10वी,ते पदवी उत्तीर्ण उमेदवारांना बँकेत नोकरीची उत्तम संधी; अर्ज प्रक्रियेची उद्या शेवटची तारीख!!

District Central co Operative Bank Bharti 2024

District Central co Operative Bank Bharti 2024 : जर बँकिंग क्षेत्रात नोकरी करायची इच्छा असेल आणि शैक्षणिक पात्रता फक्त 10वी,12वी, आणि पदवीधर असेल तर बँकेत नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी उपलब्ध झालेली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये लिपिक पदांच्या 261 आणि शिपाई पदांच्या 97 जागा भरण्यासाठी उपलब्ध आहेत. सरळ सेवा भरती करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 ऑक्टोबर 2024 आहे. अर्ज करण्या अगोदर खालील लिंकवरून दिलेली सविस्तर मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now
सविस्तर मूळ जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकअर्ज येथे करा
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉