India Post Payments Bank Bharti 2024 : इंडिया पोस्ट पेमेंट बँक अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव कार्यकारी असे आहे. या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता खालील जाहिरातीत काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे. पदांची अर्ज प्रक्रिया,मासिक वेतन,महत्त्वाच्या दिनांक इ.माहिती खालील लेखात दिलेली आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2024 आहे. भरती विषयी अधिक माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खालील सविस्तर मूळ जाहिराती समोरच्या लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.पदवीधारक उमेदवारांना सरकारी नोकरीची चांगली संधी उपलब्ध आहे उमेदवारांनी या संधीचा पूर्णपणे लाभ घ्यावा आणि चांगली नोकरी मिळवावी. भरती विषयक माहिती बघण्याकरिता आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या.www.mahasarkarnaukri.in
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक वयोमर्यादा
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक विभागात भरती होण्यासाठी उमेदवारांना 20 ते 35 वर्ष वयोमर्यादा दिलेली आहे.पूर्णपणे माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर मूळ जाहिरात समोर क्लिक करून मुजाहिरात पीडीएफ वाचायची आहे.
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अर्ज शुल्क
भारतीय पोस्ट पेमेंट बँक भरती अर्ज करण्याचे शुल्क 750/- रुपये लागणार आहे. अर्ज शुल्काची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी मूळ जाहिरात बघावी.
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक शैक्षणिक पात्रता
भारतीय पोस्ट पेमेंट्स बँक मध्ये रिक्त पदांच्या एकूण 344 जागांसाठी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव कार्यकारी असे आहे. या पदांच्या लागणारी शैक्षणिक पात्रता भारत सरकार किंवा सरकारी नियामक मंडळाद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठ संस्था/मंडळाकडून कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खालील सविस्तर मुळ जाहिरात समोरच्या लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात वाचावी.
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अर्ज प्रक्रिया
उमेदवारांनी वरील पदासाठी अर्ज करण्याआधी आणि फी भरण्या अगोदर त्यांची पात्रता सुनिश्चित करावी. अर्ज इतर कोणत्याही प्रकारे स्वीकारण्यात येणार नाही फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करावा.
इंडिया पोस्ट पेमेंटस बँक मध्ये भरती होण्यासाठी अर्जासोबत आवश्यक लागणारी शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे व प्रमाणपत्रे अपलोड करावी. दिलेल्या मुदतीतच उमेदवारांनी अर्ज सादर करायचे आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2024 आहे या तारखेनंतर कोणत्याही प्रकारची अर्ज स्वीकार केले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक निवड प्रक्रिया
पदवीमध्ये मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीच्या आधारे निवड केली जाईल किंवा ऑनलाइन चाचणी घेण्याचा अधिकार बँकेकडे आहे.आणि उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी गुणवत्ता यादीच्या आधारे बोलावले जाईल निवड प्रक्रियेची संपूर्ण माहिती मुळ जाहिरातीत नमूद आहे संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या सविस्तर मूळ जाहिराती सामोर लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात बघू शकता.
India Post Payments Bank Bharti Vacancy 2024
ऑनलाईन अर्ज लिंक सुरू होण्याची तारीख : 11 ऑक्टोबर 2024 पासून या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत या भरतीचे अर्ज स्वीकारण्यात येणार आहे इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करावे.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | येथे क्लिक करा |