Madgaon Nagarpalika Bharti 2024 : मडगाव नगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे कनिष्ठ विभाग लिपिक,साईट सुपरवायझर आणि सहाय्यक गवंडी असे आहे. या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेप्रमाणे दिलेली आहे. या पदांसाठी लागणारी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता,अर्ज शुल्क, व इतर आवश्यक माहिती दिलेल्या जाहिरातीत काळजीपूर्वक वाचायची आहे.मडगाव नगरपालिका भरती अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2024 आहे. या भरतीचे नोकरी ठिकाण मडगाव, गोवा आहे. नोकरीविषयक अपडेट्स बघण्याकरिता दररोज आमच्या वेबसाईटला भेट द्या.www.mahasarkarnukri.in
मडगाव नगरपालिका भरती अर्ज शुल्क
मडगाव नगरपालिका भरती मध्ये कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागणार नाही.
मडगाव नगरपालिका भरती वयोमर्यादा
मडगाव नगरपालिका भरती मध्ये मोबाईल 45 वर्षांपेक्षा जास्त नसावे (शासनाने वेळोवेळी जारी केलेल्या आदेश किंवा सूचनांना अनुसरून शासकीय कर्मचाऱ्यांसाठी पाच वर्षांपर्यंत शिथिलता)
मडगाव नगरपालिका भरती शैक्षणिक पात्रता
मडगाव नगरपालिका अंतर्गत रक्त पदांच्या एकूण 13 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे कनिष्ठ विभाग लिपिक, साईट पर्यवेक्षक, सहाय्यक गवंडी असे आहे. या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या टेबल मध्ये पदांनुसार बघून शैक्षणिक पात्रतेनुसार पदासाठी अर्ज करायचे आहे.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कनिष्ठ विभाग लिपिक | मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक. |
साईट पर्यवेक्षक | मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक |
सहाय्यक गवंडी | मान्यताप्राप्त संस्थेकडून इयत्ता 4थी पास |
मडगाव नगरपालिका भरती अर्ज प्रक्रिया
मडगाव नगरपालिका मध्ये भरती होण्यासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करयचे आहे, अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे,पासपोर्ट आकारातील फोटो,जातीचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडावी.
दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करायचा आहे,दिलेल्या तारखेच्या आत अर्ज पाठवायचे आहे शेवटच्या तारखेनंतर प्राप्त अर्जाचा किंवा अपूर्ण असणाऱ्या कागदपत्रसहित अर्ज सरसकट नाकारले जाईल.
अर्जातील माहिती पुर्णपणे भरावी व संपर्क तपशील अचूक भरायचा आहे अर्ज खालील पत्त्यावर दिलेल्या मुदतीत सादर करायचा आहे.
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : मडगाव नगरपालिका,मडगाव
मडगाव नगरपालिका भरती निवड प्रक्रिया
मडगाव नगरपालिका भरती निवड प्रक्रियेची माहिती मूळ जाहिरातीत नमूद नाही कदाचित या भरतीसाठी प्राप्त अर्जाची छाननी करून कामाचा अनुभव, गुण व इतर आवश्यक बाबी लक्षात घेवून निवड करण्यात येईल.
Madgaon Nagarpalika Recruitment Notification
अर्ज प्रक्रिया सुरुवात : या भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 11 नोव्हेंबर 2024 आहे या तारखेच्या आत दिलेल्या पत्त्यावर कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत सादर (प्रत्यक्ष पोच) करावी. शेवट अर्ज विचारात घेतले जाणार नाही याची नोंद घेवून इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकर अर्ज सादर करावी अर्ज नमूना व आवश्यक माहिती खालील सविस्तर मूळ जाहिरात समोरच्या लिंकवर क्लिक करून बघू शकता.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |