Sahyadri Tiger Reserve Kolhapur Bharti 2024 | सह्याद्री व्याघ्र प्रकल्प मध्ये नोकरीची संधी!! रिक्त पदांसाठी मुलाखती आयोजित!!

Sahyadri Tiger Kolhapur Bharti 2024

Sahyadri Tiger Reserve Kolhapur Bharti 2024 : सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र व इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत रिक्त जागांच्या पदांचे नाव हे वन्यजीव वैद्यकीय अधिकारी, वन सर्वेअर उपजीविका तज्ञ,सामाजिक तज्ञ, संगणक मदतनीस असे आहे तसेच पदांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर भरती अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2024 आहे. आणि मुलाखतीची तारीख 22 ऑक्टोबर 2024 आहे. नोकरीविषयक अपडेट्स बघण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट द्या.www.mahasarkarnaukri.in

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प भरती अर्ज शुल्क

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प भरतीमध्ये अर्ज करण्याची कोणतीही शुल्क लागणार नाही.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प भरती वयोमर्यादा

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर भरती मध्ये उमेदवारांना 21 ते 35 वर्ष वयोमर्यादा दिलेली आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प भरती शैक्षणिक पात्रता

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूरमध्ये एकूण 07 रिक्त जागांसाठी पदांच्या भरतीची जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. फक्त जागांसाठी पदांचे नाव हे वन्यजीव वैद्यकीय अधिकारी, वन सर्वेअर उपजीविका तज्ञ,सामाजिक तज्ञ, संगणक मदतनीस आहे पदांसाठो लागणारी शैक्षणिक पात्रता पदांनुसार खालील टेबल मध्ये दिलेली आहे.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वन्यजीव वैद्यकीय अधिकारी1) पशुवैद्यक शास्त्र/पशुवैद्यक शास्त्र व पशुसंवर्धन पदवी/पदव्युत्तर पदवी 2) वन्यजीव क्षेत्रातील किमान तीन वर्ष कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.3)पदव्युत्तर असल्यास प्राधान्य
वन सर्वेअर उपजीविका तज्ञ1) निवृत्त सर्वअर कोणत्याही शासकीय विभागात सर्वेअर म्हणून निवृत्त झालेले असावे.2) संगणक ज्ञान सर्वे सीमांकन बाबत अद्यावत ज्ञान GIS ज्ञान, व टोटल स्टेशन बाबत ज्ञान असल्यास प्राधान्य 3) वनविभागातून सेवानिवृत्त झालेले सर्वेअर असल्यास प्राधान्य
सामाजिक तज्ञ1) सामाजिक कार्यशाखेत एमएसडब्ल्यू पदवी /पदव्युत्तर पदवी 2) ग्रामीण व्यवस्थापन किंवा कृषी व्यवस्थापनात एमबीए
संगणक मदतनीस1)कोणत्याही शाखेतून पदवीधर.
2)मराठी इंग्रजीतून पत्रव्यवहाराचे ज्ञान आवश्यक
3)टंकलेखन मराठी 30 व इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट.
4)(MS-CIT)
5)कोरल-ड्रॉ आणि फोटोशॉप चे ज्ञान असणाऱ्या प्राधान्य.
6)शासकीय कार्यालयात लेखाविषयक कामाचा तीन वर्षांचा अनुभव असल्यास प्राधान्य
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प भरती अर्ज प्रक्रिया

वरील पदांसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अर्जासोबत शैक्षणिक पात्रता अनुभव आणि कागदपत्रांच्या स्वयं साक्षांकित सत्य प्रति जोडाव्या. आणि अर्ज खालील पत्त्यावर पाठवावे.

अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : उपसंचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यांचे कार्यालय स्थित कराड, सह्याद्री भवन, त्रिमूर्ती कॉलनी, आगाशिवनगर पो. मलकापूर, ता. कराड जिल्हा सातारा – 415539

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प भरती वेतन

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प भरती मध्ये पदांसाठी निवडलेल्या अर्जदारांना वेतन 15,000/- ते 50000/- रुपये दिले जाणार आहे वेतन पदांनुसार वेगवेगळे आहे पूर्ण माहितीसाठी खालील सविस्तर मूळ जाहिरात समोरच्या लिंकवर क्लीक करून मूळ जाहिरात वाचावी.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प भरती निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड प्रक्रिया मुलाखतीतून होणार आहे पात्राने चुक उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे तसेच अर्जाची छाननी करून 22 10 2024 रोजी मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांना कळविण्यात येईल. मुलाखतीच्या वेळी सर्व मूळ कागदपत्रांसह हजर राहायचे आहे.

Sahyadri Tiger Reserve Kolhapur Bharti Vacancy Details

ऑफलाईन अर्ज करण्याची सुरुवात : भरतीसाठी ऑफलाईन अर्ज स्वीकारणे सुरू आहे.

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 ऑक्टोबर 2024 आहे या तारखेच्या आधी इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहे.

मुलाखतीची तारीख : 22 ऑक्टोबर 2024 रोजी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

मुलाखतीचे ठिकाण : उपसंचालक सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यांचे कार्यालय स्थित कराड, सह्याद्री भवन, त्रिमूर्ती कॉलोनी, आगाशिवनगर पो. मलकापूर, ता. कराड जिल्हा सातारा – 415539 या पत्त्यावर मुलाखती घेण्यात येईल.

सविस्तर मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉