Applications in the prescribed format are invited for the recruitment of the following posts by the hq Southern command Pune 10th, 12th passed candidates have a good chance to get job however interested and eligible candidates submit their applications.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
नमूना अर्ज | येथे क्लिक करा |